मुंबई

दहावी, बारावीचा आज निकाल

मुंबई- ऑक्टोहबर माहिन्यात घेण्याात आलेल्या पुरवणी परिक्षेचा निकाल मंगळवारी लागणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये …

दहावी, बारावीचा आज निकाल आणखी वाचा

बोरवलीत युवतीवर बलात्कार, तिघांना अटक

मुंबई- गेल्या काही दिवंसापासून दिल्ली तील बलात्काराचे लोण आता मुंबईत येवून पोहचले आहे. मुंबईतील बोरिवली भागातील १७ वर्षिय तरूणीवर सामुहिक …

बोरवलीत युवतीवर बलात्कार, तिघांना अटक आणखी वाचा

२६/११ ची पुनरावृत्ती राज्यात होणार नाही- आर.आर. पाटील

मुंबई – पाच वर्षांपूर्वी म्हणजे २६ नोव्हेंबर २००८ ला मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याची पुनरावृत्ती मुंबईत अथवा महाराष्ट्रात होणार नाही अशी …

२६/११ ची पुनरावृत्ती राज्यात होणार नाही- आर.आर. पाटील आणखी वाचा

इंदू मिलच्या जमीन हस्तांतरणाला मंत्रिमंडळाची मंजुरी

नवी दिल्ली – इंदू मिलच्या जमीन हस्तांतरणाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. मंत्रिमंडळाच्या आज सोमवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात …

इंदू मिलच्या जमीन हस्तांतरणाला मंत्रिमंडळाची मंजुरी आणखी वाचा

जगनमोहन रेड्डी यांनी घेतली शरद पवारांची भेट

मुंबई – आंध्र प्रदेशचे विभाजन रोखण्याच्या उद्देशाने विविध राजकीय पक्षांचा पाठिंबा मिळवण्यासाठी वायएसआर काँग्रेस पक्षाचे प्रमुख जगनमोहन रेड्डी सध्या प्रयत्नशील …

जगनमोहन रेड्डी यांनी घेतली शरद पवारांची भेट आणखी वाचा

आता सर्वच महापौर आणि आयुक्तांना ’लाल दिवा’

पिंपरी-चिंचवड : महापौरांच्या मोटारीला पुन्हा लाल दिवा आणि आयुक्तांच्या मोटारीला अंबर दिवा लावण्यात येणार आहे. राज्य शासनाच्या या नव्या आदेशामुळे …

आता सर्वच महापौर आणि आयुक्तांना ’लाल दिवा’ आणखी वाचा

ऐन हिवाळ्यात औरंगाबादमध्ये‍ पाऊस

औरंगाबाद: आंध्रप्रदेशातील हेलन या चक्रीवादळाचा फटका मराठवाडयाला बसला आहे. त्या मुळे गेल्यां दोन दिवसांपासून सर्वत्र पाऊस होत आहे. ऐन हिवाळ्यात …

ऐन हिवाळ्यात औरंगाबादमध्ये‍ पाऊस आणखी वाचा

ऊसदरासाठी मुख्यमंत्री आज राजु शेट्टींना भेटणार

कराड- राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची सोमवारी पुण्यातिथी आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे कराडमध्ये प्रीतीसंगम …

ऊसदरासाठी मुख्यमंत्री आज राजु शेट्टींना भेटणार आणखी वाचा

मनसेच्या एका निर्णयामुळे राज ठाकरेंच्या लोकप्रियतेत वाढ!

मुंबई – शासकीय प्रकल्पांचे भूमिपूजन आणि उद्घाटन सोहळे एखाद्या मोठ्या राजकीय नेत्याला बोलावून पार पाडण्याची प्रथा सध्या जोरावर आहे. पण, …

मनसेच्या एका निर्णयामुळे राज ठाकरेंच्या लोकप्रियतेत वाढ! आणखी वाचा

श्रुती हासनवर हल्ला करणा-यास अटक

मुंबई- काही दिवसापूर्वी अभिनेते कमल हासन यांची मुलगी अभिनेत्री श्रुती हासन (२७) हिच्या घरात घुसून तिच्यावर हल्ल्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी वांद्रे …

श्रुती हासनवर हल्ला करणा-यास अटक आणखी वाचा

गैरव्यवहार प्रकरणी छगन भुजबळ अडचणीत

मुंबई : काही दिवसांपूवी मुंबई एज्युकेशन ट्रस्ट अर्थात एमईटीच्या गैरव्यवहार झालेले प्रकरण पुढे आले होते. या प्रकरणाशी संबध असलयाने सार्वजनिक …

गैरव्यवहार प्रकरणी छगन भुजबळ अडचणीत आणखी वाचा

महाराष्ट्रात दलितांवरील अत्याचारात वाढ

मुंबई – महाराष्ट्रात दलितांवरील अत्याचारांच्या घटना वाढल्या असल्याचा आरोप रिपब्लिकन पार्टी ऑङ्ग इंडियाचे नेते रामदास आठवले यांनी केला आहे. २०१३ …

महाराष्ट्रात दलितांवरील अत्याचारात वाढ आणखी वाचा

इंदू मिल जमीन हस्तांतरणाचा वाद चिघळणार

मुंबई: सहा डिेसेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाणदिन होत आहे. महापरिनिर्वाणदिन जवळ येऊ लागला, तसा विविध दलित संघटनांनी इंदू …

इंदू मिल जमीन हस्तांतरणाचा वाद चिघळणार आणखी वाचा

ठाकरे स्मारक समितीत अमिताभ बच्चन, लता दिदी

मुंबई- शिवाजी पार्क परिसरातील महापौर बंगल्यालगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभे करण्या्साठी एक समिती स्थागपन करण्यामत आली आहे. त्यापमध्ये् …

ठाकरे स्मारक समितीत अमिताभ बच्चन, लता दिदी आणखी वाचा

शाहरुखच्या`मन्नत`या बंगल्यातील आग आटोक्यात

मुंबई- किंग खान शाहरुखच्या`मन्नत` या बंगल्याला आग लागली होती. अग्निशमन दलाच्या जवांनानी ही आग आटोक्यात आणली. त्यामुळे सुदैवाने आगीत कुठलीही …

शाहरुखच्या`मन्नत`या बंगल्यातील आग आटोक्यात आणखी वाचा

आगामी निवडणुकीत महिला उमेदवारांना प्राधान्य – पवार

मुंबई – आगामी निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस महिलांना प्राधान्याने उमेदवारी देईल अशी घोषणा राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांनी केली आहे. मुंबईत आज …

आगामी निवडणुकीत महिला उमेदवारांना प्राधान्य – पवार आणखी वाचा

साखरेचे दर वाढल्याशिवाय उसाला भाव नाही- मुख्यमंत्री

मुंबई : उसाच्या दरावरुन स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि सरकारमध्ये संघर्ष पेटण्याची शक्यता आहे. साखरेचे दर जोपर्यंत वाढत नाही, तोपर्यंत उसाला …

साखरेचे दर वाढल्याशिवाय उसाला भाव नाही- मुख्यमंत्री आणखी वाचा

उर्जाखात्यात 73 हजार कोटींचा घोटाळा – तावडे

मुंबई – गेल्या 10 वर्षात कोळशाच्या खरेदीतील भ्रष्टाचारामुळे जनतेकडून वाढीव वीज दर आकारून, पायाभूत सुविधांवर केलेला खर्च व्यर्थ गेल्यामुळे वीज …

उर्जाखात्यात 73 हजार कोटींचा घोटाळा – तावडे आणखी वाचा