बंगलोरपुढे पंजाबचे तगडे आव्हान
बंगलोर – बंगलोर येथील चिन्ना स्वामी स्टेडियमवर शुक्रवारी किंग्ज इलेव्हन पंजाब आणि बंगलोर रॉयल चॅलेंजर्स यामध्ये सामना होणार आहे. पंजाबच्याम …
Marathi News,cricket,tennis,football ,badminton,mumbai pune sports news and article from maharashtra in marathi
बंगलोर – बंगलोर येथील चिन्ना स्वामी स्टेडियमवर शुक्रवारी किंग्ज इलेव्हन पंजाब आणि बंगलोर रॉयल चॅलेंजर्स यामध्ये सामना होणार आहे. पंजाबच्याम …
हैदराबाद- कमी धावसंख्येवर राजस्थानने सनरायझर्स हैदराबादला गुंडाळले होते. मात्र, राजस्था-नच्याव फलंदाजाचा भुवनेश्वर कुमार आणि डेल स्टेन या जोडीच्या भेदक मा-यापुढे …
कटक – आयपीएलच्या सातव्या हंगामात बुधवारी झालेल्या चेन्नईविरुद्धच्या सामन्यात ग्लेन मॅक्सवेलने अवघ्या ३८ चेंडूत ९० धावा करीत गोलंदाजाची धुलाई केली …
मुंबई- गेल्या काही दिवसांपासून आयपीएल स्पधेचा अंतिम सामना कुठे होणार यावरून चर्चा रंगली आहे. त्यामुळे हा सामना कुठे होणार याबाबत …
अहमदाबाद- आयपीएलच्या या भागात हैदराबाद सनरायझर्ससची कामगिरी म्हणवी तशी होत नाही. सुरुवातीच्या सहा सामन्यातून हैदराबादच्या संघाला केवळ दोन सामन्यातच विजय …
कटक : किंग्ज इलेव्हन पंजाबचा दमदार फलंदाज ग्लेन मॅक्सवेल याने पुन्हा एकदा दमदार फलंदाजी करुन चेन्नई सुपर किंगच्या गोलंदाजीची धुलाई …
मुंबई – आयपीएल-७ मधील स्पर्धा जसजशी पुढे सरकत आहे. त्याप्रमाणे रंग भरत चालला आहे. त्यामुळे आता वादविवादही होवू लागले आहेत. …
मुंबई- आयपीएलमध्ये गतविजेत्या मुंबई इंडियन्सचा संघ सलग पाच सामन्यात पराभव स्विकारावा लागल्यानंतर पुन्हा एकदा विजयी ट्रॅकवर आला आहे. मुंबईतील सलग …
मुंबईः गतविजेता ठरलेला मुंबई इंडियन्सॅचा संघ गेल्याकाही दिवसांपासून सतत अडखळत खेळत आहे. त्यामुळेच त्यांंना सुरुवातीच्या पाच सामन्यात पराभव स्विकारावा लागला …
दुबई – वनडे रॅकिंगमधील क्रमवारी नुकतीच जाहीर झाली आहे. या जागतीक क्रमवारीत टीम इंडियाचा दमदार फलंदाज विराट कोहली यांने दमदार …
मुंबई- गेल्या काही दिवसांपासून मुंबईच्या सीनियर क्रिकेट संघाच्या प्रशिक्षक पदाचा तिढा आता सुटला आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून प्रशिक्षका विना …
नवी दिल्ली- आयपीएलच्या रोमांचकारी सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने आठ विकेट्स राखून दिल्ली डेअरडेव्हिल्सला पराभूत केले. या उत्कंठावर्धक लढतीत सलामीवीर ड्वेन …
अहमदाबाद – कोलकाता नाइट रायडर्सविरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यांत या पर्वात दुस-यांदा लढत होत आहे. पहिला सामना दोन्ही संघादरम्यान टाय झाला …
जयपूर – राजस्थानचा लेग-स्पिनर प्रवीण तांबेने केलेली हॅटट्रिक व कर्णधार शेन वॉटसनने केलेली दमदार गोलंदाजीच्या जोरावर कोलकाता नाइट रायडर्सचा पराभव …
मुंबई- आगामी काळात म्हणजेच आयपीएलचा सातवा सिझन संपल्यांलनतर टीम इंडिया इंगलंडच्याध दौ-यावर जाणार आहे. टीम इंडिया इंगलंडविरूदध ९ जुलै ते …
बेंगलोर- आयपीएल स्पर्धेतील चितथरारक सामन्यात बंगलोर रॉयल चॅलेंजर्सने सनरायझर्स हैदराबादवर चार गडी राखून विजय मिळवला. बंगलोर रॉयल चॅलेंजर्सने डेविलीयर्सने ४१ …
बंगलोर- आयपीएलच्या सातव्यापर्वात सुरूवातीच्या दोन सामन्याात विजय मिळवित बंगलोर रॉयल चॅलेंजर्सने दमदार सुरुवात केली होती. मात्र, त्यांनतर सलग तीन सामन्यात …
नवी दिल्ली- दिल्ली डेअरडेव्हिल्सने दिलेल्याच १५२ धावांचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्सच्याु करुण नायरने दमदार फलंदाजी केली. नायरने केलेल्याा ७३ धावांच्या …