आरोग्य

महिलांसाठी व्हायग्रा

सध्याच्या धकाधकीच्या आणि तणावग्रस्त जीवनामध्ये महिलांची कामप्रेरणा हळूहळू मंदावत चाललेली आहे. त्यामुळे ती वाढवणार्‍या व्हायग्रा या वनस्पतीची महिलांकडून मोठ्या प्रमाणावर …

महिलांसाठी व्हायग्रा आणखी वाचा

पुन्हा एकदा लैंगिक शिक्षण

आपल्या देशामध्ये शालेय शिक्षणात लैंगिक शिक्षणाचा समावेश करावा की नाही यावर फार मोठा वाद झालेला आहे आणि बहुतेक राज्यातील विधिमंडळ …

पुन्हा एकदा लैंगिक शिक्षण आणखी वाचा

देशातील ८१ लाख तरुणांनी सोडले व्यसन !

नवी दिल्ली – लोकांमध्ये तंबाखूजन्य पदार्थाच्या अतिसेवनामुळे होणाऱ्या दुष्परिणामांबाबत जागरुकता निर्माण होत असून देशातील ८१ लाख तरुणांनी २०१६-१७ मध्ये तंबाखूजन्य …

देशातील ८१ लाख तरुणांनी सोडले व्यसन ! आणखी वाचा

अँटीबायोटिक्सची शक्ती हजार पटीने वाढविल्याचा वैज्ञानिकांचा दावा

वॊशिंग्टन: प्रतिजैविके अर्थात अँटीबायोटिक्सचा शोध हा मानवी आरोग्यासाठी क्रांतीकारक ठरला असला तरीही सध्याच्या काळात प्रतिजैविकांना दाद न देणाऱ्या जीवाणूंचे प्रमाण …

अँटीबायोटिक्सची शक्ती हजार पटीने वाढविल्याचा वैज्ञानिकांचा दावा आणखी वाचा

मुंबईकराने शोधले केसगळतीवर हिट फॉर्म्युला

मुंबई : दोन मुंबईकरांनी वाढती केसगळती रोखणारा एक हिट फॉर्म्युला शोधून काढला असून या डॉक्टरांना या फॉर्म्युल्यासाठी अमेरिकेचे पेटंट मिळाले …

मुंबईकराने शोधले केसगळतीवर हिट फॉर्म्युला आणखी वाचा

रेशमाच्या रेघांनी….घालवा बहिरेपणा

कानाच्या आजारांनी तसेच कानाचा पडदा फाटण्यासारख्या समस्यांनी ग्रस्त असलेल्या लोकांसाठी खुषखबर! कानांची श्रवणक्षमता पुन्हा मिळविण्यासाठी आणि त्यात सुधार करण्यासाठी शास्त्रज्ञांनी …

रेशमाच्या रेघांनी….घालवा बहिरेपणा आणखी वाचा

‘अठरा वर्षाखालील ४ हजार बालके रोज करतात धूम्रपान’

धूम्रपानमुक्त बालकांसाठी पालकांचा निर्धार आवश्यक असल्याचे तज्ज्ञांनी सर्वेक्षण अहवालात बजावले जागतिक धूम्रपान विरोधी दिन विशेष हैद्राबाद: दिवसभरात १८ वर्षापेक्षा कमी …

‘अठरा वर्षाखालील ४ हजार बालके रोज करतात धूम्रपान’ आणखी वाचा

मातेने दिले मातृत्वाचे दान

पुण्याच्या गॅलक्सी हॉस्पिटलमध्ये काल जगातली एक अभूतपूर्व शस्त्रक्रिया करण्यात आली. तिच्या द्वारा २१ वर्षांच्या महिलेच्या शरीरात गर्भाशयाचे रोपण करण्यात आले. …

मातेने दिले मातृत्वाचे दान आणखी वाचा

देशातील पहिले गर्भाशय प्रत्यारोपण पुण्यात

पुणे : पुण्यात देशातील पहिले गर्भाशय प्रत्यारोपण होत असून सोलापुरातील २१ वर्षीय तरुणीच्या शरीरात तिच्याच आईचे गर्भाशय ट्रान्सप्लांट करण्यात येत …

देशातील पहिले गर्भाशय प्रत्यारोपण पुण्यात आणखी वाचा

कर्करोगाविषयी जागृती

कर्करोग हे जगातले मानवी मृत्यूचे सर्वात मोठे कारण आहे. आगामी दोन दशकांमध्ये हेच कारण टिकून राहील असा तज्ञांचा अंदाज आहे. …

कर्करोगाविषयी जागृती आणखी वाचा

हरितद्रव्याचे महत्व

आपल्या आहारामध्ये अनेक रंगांची फळे आणि भाज्या असतात. विशेषतः आंबा हा जितका जास्त पिवळा असेल तेवढा तो चांगला समजला जातो …

हरितद्रव्याचे महत्व आणखी वाचा

रस्त्यावरचा आईस-गोळा तुमच्या शरीरासाठी अपायकारक

मुंबई : राज्यात सध्या उन्हाचा कडाका वाढला असल्यामुळे तुमच्यापैकी अनेक जण शरीराला थंडावा मिळवण्यासाठी रस्त्यावरील ज्यूस किंवा बर्फाच्या गोळ्याचा पर्याय …

रस्त्यावरचा आईस-गोळा तुमच्या शरीरासाठी अपायकारक आणखी वाचा

आता घ्या फुकट आणि घरपोच… पण काय

देशात आता मोफत वाटले जाणार कंडोम नवी दिल्ली: एड्स हेल्थ केअर फाउन्डेशन यांच्या वतीने (एएचएफ) भारतातील एड्सचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी …

आता घ्या फुकट आणि घरपोच… पण काय आणखी वाचा

२०३० पर्यंत मलेरियामुक्त होणार भारत

लंडन – १९ देशांच्या एका गटाने जागतिक मलेरिया दिनानिमित्त म्हटले आहे की, २०३० पर्यंत आशिया-प्रशांत भूक्षेत्रात मलेरिया कायमचा हद्दपार होऊ …

२०३० पर्यंत मलेरियामुक्त होणार भारत आणखी वाचा

रक्त फेकून देण्यामध्ये महाराष्ट्र आघाडीवर

नवी दिल्ली : देशभरातील अनेकांना रक्त न मिळाल्याने जीव गमवावा लागल्याचे आपण ऐकत असतो, पण गरजू व्यक्तीला रक्त मिळावे हा …

रक्त फेकून देण्यामध्ये महाराष्ट्र आघाडीवर आणखी वाचा

स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

मुंबई: गेल्या ४ महिन्यात स्वाईन फ्लूमुळे तब्बल ९७ लोकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती पूढे आली असून स्वाईन फ्लूमुळे केवळ एकट्या …

स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर आणखी वाचा

धुम्रपानामुळे होतात जगातील ११% टक्के मृत्यू

नवी दिल्ली – सिगारेटच्या पाकिटावरच काय पण वारंवार करण्यात येणा-या जाहिरातींमधूनही ‘धुम्रपान करणे आरोग्यास हानिकारक आहे’ ओरडून ओरडून सांगितले जाते, …

धुम्रपानामुळे होतात जगातील ११% टक्के मृत्यू आणखी वाचा

उष्माघातापासून स्वत:ला वाचवा !

देशभरात उन्हाचा पारा सध्या चांगलाच वाढलेला असल्यामुळे घराबाहेर निघणेही लोकांना कठीण होऊन बसले आहे. उन्हाळ्याची ही नुकतीच सुरूवात असूनही राज्यात …

उष्माघातापासून स्वत:ला वाचवा ! आणखी वाचा