लेख

विवाह संस्थेचे बदलते रूप

आपल्या देशामध्ये कुटुंब नियोजनाचा आग्रह, बदलती सामाजिक परिस्थिती आणि शिक्षणाचे वाढते प्रमाण यामुळे विवाह संस्थेवर खूप सखोल परिणाम झालेला आहे. …

विवाह संस्थेचे बदलते रूप आणखी वाचा

अखेर चौकशी होणार

महाराष्ट्रातल्या कथित सिंचन घोटाळ्याची चौकशी करण्याची आणि त्यासाठी विशेष कार्यपथक नेमण्याची घोषणा राज्य सरकारतर्फे काल विधानसभेत करण्यात आली.  विशेष म्हणजे …

अखेर चौकशी होणार आणखी वाचा

सरकार संकटात

केंद्र सरकारने एफडीआयमध्ये विरोधकांवर बाजी मारली आणि विरोधकांना चीत केल्याचा आनंद उपभोगला. मायावती आणि मुलायमसिंग या दोघांच्या पाठींब्यावर सरकारला ते …

सरकार संकटात आणखी वाचा

वाद स्मारकाचा

महाराष्ट्रात सध्या स्मारकांचे काही वाद गाजत आहेत. एखाद्या महापुरुषांचे अनुयायी आपल्या या दैवताचे योग्य स्मारक व्हावे यासाठी प्रयत्न करीत असतात. …

वाद स्मारकाचा आणखी वाचा

संगीत प्रचारातले ऋषी

सतार वादक पंडित रवि शंकर यांचे काल अमेरिकेत निधन झाले. नव्या पिढीतल्या कलाकारांना कदाचित आपल्या कलेच्या क्षेत्रात रवि शंकर यांचे …

संगीत प्रचारातले ऋषी आणखी वाचा

‘बारा’मतीचे महाराष्ट्राला देणे

श्री. शरद पवार यांनी निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या नियमाच्या अनुरोधाने गतवर्षी आपली मालमत्ता जाहीर केली. ती बारा कोटी रुपयांची असल्याचे …

‘बारा’मतीचे महाराष्ट्राला देणे आणखी वाचा

जातीय दंगली आणि राजकारण

गुजरातला जातीय दंगलींची पार्श्वभूमी आहे. आहे म्हणण्यापेक्षा होती असे म्हणावे लागेल. २००२ सालपर्यंत गुजरातमध्ये दरसाल कधी ना कधी, कोठे ना …

जातीय दंगली आणि राजकारण आणखी वाचा

टीम इंडियाची सत्वपरीक्षा पाहणारा काळ

कोलकाता कसोटी जिंकून इंग्लंड संघाने टीम इंडियाविरुद्ध आघाडी घेतली आहे. १९८४ नंतर भारतात कसोटी विजयची संधी सुमारे २८ वर्षानंतर इंग्लंडसाठी …

टीम इंडियाची सत्वपरीक्षा पाहणारा काळ आणखी वाचा

वादळी अधिवेशन

महाराष्ट्र विधानसभेचे हिवाळी अधिवेशन सोमवारपासून सुरू होत आहे. हे अधिवेशन नागपूरमध्ये होत असते. विदर्भ महाराष्ट्रात येत असताना नागपूर ही राज्याची …

वादळी अधिवेशन आणखी वाचा

सडक सख्याहरी …

औरंगाबाद येथे गेल्या महिन्यात झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवती मेळाव्यामध्ये जमलेल्या युवतींनी रोडरोमिओंपासून मुलींना होणार्या् त्रासाचा मुद्दा एवढा जोरकसपणे मांडला की, …

सडक सख्याहरी … आणखी वाचा

अजितदादांचे पुनरागमन

महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जवळपास तीन महिन्यानंतर पुन्हा एकदा उपमुख्य मंत्रीपद आणि अर्थमंत्रीपद स्वीकारले आहे. मंत्रिमंडळात असताना त्यांच्यावर …

अजितदादांचे पुनरागमन आणखी वाचा

पोरखेळ

महाराष्ट्राचे माजी उपमुख्य मंत्री अजित पवार यांचा राजीनामा आणि तीनच महिन्यामध्ये त्यांनी पुन्हा मंत्रिमंडळात परत येणे या घटनचे वर्णन एका …

पोरखेळ आणखी वाचा

मुलायम झाले मेहरबान

केंद्रातली संपु आघाडी किरकोळ व्यापारातील गुंतवणुकीच्या मुद्यावर होणार्याा मतदानात किरकोळीत निघते की काय असे वाटत होते. सरकारवरही त्याचा दबाव होता …

मुलायम झाले मेहरबान आणखी वाचा

घटनेच्या शिल्पकारास मानवंदना

भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा आज महापरीनिर्वाण दिन आहे. भारताच्या कल्याणासाठी ज्या महापुरूषांनी आपले देह झिजवले त्या मोजक्याच महापुरूषांमध्ये …

घटनेच्या शिल्पकारास मानवंदना आणखी वाचा

शिवसेना उद्धव ठाकरे यांची

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर उद्धव ठाकरे हे आता बाहेर पडले आहेत आणि त्यांनी आता महाराष्ट्राचा छोटा दौरा सुरू …

शिवसेना उद्धव ठाकरे यांची आणखी वाचा