गणपती

विघ्नहर्त्या गणेशाची विविध रूपे

घराघरातून गणपतीरायांचे लवकरच आगमन होणार आहे. वेगवेगळ्या रूपात संकटनाशक गणपती आपल्याला ज्ञात आहे. गणेशाची रूपे जशी अनेक तशीच त्याची नांवही …

विघ्नहर्त्या गणेशाची विविध रूपे आणखी वाचा

गणेशाचा आवडता मोदक व त्याचे वाहन उंदीर

शिवमानस पूजेत गणेश हा ॐ कार प्रणव आहे. ॐ कार म्हणजे एकाक्षर ब्रह्म. या अक्षराचा वरचा भाग हे गणेशाचे मस्तक …

गणेशाचा आवडता मोदक व त्याचे वाहन उंदीर आणखी वाचा

येथे स्थापित आहे गणेशाचे कापलेले मस्तक

उत्तराखंडातील पिथौरगडजवळ असलेल्या पाताळ भुवनेश्वर नावाच्या गुहेत गणेशाचे कापलेले मस्तक स्थापित असल्याचे सांगितले जाते.या गुहेचा शोध आदिशंकराचार्यांनी लावला असेही सांगितले …

येथे स्थापित आहे गणेशाचे कापलेले मस्तक आणखी वाचा

गणेशभक्तांच्या आरोग्यहिताच्या दृष्टीने 127 वर्षांची परंपरा खंडीत करणार दगडूशेठ गणपती ट्रस्ट

पुणे : राज्याभोवती आवळलेला कोरोनाचा फार्स दिवसेंदिवस अधिकच घट्ट होत असल्यामुळे काही दिवसांवर येऊन ठेपलेला गणेशोत्सव साधेपणात साजरा केला जाणार …

गणेशभक्तांच्या आरोग्यहिताच्या दृष्टीने 127 वर्षांची परंपरा खंडीत करणार दगडूशेठ गणपती ट्रस्ट आणखी वाचा

लालबागच्या राजाच्या चरणी यंदा कोट्यवधीचे रुपये दान

मुंबई: यंदा देखील कोट्यवधीच्या घरात लालबागच्या राजाच्या चरणी दान करण्यात आले आहे. राजाच्या चरणी यंदा तब्बल ६ कोटी रुपये दान …

लालबागच्या राजाच्या चरणी यंदा कोट्यवधीचे रुपये दान आणखी वाचा

सीटबेल्ट लावून बाप्पा गेले विसर्जनाला

गणपती बाप्पाना निरोप देण्याची घडी म्हणजे अनंतचतुर्दशी. गणेशचतुर्थीच्या दिवशी वाजत गाजत घरी आलेल्या पाहुण्या गणपती बाप्पाना १० दिवसांच्या मुक्कामानंतर पूजाअर्चा, …

सीटबेल्ट लावून बाप्पा गेले विसर्जनाला आणखी वाचा

विनायकी देवी आहे गजाननाचे स्त्री रूप

सध्या देशभर गणेशोत्सवाची धूमधाम सुरु झाली असून आता लवकरच बाप्पांना निरोप देण्याची वेळ येत आहे. देशभरात तसेच परदेशातही अनेक ठिकाणी …

विनायकी देवी आहे गजाननाचे स्त्री रूप आणखी वाचा

देशात येथे आहेत चिंतामणी मंदिरे

भारतात गणेश मंदिरांची संख्या हजारोमध्ये असली तरी चिंतामणी गणेशाची मंदिरे मात्र हाताच्या बोटावर मोजता येतील इतकीच आहेत. चिंतामणी गणेशाच्या नुसत्या …

देशात येथे आहेत चिंतामणी मंदिरे आणखी वाचा

1 हजार वर्ष जुन्या गणेश मंदिरात पुजा करण्यासाठी एक वर्ष आधी करावे लागते बुकिंग

सर्वत्र गणेशोत्सवाचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. आम्ही तुम्हाला अशाच एका खास गणेश मंदिराविषयी सांगणार आहोत. राजस्थानच्या बांसवाड …

1 हजार वर्ष जुन्या गणेश मंदिरात पुजा करण्यासाठी एक वर्ष आधी करावे लागते बुकिंग आणखी वाचा

प्रेमी जीवांचे मिलन घडविणारा ईश्किया गणेश

देशात सध्या गणेशोत्सव सुरु आहे. गणेश सुखकर्ता आणि वरदविनायक म्हणूनही ओळखला जातो. भक्तांच्या इच्छा पूर्ण करणारा हा गणेश अनेक नावानी …

प्रेमी जीवांचे मिलन घडविणारा ईश्किया गणेश आणखी वाचा

गणेशोत्सवानिमित्त रणवीर सिंहची स्पेशल भेट

देशभरात सध्या गणेशोत्सवाची धूमधाम असून सर्वसामान्यांसह बाप्पा बॉलिवूडचा सुद्धा कायम लाडका राहिलेला आहे. बाप्पाची विविध पद्धतीने बॉलिवूडच्या अनेक स्थरातून आराधना …

गणेशोत्सवानिमित्त रणवीर सिंहची स्पेशल भेट आणखी वाचा

Photos; सेलिब्रटींच्या घरात विराजमान बाप्पा

देशभरात सध्या गणेशोत्सवाची धूम असून सर्वसामान्यांपासून बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरीही विघ्नहर्त्या गणेशाची स्थापना करण्यात आली आहे. दरम्यान शिल्पा शेट्टी यांनी आपल्या …

Photos; सेलिब्रटींच्या घरात विराजमान बाप्पा आणखी वाचा

हिरेव्यापाऱ्याच्या घरात ५०० कोटींचा हिरा गणेश विराजमान

सध्या देशात गणेशोत्सव साजरा केला जात असून गावोगावी, घरोघरी गणेशाच्या विविध आकाराच्या, विविध प्रकारच्या मूर्ती स्थापन केल्या गेल्या आहेत. यंदा …

हिरेव्यापाऱ्याच्या घरात ५०० कोटींचा हिरा गणेश विराजमान आणखी वाचा

मातीची ही गणेशमूर्ती आहे १२०० वर्षे जुनी

आज देशभर गणेशोत्सव दणक्यात सुरू आहे व गेली काही वर्षे इको फ्रेंडली गणेश मूर्तींची चर्चाही सुरू आहे. गुजराथेतील मेहसाणा जिल्ह्यातील …

मातीची ही गणेशमूर्ती आहे १२०० वर्षे जुनी आणखी वाचा

सूर्यकिरणे करतात या गणेशाची पाद्यपूजा

घरोघरी येत्या २ सप्टेंबरला सर्वाच्या लाडक्या गणपती बाप्पांचे आगमन होत आहे. त्यापुढील १० दिवस गणराजाचा हा उत्सव देशभर मोठ्या उत्साहात …

सूर्यकिरणे करतात या गणेशाची पाद्यपूजा आणखी वाचा

बंगलोर येथील दोड्डा गणेश

आजपासून देशभरात १० दिवस गणेशोत्सवाची धूम सुरु राहील. भारतात हजारोंच्या संखेने गणेश मंदिरे आहेत त्यातील काही आवर्जून भेट द्यावी अशी …

बंगलोर येथील दोड्डा गणेश आणखी वाचा

देशातले सर्वात मोठे गणेश मंदिर

सध्या देशभर गणेशोत्सव सुरू आहे. देशभरातल्या सार्वजनिक गणेश मंडळांनी केलेली आरास पाहण्यासाठी नागरिक घराबाहेर पडत आहेत तसेच आपापल्या शहरातील खास …

देशातले सर्वात मोठे गणेश मंदिर आणखी वाचा

बाप्पाचा आवडता मोदक आपल्यालाही आरोग्यदायी

आज घरोघर आणि सार्वजनिक ठिकाणी गणेशाची प्रतिष्ठापना केली जात आहे. गणेशाची पूजा त्याच्या आवडत्या मोदाकाशिवाय अपूर्णच म्हणायला हवी. वास्तविक गणेशाला …

बाप्पाचा आवडता मोदक आपल्यालाही आरोग्यदायी आणखी वाचा