युवा

Marathi News,youth,women,lifestyle,career,health,agriculture,education news and articles advice in marathi  from maharashtra,pune,mumbai

दोन देशांचा राजा असूनही जनतेसाठी परदेशात बनला मेकॅनिक!

घाना आणि टोगो या 20 लाख लोकसंख्या असलेल्या दोन देशांचे राजे सीफस बन्साह (70) हे जगातील एकमेव असे राजे असतील …

दोन देशांचा राजा असूनही जनतेसाठी परदेशात बनला मेकॅनिक! आणखी वाचा

या झाडावर उगवितात खुर्च्या, टेबले

निसर्गात शेकडो प्रकारच्या वनस्पती आहेत त्यात विचित्र प्रकारच्या झाडांचाही समावेश आहे. इंग्लंडच्या डर्बीशायर केलस भागात अशी झाडे आहेत ज्याच्या फांद्यावर …

या झाडावर उगवितात खुर्च्या, टेबले आणखी वाचा

आपल्या जोडीदाराविषयी या गोष्टींबद्दल मित्रपरिवारात चर्चा करणे टाळा

आपल्या मित्रपरिवारातील आपले मित्र-मैत्रिणी ही आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग म्हणावयास हवेत. आपल्या आयुष्यामध्ये आलेले आनंदाचे क्षण किंवा कधी काळी आपल्याला …

आपल्या जोडीदाराविषयी या गोष्टींबद्दल मित्रपरिवारात चर्चा करणे टाळा आणखी वाचा

बोट ठेवा आणि उघडा कुलूप

सध्याचा स्मार्टफोन, स्मार्टकार, स्मार्ट घड्याळ, स्मार्ट घरे हा ट्रेंड आता स्मार्ट कुलुपे यावर गेला असून बाजारात तुमच्या घरासाठी चोरी रोखणारी …

बोट ठेवा आणि उघडा कुलूप आणखी वाचा

मैत्री करताना..

एखाद्या व्यक्तीशी आपली मैत्री पटकन होते खरी, पण जसजसा काळ सरत जातो, तसतशी त्या व्यक्तीची स्वभाववैशिष्ट्ये आपल्या लक्षात येऊ लागतात. …

मैत्री करताना.. आणखी वाचा

मुकेश अंबानींना आहेत हे खाद्यपदार्थ प्रिय

भारतातील सर्वात धनाढ्य आणि नामवंत व्यावसायिक आणि रिलायंस इंडस्ट्रीजचे चेअरमन म्हणून मुकेश अंबानींची ओळख सर्वांनाच आहे. इतक्या धनाढ्य व्यक्तीचे राहणीमान …

मुकेश अंबानींना आहेत हे खाद्यपदार्थ प्रिय आणखी वाचा

कॉफीमध्ये खोबरेल तेल घालून त्याचे सेवन करणे कितपत फायदेशीर?

आपल्या दिवसाची सुरुवात अनेकजण गरमागरम कॉफीने करणे पसंत करतात. कॉफी हे कॅफीनचे उत्तम स्रोत असून, शरीरामध्ये उत्साह निर्माण करणारे आणि …

कॉफीमध्ये खोबरेल तेल घालून त्याचे सेवन करणे कितपत फायदेशीर? आणखी वाचा

जगभरामध्ये सर्वात जास्त वापरला जाणारा आहे हा ‘पासवर्ड’

आजकालच्या डिजिटल दुनियेमध्ये, जगभरातील कोट्यवधी लोक, स्वतःशी निगडीत अत्यंत खासगी स्वरूपाची माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी पासवर्ड्सचा वापर करीत असतात. हे पासवर्ड्स …

जगभरामध्ये सर्वात जास्त वापरला जाणारा आहे हा ‘पासवर्ड’ आणखी वाचा

माणसाचा पूर्वज मानला जातो हिममानव

पृथ्वीवर हिममानवाचे अस्तित्व खरोखर आहे का नाही याबाबत नेहमीच वाद आणि चर्चा होत असतात. मात्र भारतीय पुराणे, रामायण, महाभारत अश्या …

माणसाचा पूर्वज मानला जातो हिममानव आणखी वाचा

हा आहे ‘इम्पॉसिबल बर्गर’

अमेरिकेतील कॅलिफोर्नियामधील स्टॅनफोर्ड विद्यापीठामध्ये प्रोफेसर असलेल्या पीटर ब्राऊन यांनी २०११ साली ‘इम्पॉसिबल फूड्स नामक कंपनी सुरु केली. याच कंपनीच्या अंतर्गत …

हा आहे ‘इम्पॉसिबल बर्गर’ आणखी वाचा

शत्रूचा कर्दनकाळ, इंडिअन आर्मीची गोरखा रेजिमेंट

भारताच्या सुरक्षेसाठी चोवीस तास दक्ष असलेल्या भारतीय लष्कराच्या सर्व रेजिमेंट कोणत्याही परिस्थितीत शत्रूचा मुकाबला करण्यासठी सदैव सज्ज आहेतच पण त्यातही …

शत्रूचा कर्दनकाळ, इंडिअन आर्मीची गोरखा रेजिमेंट आणखी वाचा

नव्या नोकरीसाठी वेतन नेगोशियेट करताना…

एखाद्या नोकरीसाठी मुलाखत दिल्यानंतर जर त्या नोकरीसाठी तुमची निवड झाली, तर मग या नव्या नोकरीसाठी तुम्हाला मिळणार असलेल्या वेतनाची निश्चिती …

नव्या नोकरीसाठी वेतन नेगोशियेट करताना… आणखी वाचा

आपल्या परिवारासाठी दुधाची निवड कशी कराल?

आहारामध्ये दुधाचे महत्व मोठे आहे. लहान मुलांपासून वृद्ध मंडळींपर्यंत सर्वांच्याच आहारामध्ये दुधाचा समावेश असणे अगत्याचे असते. किंबहुना दुधाला पूर्णान्न म्हटले …

आपल्या परिवारासाठी दुधाची निवड कशी कराल? आणखी वाचा

बहुमूल्य मोती, जाणून घेऊ या काही तथ्ये

हिरा हा सर्व रत्नांचा राजा असेल, तर मोत्याला सर्व रत्नांची राणी समजले जाते. किंबहुना राणी एलिझाबेथ पासून जयपूरच्या महाराणी गायत्रीदेवी, …

बहुमूल्य मोती, जाणून घेऊ या काही तथ्ये आणखी वाचा

मित्र आणि शत्रूशी वर्तन असे असावे, सांगते चाणक्यनीती

आपल्यापैकी प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आपल्याला ज्यांच्याबद्दल जिव्हाळा, आपुलकी वाटते असे आपले मित्र असतात, आणि ज्यांच्याविषयी आपल्या मनामध्ये सतत संशयाची भावना असते, …

मित्र आणि शत्रूशी वर्तन असे असावे, सांगते चाणक्यनीती आणखी वाचा

सकारात्मक ऊर्जेसाठी घरामध्ये असलेल्या ‘लकी बांबू’ची अशी घ्या काळजी

‘लकी बांबू’ हे वास्तविक बांबूचे झाड नसून, एक प्रकारची वॉटर लिलीची प्रजाती आहे, हे तथ्य अनेकांच्या परिचयाचे नाही. याच झाडाला …

सकारात्मक ऊर्जेसाठी घरामध्ये असलेल्या ‘लकी बांबू’ची अशी घ्या काळजी आणखी वाचा

ह्या आहेत अजब फेशियल ट्रीटमेंटस्

त्वचेचे सौंदर्य जपण्याकरिता, त्वचा नितळ, तरुण दिसावी ह्या करिता अनेक तऱ्हेच्या फेशियल ट्रीटमेंट उपलब्ध आहेत. एक काळ असा होता की …

ह्या आहेत अजब फेशियल ट्रीटमेंटस् आणखी वाचा