संपूर्ण अफ्रिकेत आपली बम्प साइज सर्वात मोठी असल्याचा दावा यूडोक्सी याओ या मॉडेलने केला आहे. स्वतःच्या सोशल मीडिया अकाऊंटवर या मॉडेलने काही फोटोज अपलोड करुन खळबळ उडवून दिली आहे. अफ्रिकेत आपल्या सारखी फिगर कोणाचीच नसल्याचा दावा यूडोक्सीने केला आहे. या मॉडेलने म्हटले आहे, की तिच्या बम्पची साईज ८० इंच असून सर्वांनाच याचे आश्चर्य वाटत आहे. विशेष म्हणजे तिला पाहाताच लोक इंस्टाग्रामवर तिला फॉलो करत असून आता तिचे फॉलोअर्स लाखोंच्या संख्येत आहेत. टीव्ही स्टार आणि बिझनेस वूमन म्हणून यूडोक्सी ओळखली जाते. तिचा दावा आहे, की तिचे बट नैसर्गिक असून तिने ते आकर्षक दिसण्यासाठी कोणतीही सर्जरी केलेली नाही. पण तिच्या दाव्याची सोशल मीडियावर खिल्ली उडवली जात आहे.
ही मॉडेल करत आहे आपणच ‘लय भारी’ असल्याचा दावा