सर्वात लोकप्रिय

Read all the popular Marathi News here.

एअरटेल देत आहे १ रुपया ९७ पैशांमध्ये १ जीबी डेटा

आपल्या ३९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये टेलिकॉम क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी भारती एअरटेलने डेटा लिमिट वाढवले असून या प्लॅनमध्ये आतापर्यंत कंपनीकडून प्रत्येक दिवशी …

एअरटेल देत आहे १ रुपया ९७ पैशांमध्ये १ जीबी डेटा आणखी वाचा

नव्या अवतारात आली स्कॉर्पियो

महिंद्राच्या स्कॉर्पिओला पंजाबच्या रस्त्यांपासून ते अगदी केरळच्या समुद्रकिनाऱ्याला लागून असलेल्या रस्त्यापर्यंत प्रत्येक ठिकाणी पसंती दिली जाते. ग्राहकांच्या मागणी आणि गरजांनुसार …

नव्या अवतारात आली स्कॉर्पियो आणखी वाचा

गंगेचा हा घाट पापमुक्तीबरोबर देतो पत्नीमुक्ती

वाराणसी किंवा काशी म्हणजे देशातले पवित्र तीर्थस्थान. येथील गंगेत एक डुबकी मारली कि साऱ्या पापांचा नाश होतो अशी श्रद्धा. यामुळे …

गंगेचा हा घाट पापमुक्तीबरोबर देतो पत्नीमुक्ती आणखी वाचा

कुठे हरवली जगन्नाथाच्या खजिन्याची किल्ली

हिंदू धर्मियांसाठी अत्यंत पवित्र मानल्या गेलेल्या चारधाम पैकी एक जगन्नाथपुरी येथील जगन्नाथाच्या खजिन्याची किल्ली गायब झाली असल्याचे समजते. या खजिन्यात …

कुठे हरवली जगन्नाथाच्या खजिन्याची किल्ली आणखी वाचा

पावलांवर आणि टाचांवर सतत सूज येत असल्यास…

पायांवर किंवा पावलांवर सूज येणे ही सामान्यपणे खूप लोकांमध्ये आढळणारी समस्या आहे. अयोग्य जीवनशैली, अपरिपूर्ण आहार, व्यायामाचा, शारीरिक हालचालींचा अभाव, …

पावलांवर आणि टाचांवर सतत सूज येत असल्यास… आणखी वाचा

जर्मनीच्या एकत्रीकरणानंतरही हे गाव मात्र अजूनही विभाजित

बर्लिनची भिंत जमीनदोस्त होऊन पूर्व आणि पश्चिम जर्मनी एकत्र आल्याला आता तीस वर्षांपेक्षाही अधिक काळ लोटला आहे. पण इतका कालावधी …

जर्मनीच्या एकत्रीकरणानंतरही हे गाव मात्र अजूनही विभाजित आणखी वाचा

या सेलिब्रिटीजनी अपंगत्वावर मात करीत मिळविले यश

ह्या सेलिब्रिटीजचा आयुष्यपट आणि त्यांच्या यशोगाथा सर्व सामान्यांना अतिशय प्रेरणा देणाऱ्या आहेत. शारीरिकदृष्ट्या अपंग असूनही ह्या सेलिब्रिटीजनी यशाची शिखरे सर …

या सेलिब्रिटीजनी अपंगत्वावर मात करीत मिळविले यश आणखी वाचा

व्हॉट्सअ‍ॅप, फेसबूकसाठी भरावा लागणार रोज ३ रुपये ३५ पैसे टॅक्स !

युगांडा : आजच्या शतकाची प्रगत विज्ञान आणि तंत्रज्ञान ही ओळख असल्यामुळे आज इंटरनेटशिवाय आपले पानही हलत नाही. मोबाईलवर सोशल मीडियावर …

व्हॉट्सअ‍ॅप, फेसबूकसाठी भरावा लागणार रोज ३ रुपये ३५ पैसे टॅक्स ! आणखी वाचा

मोटो जी६ आणि जी६ प्ले लाँच!

नवी दिल्ली: आज भारतात मोटोरोलाने दोन नवे फोन लाँच केले असून आज मध्यरात्रीपासून मोटो जी६ आणि जी६ प्ले हे दोन …

मोटो जी६ आणि जी६ प्ले लाँच! आणखी वाचा

बाजारात दाखल होणार हिंदुस्थान युनीलीव्हरचे दक्षिण आशियाई ब्रेकफास्ट पदार्थ

मुंबई – देशातील एक मोठी उत्पादन कंपनी म्हणून ओळखली जाणारी हिंदुस्तान युनिलिव्हर आपले पारंपरिक दक्षिण आशियायी ब्रेकफास्टचे पदार्थ बाजारात दाखल …

बाजारात दाखल होणार हिंदुस्थान युनीलीव्हरचे दक्षिण आशियाई ब्रेकफास्ट पदार्थ आणखी वाचा

इंग्रजाने जीर्णोद्धार केलेले एकमेव शिवमंदिर

मध्यप्रदेशातील आगर मालवा येथील वैजनाथ महादेव मंदिर एका आगळ्याच कारणाने प्रसिद्ध आहे. या मंदिराचे एक वेगळे वैशिष्ट आहे ते म्हणजे …

इंग्रजाने जीर्णोद्धार केलेले एकमेव शिवमंदिर आणखी वाचा

अबू मु- जगातले महागडे अँड्राईड अॅप

आज जगभरात स्मार्टफोन युजर्सची संख्या अब्जावधीत आहे आणि करोडो युजर्स लाखो प्रकारची विविध अॅप वापरून त्याची अनेक कामे सोपी करत …

अबू मु- जगातले महागडे अँड्राईड अॅप आणखी वाचा

या हॉटेलमध्ये हनीमून साजरा करणाऱ्या कपलला मिळणार ६७ लाख रुपये

जेरूसलेम : लग्नसराईचा मौसम दरवर्षी येतो त्यानंतर हनीमूनसाठी नवोदित दांपत्य देशविदेशात रवाना होतात. लाखो रुपये अशावेळी खर्च होत असतात. पण …

या हॉटेलमध्ये हनीमून साजरा करणाऱ्या कपलला मिळणार ६७ लाख रुपये आणखी वाचा

दिवसभराच्या कामात असे राहा सजग आणि सक्रीय

कामाच्या गडबडीत असताना, डेडलाईन्स पूर्ण करायच्या धांदलीत आलेला शारीरिक थकवा आणि डोळ्यांवरची झोप घालाविण्याकरिता एका मागून एक अनेक चहा किंवा …

दिवसभराच्या कामात असे राहा सजग आणि सक्रीय आणखी वाचा

व्यायाम म्हणून पळणे सुरु करणार असल्यास अवलंबा ह्या टिप्स

आजकाल लोक आपल्या आरोग्याच्या प्रति जास्त सजग राहू लागल्याचे दिसून येत आहे. शरीर निरोगी राहावे, सुदृढ राहावे ह्यासाठी संतुलित आहाराबरोबरच …

व्यायाम म्हणून पळणे सुरु करणार असल्यास अवलंबा ह्या टिप्स आणखी वाचा

आता घरच्या घरी तयार करा निरनिराळे क्लीनर्स

घरामध्ये साफ सफाई ठेवण्यासाठी आपण निरनिरळ्या क्लीनर्सचा वापर करीत असतो. घर आणि घरातील वस्तू, निर्जंतुक व्हाव्यात ह्या करिता मुख्यत्वे ह्या …

आता घरच्या घरी तयार करा निरनिराळे क्लीनर्स आणखी वाचा

जगात या फूडफेस्टिवलना होते पर्यटकांची गर्दी

जगात अनेकांना हिंडणे फिरण्याचा शौक असतो त्याला विविध पदार्थ खाण्याची जोड असेल तर हा आनंद द्विगुणित होतो. यामुळेच असेल पण …

जगात या फूडफेस्टिवलना होते पर्यटकांची गर्दी आणखी वाचा

गुगलने आणली नाव सांगणारी स्मार्ट डोअरबेल

घराची बेल वाजली आणि जाग्यावर बसल्या बसल्याच बाहेर कोण आलेय त्याच्या नावाचा पुकारा झाला तर किती सोयीचे असे तुम्हाला वाटत …

गुगलने आणली नाव सांगणारी स्मार्ट डोअरबेल आणखी वाचा