क्रीडा

Marathi News,cricket,tennis,football ,badminton,mumbai pune sports news and article from maharashtra in marathi

राफेल नदाल फ्रेंच ओपनचा बादशहा

पॅरिस- फ्रेंच ओपन टेनीस स्पर्धेत नवव्या वेळेस विजेतेपद पटाकावित राफेल नदालने ज्योकोविचचा पराभव करीत विजेतेपद पटाकाविले आहे. फ्रेंच ओपनच्या लाल …

राफेल नदाल फ्रेंच ओपनचा बादशहा आणखी वाचा

वर्ल्डकप हॉकी स्पर्धेतील भारताचे आव्हान संपुष्टात

हेग : वर्ल्डकप हॉकी स्पर्धेत सुरुवातीच्या दोन सामन्यात पराभव पत्कारावा लागल्याने भारताने मलेशियाचा ३-२ असा पराभव करून वर्ल्डकप हॉकी स्पर्धेत …

वर्ल्डकप हॉकी स्पर्धेतील भारताचे आव्हान संपुष्टात आणखी वाचा

चांगली कामगिरी करून सेहवाग, भज्जीला वगळले

नवी दिल्ली – नुकत्याच पार पडलेल्या‍ आयपीएल स्पर्धेत काही भारतीय खेळाडूनी चांगले काम केले.पण त्याना नुकत्याच निवडण्यात आलेल्या टीम इंडियामध्ये …

चांगली कामगिरी करून सेहवाग, भज्जीला वगळले आणखी वाचा

शारापोवा पुन्हा एकदा फ्रेंच टेनिस स्पर्धेची विजेती

पॅरिसः फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेतील महिला एकेरीचे विजेतेपद रशियाच्या मारिया शारापोवाने पुन्हा एकदा पटकावले आहे. फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेच्या फायनलमध्ये …

शारापोवा पुन्हा एकदा फ्रेंच टेनिस स्पर्धेची विजेती आणखी वाचा

शोएब अख्तरने फेटाळली विवाहची बातमी

इस्लाामाबाद – पाकिस्तानचा माजी गोलंदाज व रावळपिंडी एक्स्प्रेस म्हणून लोकप्रिय असणा-या शोएब अख्तरने येत्याए काळात १७ वर्षीय मुलीशी विवाह करणार …

शोएब अख्तरने फेटाळली विवाहची बातमी आणखी वाचा

ब्राझील- अर्जेटिनात होणार फुटबॉल वर्ल्डकपची फायनल

ब्राझील- फुटबॉल वर्ल्डकप जसा जसा जवळ येत आहे. तशी तशी रंगत वाढत चालली आहे.आतापासूनच फुटबॉलच्या फायनलमध्ये कोणते संघ बाजी मारणार …

ब्राझील- अर्जेटिनात होणार फुटबॉल वर्ल्डकपची फायनल आणखी वाचा

फ्रेंच ओपनच्या फायनलमध्ये नदाल-जोकोविच आमने-सामने

पॅरिस – फ्रेंच ओपनच्या फायनलमध्ये स्पेनचा रफाल नदाल आणि सर्बियाचा नोव्हाक जोकोविच यांची जोडी पोहचली आहे. त्यायमुळे आगामी काळात फ्रेंच …

फ्रेंच ओपनच्या फायनलमध्ये नदाल-जोकोविच आमने-सामने आणखी वाचा

टीम इंडियासाठी इंग्लंड दौरा खडतर

मुंबई – आगामी काळात टीम इंडियासाठी इंग्लंडचा दौरा खडतर ठरणार आहे.या दौ-यावेळी टीम इंडियाला काही खडतर गोष्टीचा सामना करावा लागणार …

टीम इंडियासाठी इंग्लंड दौरा खडतर आणखी वाचा

मोहम्मद शमी करणार लवकरच विवाह

मुरादाबाद- टीम इंडियाचा जलदगती गोलंदाज मोहम्मद शमी हा क्लीन बोल्ड झाला आहे. शमीला कोलकाता येथील एका मॉडलने बोल्ड केले आहे. …

मोहम्मद शमी करणार लवकरच विवाह आणखी वाचा

सराव सामन्यात इंग्लंड-इक्वेडरची बरोबरी

ब्राझील : गेल्या काही दिवसांपासून आता फुटबॉलचा ज्वार दिसून येत आहे. फुटबॉल वर्ल्डकपचे साखळी सामने होण्यापूर्वी संघाना सराव करता या …

सराव सामन्यात इंग्लंड-इक्वेडरची बरोबरी आणखी वाचा

नदाल-मरे समोरा-समोर

पॅरिस- फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत आगामी काळात अटातटीच्या लढती पाहवयास मिळणार आहेत. आता ‘लाल मातीचा बादशहा’ असलेल्या राफेल नदाल यांची …

नदाल-मरे समोरा-समोर आणखी वाचा

युवराजच्या वडिलांनाही घशाचा कॅन्सर

भारतीय क्रीकेट टिमचा आधार आणि कॅन्सरशी यशस्वी झुंज दिलेला झुंजार खेळाडू युवराजसिंग याचे वडील योगिराज सिंग यांनाही घशाचा कॅन्सर झाल्याचे …

युवराजच्या वडिलांनाही घशाचा कॅन्सर आणखी वाचा

दक्षिण आफ्रिकेच्या कर्णधारपदी हाशिम अमला

जोहान्सबर्ग : दक्षिण आफ्रिकेच्या कर्णधार स्मिथने मार्चमध्येय निवृत्ती जाहीर केली होती. त्यायमुळे आागमी काळात कर्णधारपदाची धुरा कोणाकडे सोपवली जाणार याकडे …

दक्षिण आफ्रिकेच्या कर्णधारपदी हाशिम अमला आणखी वाचा

मारिया शारापोव्हाची सेमीफायनलमध्यें धडक

पॅरिस- फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत संघर्षमय विजयाची नोंद करताना टेनिसपटू मारिया शारापोव्हाने तसेच कॅनडाच्या इग्युन बोऊचार्डने स्पेनच्या कार्ला सुआरेझला पराभूत …

मारिया शारापोव्हाची सेमीफायनलमध्यें धडक आणखी वाचा

वनडे मालिकेत श्रीलंका-इंग्लंडची बरोबरी

लंडन : श्रीलंका-इंग्लंड विरूध्दच्या पाच वनडे मालिकेत चौथा सामना जिंकत मालिकेत दोन-दोन बरोबरी साधली आहे. या सामन्याात श्रीलंकेने कुमार संगकाराच्या …

वनडे मालिकेत श्रीलंका-इंग्लंडची बरोबरी आणखी वाचा

कोलकत्ताच आयपीएल चॅम्पियन

बेंगलोर- बंगळुरमध्ये चिन्नास्वामी स्टेडियमवरील आयपीएलच्या फायनलमधील रोमहर्षक लढतीत कोलकाता नाईट रायडर्सने पंजाबवर मात करत चॅम्पियन होण्याचा मान पटकावला आहे. पहिल्यांदाच …

कोलकत्ताच आयपीएल चॅम्पियन आणखी वाचा

हॉकीमध्ये भारताला विजय आवश्यक

हेगः वर्ल्डकप हॉकी स्पर्धेच्या सुरुवातीच्या सामन्यात भारताला बेल्जियमकडून पराभव स्वीाकारावा लागला आहे. बेल्जियमने भारताला अगदी अखेरच्या क्षणाला केलेल्या गोलच्या जोरावर …

हॉकीमध्ये भारताला विजय आवश्यक आणखी वाचा

पंजाब-कोलकत्ता विजेतेपदासाठी झुंजणार

बंगळुरू – सातव्या सत्रातील इंडियन प्रीमियर लीग टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या विजेतापदासाठी पंजाबचे किंग्ज आणि कोलकात्याचे रायडर्स यांच्यात रविवारी महायुद्ध रंगणार …

पंजाब-कोलकत्ता विजेतेपदासाठी झुंजणार आणखी वाचा