आरोग्य

आरोग्यासाठी गुणकारी खरबूज

खरबूज हे फळ उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये मिळणारे आहे. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये सतत उन्हात राहिल्याने, किंवा सतत घाम आल्याने शरीरामध्ये पाण्याचे प्रमाण कमी …

आरोग्यासाठी गुणकारी खरबूज आणखी वाचा

डास चावल्याने सतत खाज सुटत असल्यास करा हे उपाय

पावसाळ्याच्या दिवसांत दासांचा प्रादुर्भाव खास वाढलेला दिसतो. चावणारे डास आपल्याला दिसले, तर आपण ते पळवितो ही, पण अनेकदा तीनचार वेळेला …

डास चावल्याने सतत खाज सुटत असल्यास करा हे उपाय आणखी वाचा

योग्य तापमान असलेल पाणी पिणे वजन घटविण्यासाठी सहायक

लठ्ठ व्यक्तींना आपले वजन कमी व्हावेसे वाटत असते, तर सडपातळ लोकांना आपले वजन कधीही वाढू नये असे वाटत असते. पण …

योग्य तापमान असलेल पाणी पिणे वजन घटविण्यासाठी सहायक आणखी वाचा

भारतातील ८९ टक्के कर्मचारी करतात तणावखाली काम

नवी दिल्ली – अमेरिका, जर्मनी, फ्रान्स, चीन, ब्राझिल, इंडोनेशिया या देशांतील कर्मचाऱ्यांपेक्षा भारतातील ८९ टक्के कर्मचारी तणावग्रस्त असल्याचा एक अहवाल …

भारतातील ८९ टक्के कर्मचारी करतात तणावखाली काम आणखी वाचा

खुशाल खा दुधाचे पदार्थ, हृदयासाठी निर्धोकच – शास्त्रज्ञांचा दावा

शुद्ध दुधापासून बनलेल्या पनीर , लोणी किंवा तूप अशा पदार्थांपासून किंवा चरबीयुक्त दुधामुळे हृदयविकार होण्याचा धोका वाढत नाही, असे अमेरिकेतील …

खुशाल खा दुधाचे पदार्थ, हृदयासाठी निर्धोकच – शास्त्रज्ञांचा दावा आणखी वाचा

आवळ्याचे तेल आणि त्याचे फायदे

आयुर्वेदामध्ये आवळ्याला औषधी मानले गेले आहे. आवळा हा आपले केस, त्वचा आणि शरीराच्या एकंदर आरोग्याकरिता अतिशय लाभकारी आहे. शरीराची रोगप्रतिकारशक्ती …

आवळ्याचे तेल आणि त्याचे फायदे आणखी वाचा

आता औषधे खरेदी करताना लक्षात घ्यावे लागणार हे नियम

आगामी काळामध्ये औषधे खरेदी करताना आता काही नवे नियम लवकरच लागू करण्यात येणार असून, हे नियम ग्राहकांसाठी फायद्याचे ठरणार आहेत. …

आता औषधे खरेदी करताना लक्षात घ्यावे लागणार हे नियम आणखी वाचा

लहान मुलांची माती खाण्याची सवय सोडविण्यासाठी अवलंबा हे उपाय

लहान मुले मातीमध्ये खेळत असताना माती अतिशय चवीने खात असलेली आपण अनेकदा पहिले असेल. त्यांच्या ह्या सवयीने त्यांचे आईवडीलही बहुतेकवेळी …

लहान मुलांची माती खाण्याची सवय सोडविण्यासाठी अवलंबा हे उपाय आणखी वाचा

उत्तम आरोग्यासाठी आपल्या आहारामध्ये ही पीठे अवश्य करा समाविष्ट

उत्तम आरोग्यासाठी व्यायामाबरोबरच योग्य आणि संतुलित आहारही आवश्यक असतो, हे आपल्याला माहिती असूनही आहाराच्या बाबतीत आपण नेहमीच आवश्यक ती खबरदारी …

उत्तम आरोग्यासाठी आपल्या आहारामध्ये ही पीठे अवश्य करा समाविष्ट आणखी वाचा

आता डेंग्यू पसरविणाऱ्या डासांचा होणार खात्मा

जसा पावसाळा सुरु होतो त्याचबरोबर डेंग्यू सारखे धोकादायक रोग आपले डोके वर काढतात. डेंग्यूमुळे अनेक रुग्णांना आपला जीव देखील गमवावा …

आता डेंग्यू पसरविणाऱ्या डासांचा होणार खात्मा आणखी वाचा

पांढरे केस पुन्हा काळे करण्याकरिता वापरा चहा

केस पिकू लागणे, किंवा पांढरे होणे ही वृद्धत्वाचे लक्षण समजले जात असे. पण आजच्या काळामध्ये अगदी तरुणपणी देखील महिलांचे व …

पांढरे केस पुन्हा काळे करण्याकरिता वापरा चहा आणखी वाचा

आरोग्यदायी कांद्याची साले

आपल्या आरोग्यासाठी कांदा अतिशय गुणकारी आहे, हे आपल्याला ठाऊकच आहे, पण कांद्याप्रमाणे कांद्याची साले देखील आपल्या आरोग्यासाठी उत्तम आहेत. त्यामुळे …

आरोग्यदायी कांद्याची साले आणखी वाचा

वजन घटविण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी करा ह्या पेयांचे सेवन

शरीराचे अतिरिक्त वजन आणि पर्यायाने चरबी घटविणे ही काम सहज सोप्या रीतीने साध्य होणारे नाही. त्याकरिता अतिशय नियंत्रित आहार, व्यायाम …

वजन घटविण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी करा ह्या पेयांचे सेवन आणखी वाचा

जांभळाप्रमाणे जांभळाच्या बिया ही आरोग्यास हितकारी

जांभूळ हे फळ मेधुमेहाच्या रोग्यांकरिता वरदान आहे, ही माहिती सर्वश्रुत आहे. पण जांभळाप्रमाणेच जांभळाच्या बियादेखील आपल्या आरोग्यासाठी तितक्याच उपयोगी आहेत. …

जांभळाप्रमाणे जांभळाच्या बिया ही आरोग्यास हितकारी आणखी वाचा

या योगमुद्रेने आळस पळवा लांब

अनेकवेळी सकाळी अंथरुणातून उठून दिवसाच्या कामाला सुरुवात करणे अतिशय कठीण काम भासू लागते. ह्याचसाठी कारणे अनेक असू शकतात. रात्रीची अपुरी …

या योगमुद्रेने आळस पळवा लांब आणखी वाचा

त्वचेच्या सौंदर्यासाठी वरदान – केशर

केशर खरे तर पदार्थाला आगळा सुवास देण्यासाठी आणि रंग येण्यासाठी वापरला जाणारा जिन्नस आहे. पण खास पदार्थांचा रंग आणि स्वाद …

त्वचेच्या सौंदर्यासाठी वरदान – केशर आणखी वाचा

हार्मोन्सच्या सेवनामुळे होऊ शकतो तुमच्या डीएनएत बदल

लंडन – कमीत कमी मात्रेत संप्रेरकाचे (हार्मोन्स) केलेले सेवनही जनुकीय अभिव्यक्तीत (डीएनए) बदल करू शकतात. त्याचबरोबर भावी पिढीवरही त्याचा प्रतिकूल …

हार्मोन्सच्या सेवनामुळे होऊ शकतो तुमच्या डीएनएत बदल आणखी वाचा

आरोग्यासाठी लाभकारी कसुरी मेथी

आपल्या स्वयंपाकघरामध्ये असणारे अनेक पदार्थ केवळ आपल्या भोजनाची चव वाढविण्याच्या कामी येतात असे नाही, तर त्यांच्या सेवनाने आपल्या आरोग्यालाही अनके …

आरोग्यासाठी लाभकारी कसुरी मेथी आणखी वाचा