सर्वात लोकप्रिय

Read all the popular Marathi News here.

रोहित शर्माकडेच येणार टीम इंडियाची कप्तानी

विराट कोहली याने टीम इंडियाच्या कप्तानीचा अचानक राजीनामा दिल्यानंतर बीसीसीआय त्या जागी कुणाची निवड करणार याची उत्सुकता क्रिकेटप्रेमीना लागली होती. …

रोहित शर्माकडेच येणार टीम इंडियाची कप्तानी आणखी वाचा

करोना काळात भारतात करोडपती वाढले, मुंबई आघाडीवर

नुकत्याच केल्या गेलेल्या एका सर्वेक्षणात करोना काळात देशात डॉलर मिलीयनरी म्हणजे ७ कोटी पेक्षा जास्त संपत्ती असलेल्या करोडपतींची संख्या मोठ्या …

करोना काळात भारतात करोडपती वाढले, मुंबई आघाडीवर आणखी वाचा

कांदा किमती नियंत्रणात राहण्यासाठी केंद्राचे पाऊल

गेल्या महिन्यापासून जीवनावश्यक वस्तूंच्या यादीत असलेल्या कांद्याच्या किमती वाढत चालल्याचे लक्षात घेऊन केंद्राने कांदा किमती नियंत्रणात राहाव्या यासाठी वेळेवर पाऊले …

कांदा किमती नियंत्रणात राहण्यासाठी केंद्राचे पाऊल आणखी वाचा

खिलाडी अक्षयकुमारचे असे आहे कार कलेक्शन

बॉलीवूड खिलाडी अक्षयकुमार त्यांच्या बच्चन पांडेचे ट्रेलर रिलीज झाल्यापासून विशेष चर्चेत आला आहे. अक्षयची राहणी नेहमीच चर्चेत असते. तो पार्टीला …

खिलाडी अक्षयकुमारचे असे आहे कार कलेक्शन आणखी वाचा

तिरुपती देवस्थानम लाडू विक्रीतून मिळविणार ३६५ कोटी

आंध्रप्रदेशातील जगप्रसिद्ध, श्रीमंत देवस्थान आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या तिरुमला तिरुपती देवस्थानने त्यांचा या वर्षाचा अर्थसंकल्प मांडला आहे. त्यानुसार यंदाच्या …

तिरुपती देवस्थानम लाडू विक्रीतून मिळविणार ३६५ कोटी आणखी वाचा

सुंदर तरुणींचा देश युक्रेन आहे तरी कसा !

आजकाल युक्रेनच्या सीमेवर रशियन सैन्याने वेढा दिल्याने युध्द कोणत्याही क्षणी सुरु होईल अशी भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे युक्रेन जगभर …

सुंदर तरुणींचा देश युक्रेन आहे तरी कसा ! आणखी वाचा

इस्रायलच्या शेतकऱ्याच्या स्ट्रॉबेरीची गिनीज बुक मध्ये नोंद

इस्रायल देश शेतीमधील अत्याधुनिक तंत्रज्ञानासाठी जगभर प्रसिद्ध आहे. या इवल्याश्या देशात विविध प्रकारे आणि विविध प्रकारची फळे, फुले, भाज्या पिकविल्या …

इस्रायलच्या शेतकऱ्याच्या स्ट्रॉबेरीची गिनीज बुक मध्ये नोंद आणखी वाचा

मेक इन इंडिया स्मार्टफोन जगभरात निर्यात करणार विवो

जगातील अग्रणी स्मार्टफोन उत्पादक कंपन्यांमध्ये सामील असलेल्या विवो ने मेक इन इंडिया स्मार्टफोन जगभरात निर्यात केले जाणार असल्याची घोषणा केली …

मेक इन इंडिया स्मार्टफोन जगभरात निर्यात करणार विवो आणखी वाचा

महाराष्ट्रात शालेय विद्यार्थ्यांना तंबाखूची चटक

महाराष्ट्रात तरुण वर्गापाठोपाठ शालेय विद्यार्थ्यात सुद्धा तंबाखू सेवन प्रमाण वाढत चालले असल्याचे ग्लोबल युथ टोबॅको सर्व्हे चार मध्ये समोर आले …

महाराष्ट्रात शालेय विद्यार्थ्यांना तंबाखूची चटक आणखी वाचा

दाऊद गँगकडून मोठ्या प्रमाणावर होतोय बिटकॉइनचा वापर

जगभर क्रिप्टोकरन्सी बिटकॉइनचा वापर नेहमीच क्राईम किंवा गुन्हेगारांकडून होत असल्याचे आरोप होतात कारण ही करन्सी ट्रॅक करता येत नाही. भारतातील …

दाऊद गँगकडून मोठ्या प्रमाणावर होतोय बिटकॉइनचा वापर आणखी वाचा

ट्रिपल डेकर बसचा असा आहे इतिहास

सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत बस चे महत्व मोठे आहे. देश विदेशात सर्वत्र रस्त्यावरून धावणाऱ्या बसेस हे चित्र दिसतेच. काही ठिकाणी सिंगल …

ट्रिपल डेकर बसचा असा आहे इतिहास आणखी वाचा

भप्पी लाहिरींच्या सोन्याची अशी होणार व्यवस्था

बॉलीवूड मधील लोकप्रिय संगीतकार आणि गायक भप्पी लाहिरी यांच्यावर आज मुंबई विलेपार्ले येथे सकाळी अंत्यसंस्कार केले जात आहेत. आपल्या खास …

भप्पी लाहिरींच्या सोन्याची अशी होणार व्यवस्था आणखी वाचा

महाराणी एलिझाबेथ करोनाच्या विळख्यात?

ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांनी बुधवारी त्यांना चालता येत नसल्याची तक्रार केल्यानंतर महाराणीना करोना संक्रमण तर झाले नाही ना अशी …

महाराणी एलिझाबेथ करोनाच्या विळख्यात? आणखी वाचा

मध्यप्रदेशात खासगी वाहनांना टोल मुक्ती

मध्यप्रदेश सरकारने खासगी छोट्या वाहनांना टोल न आकारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी नियमात सुधारणा करून नवीन नियम तयार केले गेले …

मध्यप्रदेशात खासगी वाहनांना टोल मुक्ती आणखी वाचा

करोना काळात आयटी कंपन्यांची रेकॉर्डतोड कमाई

भारतात आयटी क्षेत्रातील कंपन्यांनी करोना काळात रेकॉर्डतोड कमाई केली असून २०२१-२२ मध्ये आयटी कंपन्यांचा महसूल १५.५ टक्के वाढून २२७ अब्ज …

करोना काळात आयटी कंपन्यांची रेकॉर्डतोड कमाई आणखी वाचा

नेपाळी राजपरिवाराने या मंदिरात पूजा केल्यास येतो मृत्यू

भारताप्रमाणे जगात अन्य देशात सुद्धा अनेक प्रसिद्ध आणि प्राचीन हिंदू मंदिरे आहेत. आपला शेजारी देश नेपाळ हे तर हिंदू राष्ट्र …

नेपाळी राजपरिवाराने या मंदिरात पूजा केल्यास येतो मृत्यू आणखी वाचा

अटल बोगद्याची वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डस मध्ये नोंद

हिमाचल प्रदेशातील रोहतांग पास जवळ बांधला गेलेला अटल बोगदा जगात सर्वाधिक उंचीवर बांधला गेलेला सर्वाधिक लांबीचा बोगदा ठरला असून त्याची …

अटल बोगद्याची वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डस मध्ये नोंद आणखी वाचा

विराट मोहाली मध्ये खेळणार १०० वी कसोटी

बीसीसीआयने आगामी श्रीलंका टी २० आणि टेस्ट सिरीजच्या नव्या वेळापत्रकाची घोषणा केली आहे. त्यानुसार आता श्रीलंका भारत यांच्यात प्रथम टी …

विराट मोहाली मध्ये खेळणार १०० वी कसोटी आणखी वाचा