युवा

Marathi News,youth,women,lifestyle,career,health,agriculture,education news and articles advice in marathi  from maharashtra,pune,mumbai

ओस्टीयोपोरोसीस बद्दल काही गैरसमज

ओस्टीयोपोरोसीस ह्या हाडांशी निगडीत असलेल्या आजाराने भारतातील एकूण ऐंशी टक्के महिला ग्रासलेल्या आहेत, तर सुमारे १.५ मिलियन पुरुषांमध्ये हा आजार …

ओस्टीयोपोरोसीस बद्दल काही गैरसमज आणखी वाचा

दररोज कॉफी पिताना..

सकाळी सकाळी गरमागरम कॉफीच्या कपानेच आपल्यापैकी अनेक लोकांच्या दिवसाची सुरुवात होत असते. कॉफी प्यायल्याने आपले मन, मेंदू दोन्ही सतर्क राहण्यास …

दररोज कॉफी पिताना.. आणखी वाचा

झाडूवाली झाली अचानक मॉडेल; काय झाले ते घ्या जाणून

नवी दिल्ली: सोशल मीडिया कोणालाही हिट किंवा फ्लॉप बनवू शकतो. कोणाला लखपती किंवा रोडपती देखील बनवू शकतो. असे दिसून येते …

झाडूवाली झाली अचानक मॉडेल; काय झाले ते घ्या जाणून आणखी वाचा

या वंडर गर्लचे इंग्रजी ऐकून इंग्रज देखील इंग्रजी बोलणे सोडून देतील

नवी दिल्ली: मूर्ती लहान पण कीर्ती महान अशा आशयाची म्हण आपल्याकडे प्रचलित आहे. तुम्ही कधी ऐकले आहे की कुणीतरी फाडफाड …

या वंडर गर्लचे इंग्रजी ऐकून इंग्रज देखील इंग्रजी बोलणे सोडून देतील आणखी वाचा

खेकड्याच्या आकाराची इमारत बनत आहे चीनमध्ये

बिजिंग : तुम्ही आजवर वेगवेगळ्या आकारांच्या इमारती बनल्या असल्याचे पाहिले किंवा ऐकले असेल. पण, एखाद्या प्राण्याच्या आकाराची इमारत तुम्ही कधी …

खेकड्याच्या आकाराची इमारत बनत आहे चीनमध्ये आणखी वाचा

हिवाळ्यामध्ये प्रथिनांची योग्य मात्रा असलेला आहार घेणे श्रेयस्कर

हिवाळयामध्ये शरीराचे सर्वसाधारण आरोग्य चांगले राहावे या करिता कर्बोदके आणि प्रथिने यांची योग्य मात्रा असलेला संतुलित आहार घेणे आवश्यक आहे. …

हिवाळ्यामध्ये प्रथिनांची योग्य मात्रा असलेला आहार घेणे श्रेयस्कर आणखी वाचा

आईसोबत बांगड्या विकून आयएएस झाला ‘हा’ तरुण

तुमचा निश्चय पक्का असेल तर परिस्थितीशी झगडून त्यावर मात करण्यासाठी येणाऱ्या कितीही अडचणी या शुल्लक वाटू लागतात. कारण आपल्या विचारात …

आईसोबत बांगड्या विकून आयएएस झाला ‘हा’ तरुण आणखी वाचा

या डॉक्टरला बघून आपसूकच बरा होईल पेशंट

आज मितीस प्रत्येकालाच वाटते की आपण देखील प्रसिद्ध व्हावे आणि त्यासाठी सर्वचजण काहीनाकाही प्रयत्न देखील करत असतात. दररोज कुणी ना …

या डॉक्टरला बघून आपसूकच बरा होईल पेशंट आणखी वाचा

चीनच्या या ठार वेड्या सम्राटाकडे होती तृतीयपंथीयांची फौज

चीन या देशाचा इतिहास देखील आपल्या भारताप्रमाणेच अतिशय खिळवून ठेवणारा असून विचित्र आणि विक्षिप्त गोष्टींनी चीनचा इतिहास हा भरलेला आहे. …

चीनच्या या ठार वेड्या सम्राटाकडे होती तृतीयपंथीयांची फौज आणखी वाचा

मुकेश अंबानींचा राजेशाही थाट

भारतातील सवात श्रीमंत उद्योगपती म्हणून ओळखले जाणारे मुकेश अंबानी आता आशियामधील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. फोर्बस् मॅगझीनने प्रसिद्ध केलेल्या …

मुकेश अंबानींचा राजेशाही थाट आणखी वाचा

नारळ आणि शुभकार्याचा काय आहे संबंध?

नारळाचे हिंदू संस्कृतीमध्ये महत्वपूर्ण स्थान असून नारळ कुठलेही शुभ कार्य करण्यापूर्वी जरुर फोडला जातो. नारळाशिवाय कोणत्याही देवी-देवताची पूजा अपूर्ण मानली …

नारळ आणि शुभकार्याचा काय आहे संबंध? आणखी वाचा

अग्निशमन दलाच्या मदतीसाठी बनवला तब्बल 338 फूट लांब पिझ्झा

ऑस्ट्रेलियातील जंगलात लागलेल्या आगीमुळे मोठे नुकसान झाले. हजारो लोकांना आपले घर सोडावे लागले होते. याच आगपिडितांना वाचवण्यासाठी लोक मदतीचा हात …

अग्निशमन दलाच्या मदतीसाठी बनवला तब्बल 338 फूट लांब पिझ्झा आणखी वाचा

हा गुप्तहेर बनणार होता थेट शत्रूराष्ट्राचा संरक्षणमंत्री

गुप्तहेर आपले प्राण धोक्यात घालून दुसऱ्या देशाची माहिती आपल्या देशातील गुप्तहेर संस्थेला पाठवत असतात. मात्र हे काम जेवढे ऐकायला सोपे …

हा गुप्तहेर बनणार होता थेट शत्रूराष्ट्राचा संरक्षणमंत्री आणखी वाचा

3 कोटींचा हा रोबॉट विझवणार आग

गुजरातमधील अहमदाबाद येथील अग्नीशामक दलाने छोट्याशा गल्लीत आणि रस्त्यावर आग विझवण्यासाठी रोबॉटसोबत टँकर यूनिट खरेदी केला आहे. या रोबॉटची किंमत …

3 कोटींचा हा रोबॉट विझवणार आग आणखी वाचा

तुम्हाला माहित आहेत राष्ट्रगीताबद्दलच्या या गोष्टी ?

आपल्या राष्ट्रगीताबद्दल अनेक मनोरंजक तथ्ये आहेत, त्याबद्दल जाणून घेऊन आपले ज्ञान नक्की वाढेल. हे कोणी लिहिले आहे, ते किती वेळ …

तुम्हाला माहित आहेत राष्ट्रगीताबद्दलच्या या गोष्टी ? आणखी वाचा

ऑक्सफर्ड डिक्शनरीमध्ये या 26 भारतीय शब्दांचा समावेश

प्रसिद्ध इंग्रजी शब्दकोश ऑक्सफर्ड डिक्शनरीमध्ये दरवर्षी अनेकभारतीय इंग्रजी शब्दांचा समावेश केला जातो. ऑक्सफर्डने आपल्या यंदाच्या आवृत्तीमध्ये देखील अनेक भारतीय शब्दांचा …

ऑक्सफर्ड डिक्शनरीमध्ये या 26 भारतीय शब्दांचा समावेश आणखी वाचा

अशी घ्या कुरळ्या केसांची काळजी

अतिशय नीटनेटके स्टायलिंग केलेले कुरळे केस फारच आकर्षक दिसतात. पण ज्या महिलांचे केस कुरळे आहेत, त्यांच्यासाठी दररोज त्यांच्या केसांची निगा …

अशी घ्या कुरळ्या केसांची काळजी आणखी वाचा

पेप्टिक अल्सरची लक्षणे आणि उपाय

पेप्टिक अल्सर हे जरी एखाद्या भयंकर, असाध्य रोगाचे नाव वाटत असले, तरी हा विकार तितकासा असाध्य नाही. मानवी शरीरातील इसोफेगस …

पेप्टिक अल्सरची लक्षणे आणि उपाय आणखी वाचा