युवा

Marathi News,youth,women,lifestyle,career,health,agriculture,education news and articles advice in marathi  from maharashtra,pune,mumbai

दररोज करा व्यायाम मिळवा लाखो रुपये कमवणाऱ्या व्यक्ती एवढा आनंद

येल आणि ऑक्सफोर्ड युनिवर्सिटीच्या संशोधकांनी 12 लाख लोकांवर केलेल्या सर्वेक्षणामध्ये दावा केला आहे की, दररोज व्यायाम केल्याने पैसे कमवण्यापेक्षा अधिक …

दररोज करा व्यायाम मिळवा लाखो रुपये कमवणाऱ्या व्यक्ती एवढा आनंद आणखी वाचा

ओलिव्हरिडले कासवे आणि प्लंबरसाठी प्रसिद्ध हे गाव

ओडीसातील केंद्रपाडा जिल्ह्यातील भीतरकणिका अभयारण्य जगभरातील प्राणीप्रेमींचे आवडते ठिकाण आहे कारण येथे ओलिव्हरिडले कासवे कासवे मोठ्या प्रमाणात दिसतात. कासवांसाठी प्रसिद्ध …

ओलिव्हरिडले कासवे आणि प्लंबरसाठी प्रसिद्ध हे गाव आणखी वाचा

जगात १ हजार वर्षानंतर प्रथमच दिसणार दीर्घ खंडग्रास चंद्रग्रहण

पुढच्या आठवड्यात एका अद्भुत खगोलीय घटनेचे साक्षीदार होण्याची संधी पृथ्वीवासियांना मिळणार आहे. जगात १ हजार वर्षाच्या कालखंडानंतर प्रथमच दीर्घ काळासाठी …

जगात १ हजार वर्षानंतर प्रथमच दिसणार दीर्घ खंडग्रास चंद्रग्रहण आणखी वाचा

तुम्ही खरेदी केलेला आयफोन बनावट तर नाही ना! असे चेक करा

स्मार्टफोन क्षेत्रात सर्वाधिक लोकप्रिय आणि विक्री होणाऱ्या प्रीमिअर स्मार्टफोन मध्ये आयफोनचा नंबर पहिला आहे. भारतात सुद्धा आयफोन लोकप्रिय असून हे …

तुम्ही खरेदी केलेला आयफोन बनावट तर नाही ना! असे चेक करा आणखी वाचा

एनर्जी आणि पोषण देणारे ड्रिंक- गरमागरम दुध आणि गूळ

करोना नंतर बहुतेक नागरिक प्रकृतीविषयी अधिक जागरूक झाले आहेत. आरोग्यपूर्ण आणि पोषक आहाराकडे अधिक लक्ष दिले जात असून त्यात सकाळचा …

एनर्जी आणि पोषण देणारे ड्रिंक- गरमागरम दुध आणि गूळ आणखी वाचा

येतेय हायपरसोनिक विमान, दिल्ली ते लंडन दीड तासात होणार प्रवास

विमान उत्पादक क्षेत्रातील स्टार्टअप हर्मेयुस ने त्यांच्या हायपरसोनिक विमानावरून पडदा हटविला असून क्वार्टरहर्स असे या विमानाचे नामकरण केले आहे. हायपरसोनिक …

येतेय हायपरसोनिक विमान, दिल्ली ते लंडन दीड तासात होणार प्रवास आणखी वाचा

नीरजचे लक्ष्य बायोपिक नाही तर ९० मीटर भालाफेक

टोक्यो २०२० ऑलिम्पिक मध्ये भारताला पहिले सुवर्णपदक मिळवून देणारा भालाफेकपटू नीरज चोप्रा पुन्हा एकदा त्याच्या पुढच्या सरावासाठी सज्ज झाला असून …

नीरजचे लक्ष्य बायोपिक नाही तर ९० मीटर भालाफेक आणखी वाचा

जंगलाच्या राजाविषयी काही रोचक माहिती

जंगलचा राजा म्हणजे सिंह. शूर प्राणी म्हणून त्याची आपल्याला ओळख आहे. एकाद्या व्यक्तीने अदम्य साहस दाखविले तर त्याला शेरदिल असे …

जंगलाच्या राजाविषयी काही रोचक माहिती आणखी वाचा

‘द अमेरिकन ड्रीम लिमोसिन’चा जलवा पुन्हा दिसणार

जगातील सर्वाधिक लांबीची लिमोसिन ‘ द अमेरिकन ड्रीम’ चे नुतनीकरण सुरु झाले असून पुन्हा एकदा ही लिमोसिन तिचा जलवा दाखविण्यासाठी …

‘द अमेरिकन ड्रीम लिमोसिन’चा जलवा पुन्हा दिसणार आणखी वाचा

शेरलॉक होम्सच्या ११९ वर्षापूर्वीच्या कादंबरीतील पानाला ३.३ कोटींची किंमत

अमेरिकेत नुकत्याच झालेल्या एका लिलावात प्रसिद्ध गुप्तहेर शेरलॉक होम्स याच्या कादंबरीतील एका पानाचा लिलाव झाला असून या पानाला ४२३,०००  डॉलर्स …

शेरलॉक होम्सच्या ११९ वर्षापूर्वीच्या कादंबरीतील पानाला ३.३ कोटींची किंमत आणखी वाचा

१०० वर्षापूर्वी चोरीला गेलेली अन्नपूर्णा मूर्ती कॅनडाने केली परत

मोदी सरकारकडून सातत्याने केलेल्या प्रयत्नांना यश आले असून १०० वर्षापूर्वी वाराणसी येथून चोरीला गेलेली अन्नपूर्णा देवीची मूर्ती कॅनडाने भारताला परत …

१०० वर्षापूर्वी चोरीला गेलेली अन्नपूर्णा मूर्ती कॅनडाने केली परत आणखी वाचा

विंडोज ओएस झाली ३८ वर्षांची

आजच्या काळात संगणकाशिवाय आयुष्याची कल्पना करणे शक्य नाही आणि विंडोज ओएस खेरीज संगणकाची कल्पना करता येणार नाही. १० नोव्हेंबर १९८३ …

विंडोज ओएस झाली ३८ वर्षांची आणखी वाचा

खेळण्यातले नाही खरे आहे हे रंगीबेरंगी शहर

जगातील सुंदर शहरे, याबाबत अनेकदा चर्चा होतात. काही शहरांना निसर्गाचे वरदान असते, काहीना हिरवाईचे. काही शहरांना बर्फाच्छादित पहाड आकर्षक बनवितात …

खेळण्यातले नाही खरे आहे हे रंगीबेरंगी शहर आणखी वाचा

असा आहे सेन्ट्रल, टर्मिनल आणि जंक्शन स्टेशन मधला फरक

भारतीय रेल्वे जगातील चार नंबरचे मोठे नेटवर्क आहे. भारतीय रेल्वे, प्रवाशांना नुसत्या त्यांच्या इच्छित स्थळी पोहोचवते असे नाही तर प्रवासात …

असा आहे सेन्ट्रल, टर्मिनल आणि जंक्शन स्टेशन मधला फरक आणखी वाचा

लग्न सिझनसाठी भारतीय व्यापारी तयारीत

कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स म्हणजे कॅटने आगामी लग्नसराई साठीचा अंदाज व्यक्त केला असून येत्या १४ नोव्हेंबर ते १३ डिसेंबर …

लग्न सिझनसाठी भारतीय व्यापारी तयारीत आणखी वाचा

हॉलीवूड, बॉलीवूड, टॉलीवूड मधील ‘वूड’चा हा आहे अर्थ

जगभरात सिनेमा उद्योग हा प्रचंड उलाढाल असलेल्या उद्योगात सामील आहे. दरवर्षी विविध देशात, विविध भाषांत शेकडो चित्रपट बनतात आणि त्यातून …

हॉलीवूड, बॉलीवूड, टॉलीवूड मधील ‘वूड’चा हा आहे अर्थ आणखी वाचा

विना सुई अचूक लसीकरण करणारा रोबो तयार

करोनाचा प्रकोप अजूनही अनेक देशांमध्ये जारी आहे आणि तरी भीतीपोटी अनेक नागरीक लसीकरण करून घेण्यास तयार नाहीत. ज्यांना इंजेक्शनची भीती …

विना सुई अचूक लसीकरण करणारा रोबो तयार आणखी वाचा

ट्वीटर वर अजित डोवाल यांना फॉलो करत असाल तर सावधान!

भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची लोकप्रियता गेल्या काही दिवसात प्रचंड वाढली असून त्यांचे अनेक चाहते त्यांना सोशल मिडीयावर …

ट्वीटर वर अजित डोवाल यांना फॉलो करत असाल तर सावधान! आणखी वाचा