पुणे

वंचित घटकांतील मुलींना शिक्षण मिळाले तरच खऱ्या अर्थाने महिला सबलीकरण झाले : सुरेश घुले

पुणे दि ११ वंचित घटकांतील मुलींना शिक्षण मिळाले तरच खर्यात अर्थाने महिला सबलीकरण झाले असे म्हणता येईल, असे प्रतिपादन राष्ट्रवादी …

वंचित घटकांतील मुलींना शिक्षण मिळाले तरच खऱ्या अर्थाने महिला सबलीकरण झाले : सुरेश घुले आणखी वाचा

गैस सिलेंडरचा स्फोट होऊन ९ जखमी

पुणे दि. ८ – पुण्याजवळील चाकण येथे आज (दि.७ सोमवार) सकाळी गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन त्यात नऊ जण गंभीर जखमी …

गैस सिलेंडरचा स्फोट होऊन ९ जखमी आणखी वाचा

दाउद इब्राहिमचा हस्तक इक्बाल दाढी यांस अटक

पुणे दि. ८ – पुण्याच्या गुन्हा अन्वेषण विभागाच्या संघटीत गुन्हेगारी विरोधी पथकाने आसिफ इक्बाल शेख उर्फ इक्बाल दाढी आणि त्याचा …

दाउद इब्राहिमचा हस्तक इक्बाल दाढी यांस अटक आणखी वाचा

पुणे : हसन अली चौकशीसाठी ताब्यात

पुणे ८ मार्च – घोड्याचा व्यापारी हसन अली याला सोमवारी अंमलबजावणी संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी चौकशीसाठी पुण्यातील निवासस्थानातून ताब्यात घेतले.हसन अलीच्या पुण्यातील …

पुणे : हसन अली चौकशीसाठी ताब्यात आणखी वाचा

शिवनेरी किल्ला परिसर विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य

पुणे दि. १९ : शिवजयंतीनिमित्त किल्ले शिवनेरी येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजित पवार …

शिवनेरी किल्ला परिसर विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य आणखी वाचा

पर्यावरणाच्या दुष्परिणामावर मार्ग काढण्याचे मुख्य मंत्र्यांचे आवाहन

पुणे  दि.२० पर्यावरण असंतुलनाचे दुष्परिणाम रोखण्यासाठी वृक्ष लागवड ह लोक चळवळ बनली पाहीजे.राज्यात रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून वृक्ष लागवडीस शासनामार्फत …

पर्यावरणाच्या दुष्परिणामावर मार्ग काढण्याचे मुख्य मंत्र्यांचे आवाहन आणखी वाचा

वर्धा : पार्थच्या श्युअर स्टार्ट प्रकल्पाचा भर नागरी आरोग्यसेवांवर – डॉ. क्रांती रायमाने

वर्धा, दि. २० फेब्रुवारी राष्ट्रीय शहरी आरोग्य मिशनच्या उद्दिष्टांवर आधारित राबविला जाणारा पार्थ या स्वयंसेवक संस्थेचा श्युअर स्टार्ट हा प्रकल्प …

वर्धा : पार्थच्या श्युअर स्टार्ट प्रकल्पाचा भर नागरी आरोग्यसेवांवर – डॉ. क्रांती रायमाने आणखी वाचा

प्रादेशिक अनुशेषाच्या अभ्यासासाठी मुख्यमंत्र्यांनी नेमली नवी समिती

पुणे २० फेब्रुवारी – महाराष्ट्रापुढे नागरीकरण, भ्रष्टाचार, महागाई, तुलनेने धान्याचे कमी उत्पादन या समस्या असल्या तरी अर्थिक क्षेत्रात महाराष्ट्र सर्व …

प्रादेशिक अनुशेषाच्या अभ्यासासाठी मुख्यमंत्र्यांनी नेमली नवी समिती आणखी वाचा

शेतकऱ्यांच्या जमिनी लाटून त्यावर लावासासारखे प्रकल्प

पुणे २० फेब्रुवारी  – विकासाच्या नावाखाली शेतकर्यांजच्या जमिनी लाटून त्यावर लवासासारखे प्रकल्प उभे करायचे आणि दुसर्याब बाजूला विज्ञानाची प्रगती या …

शेतकऱ्यांच्या जमिनी लाटून त्यावर लावासासारखे प्रकल्प आणखी वाचा

अफार्म : ‘एकविसाव्या शतकातील शेती’

पुणे २० फेब्रुवारी  – विकासाच्या नावाखाली शेतकर्‍यांच्या जमिनी लाटून त्यावर लवासासारखे प्रकल्प उभे करायचे आणि दुसर्‍या बाजूला विज्ञानाची प्रगती या …

अफार्म : ‘एकविसाव्या शतकातील शेती’ आणखी वाचा

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना सहा महिन्यात विधानपरिषदेवर पाठविणार

पुणे दि.२० महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना सहा महिन्यात विधापरिषदेवर पाठवण्यासाठी पुण्यातील विधानपरिषद सदस्यही पुढे सरसावले आहेत.त्यातून मुख्यमंत्र्यासाठी त्याग केल्याचे …

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना सहा महिन्यात विधानपरिषदेवर पाठविणार आणखी वाचा

सरकारपुढील सर्वात मोठे आव्हान : देशातील नागरिकांच्या आरोग्याचा दर्जा वाढविणे

पुणे दि. १४ – देशातील नागरिकांच्या आरोग्याचा दर्जा वाढविणे हे सरकारपुढील सर्वात मोठे आव्हान असून त्या दृष्टीने आगामी पाच वर्षात …

सरकारपुढील सर्वात मोठे आव्हान : देशातील नागरिकांच्या आरोग्याचा दर्जा वाढविणे आणखी वाचा

पुणे : पुणे महापालिका आयोजित सांस्कृतिक महोत्सवाचा समारोप

पुणे, १३ फेब्रुवारी – गेले तीन तीन दिवस भारतरत्न पंडित भीमसेन जोशी कलादालनाचे उद्घाटन, शास्त्रीय संगीत, सरोदवादन, भावगीते, भजन यांच्या …

पुणे : पुणे महापालिका आयोजित सांस्कृतिक महोत्सवाचा समारोप आणखी वाचा

जर्मन बेकरीतील बळींना श्रद्धांजली

पुणे १३ फेब्रुवारी – एक वर्षापूर्वी येथील जर्मन बेकरीवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील बळी पडलेल्यांना आज दिवसभरात एक लाखाहून अधिक लोकांनी …

जर्मन बेकरीतील बळींना श्रद्धांजली आणखी वाचा

जीर्ण नोटांमुळे त्रस्त नागरिक

पुणे दि. १४ – जीर्ण नोटांमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना रिझर्व्ह बँकेने घोषित केलेल्या नव्या योजनेमुळे बराचसा दिलासा मिळाला आहे. रिझर्व्ह …

जीर्ण नोटांमुळे त्रस्त नागरिक आणखी वाचा

सोलापूर : राज्य मसापवर सोलापूरच्या दोघांची बिनविरोध निवड

मोहोळ, ११ फेब्रुवारी – महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत सोलापूर जिल्ह्यातून अॅड. जे. जे. कुलकर्णी व पद्माकर कुलकर्णी …

सोलापूर : राज्य मसापवर सोलापूरच्या दोघांची बिनविरोध निवड आणखी वाचा

पुण्यात दोन गटांमधील वादविवादात एकाचा खून

पुणे: नातेवाईकातील व्यवसायाच्या वादातून दोन गटात झालेल्या मारामारीत एका युवकाचा धारदार शस्त्रे आणि दगडांनी मारून खून करण्यात आला. हा प्रकार …

पुण्यात दोन गटांमधील वादविवादात एकाचा खून आणखी वाचा

जर्मन बेकारी बॉम्बस्फोटला एक वर्ष पूर्ण

पुणे: दिनांक १३ फेब्रुवारी! याच दिवशी सन २११० मधे  शांत आणि सुरक्षित समजल्या जाणार्या पुणे शहरात देशविघातक शक्तींनी घडवून आणलेल्या …

जर्मन बेकारी बॉम्बस्फोटला एक वर्ष पूर्ण आणखी वाचा