क्रीडा

Marathi News,cricket,tennis,football ,badminton,mumbai pune sports news and article from maharashtra in marathi

नरेंद्र मोदींना ब्राझीलकडून फिफा वर्ल्डकपसाठी आमंत्रण

नवी दिल्ली – भूतानचा पहिला विदेश दौरा पूर्ण करताच पंतप्रधान मोदींना पुन्हा एका विदेशी दौ-याचे आमंत्रण मिळाले आहे. मोदींना सध्या …

नरेंद्र मोदींना ब्राझीलकडून फिफा वर्ल्डकपसाठी आमंत्रण आणखी वाचा

कोमातून बाहेर आला शूमाकर

पॅरिस – फॉम्युर्ला वन शर्यतीचे सात वेळा जगज्जेतेपद पटकावणा-या जर्मनीचा मायकेल शुमाकर अखेर कोमातून बाहेर आला असून, त्याला सीएचयू ग्रेनोबेल …

कोमातून बाहेर आला शूमाकर आणखी वाचा

हॉकीच्या विश्वचषकावर ऑस्ट्रेलियाचे वर्चस्व

हेग – हॉकी विश्वचषकाच्या स्पर्धेत सलग दुस-यांदा जिंकण्याचा बहूमान ऑस्ट्रिलियाने मिळविला आहे.ऑस्ट्रेलियाने सांघिक कामगिरीच्या‍ जोरावर फायनलमध्ये हॉलंडचा ६-१ अशा फरकाने …

हॉकीच्या विश्वचषकावर ऑस्ट्रेलियाचे वर्चस्व आणखी वाचा

टीम इंडियाची बांगलादेशावर सहज मात

ढाका- बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाने सात विकेट्सने सहज विजय मिळविला. अजिंक्य रहाणे आणि रॉबिन उथप्पा या दोघांच्या अर्धशतकी …

टीम इंडियाची बांगलादेशावर सहज मात आणखी वाचा

फुटबॉलमध्येे स्वित्र्झलडला निसटता विजय

स्वित्र्झलडला – सातत्याने गोलसाठी समान पद्धतीने प्रयत्न करणा-या स्वित्र्झलड आणि इक्वेडोर यांच्यातील मुकाबला प्रेक्षकांसाठी थरारक खेळाची पर्वणी ठरला. या चित्तरथरारक …

फुटबॉलमध्येे स्वित्र्झलडला निसटता विजय आणखी वाचा

मुरली कार्तिकने केली निवृत्तीची घोषणा

नवी दिल्ली – टीम इंडियाचा एकेकाळचा फेमस फिरकीपटू मुरली कार्तिकने पत्रकार परिषदेत निवृत्तीची घोषणा केली. निवती जाहीर करीत असताना मुरली …

मुरली कार्तिकने केली निवृत्तीची घोषणा आणखी वाचा

स्पेानला सलामीच्या लढतीत धक्का

साल्वाडोर – फुटबॉल वर्ल्ड कप स्पर्धेत सुरुवातीलाच चुरशीचा सामना पहावयास मिळवला. ब गटातील लढतीत गतविजेत्या स्पेवनला धक्काु देत हॉलंड संघाने …

स्पेानला सलामीच्या लढतीत धक्का आणखी वाचा

कुमार संगकाराचे इंग्लंडविरुद्ध शतक

लंडनः कुमार संगकाराने शनिवारी इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत शतक केल्याने श्रीलंकेने तिस-या दिवशी ७ बाद ४१५ धावा केल्या होत्या. संगकाराने १४६, …

कुमार संगकाराचे इंग्लंडविरुद्ध शतक आणखी वाचा

राहुल द्रविडच्या सासूबाईंना साखळीचोरांचा झटका

नागपूर- भारताचा माजी क्रिकेटपटू राहुल द्रविड याच्या सासुबाई जयश्री पेंढारकर यांना दिवसाढवळ्या साखळीचोरांनी झटका दिला असून त्यांचे २५ हजार रूपये …

राहुल द्रविडच्या सासूबाईंना साखळीचोरांचा झटका आणखी वाचा

सौरव गांगुली करणार आयपीएल फिक्सिंगची चौकशी

नवी दिल्ली – आगामी काळात आयपीएलमधील स्पॉट फिक्सिंगची चौकशी करण्यात येणार आहे. त्यासाठी निवड समिती नियुक्त करण्यात आली आहे. यामध्ये …

सौरव गांगुली करणार आयपीएल फिक्सिंगची चौकशी आणखी वाचा

डेव्हिड व्हिलाच्या गोलमुळे स्पेंन विजयी

वॉशिंगटन- फुटबॉल विश्वचषक स्पर्धेतील सराव सामन्यायत डेव्हिड व्हिलाच्या दोन शानदार गोलच्या जोरावर स्पेनने सराव सामन्यात एल सॅल्व्हाडोरवर २-० अशी मात …

डेव्हिड व्हिलाच्या गोलमुळे स्पेंन विजयी आणखी वाचा

राफेल नदाल फ्रेंच ओपनचा बादशहा

पॅरिस- फ्रेंच ओपन टेनीस स्पर्धेत नवव्या वेळेस विजेतेपद पटाकावित राफेल नदालने ज्योकोविचचा पराभव करीत विजेतेपद पटाकाविले आहे. फ्रेंच ओपनच्या लाल …

राफेल नदाल फ्रेंच ओपनचा बादशहा आणखी वाचा

वर्ल्डकप हॉकी स्पर्धेतील भारताचे आव्हान संपुष्टात

हेग : वर्ल्डकप हॉकी स्पर्धेत सुरुवातीच्या दोन सामन्यात पराभव पत्कारावा लागल्याने भारताने मलेशियाचा ३-२ असा पराभव करून वर्ल्डकप हॉकी स्पर्धेत …

वर्ल्डकप हॉकी स्पर्धेतील भारताचे आव्हान संपुष्टात आणखी वाचा

चांगली कामगिरी करून सेहवाग, भज्जीला वगळले

नवी दिल्ली – नुकत्याच पार पडलेल्या‍ आयपीएल स्पर्धेत काही भारतीय खेळाडूनी चांगले काम केले.पण त्याना नुकत्याच निवडण्यात आलेल्या टीम इंडियामध्ये …

चांगली कामगिरी करून सेहवाग, भज्जीला वगळले आणखी वाचा

शारापोवा पुन्हा एकदा फ्रेंच टेनिस स्पर्धेची विजेती

पॅरिसः फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेतील महिला एकेरीचे विजेतेपद रशियाच्या मारिया शारापोवाने पुन्हा एकदा पटकावले आहे. फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेच्या फायनलमध्ये …

शारापोवा पुन्हा एकदा फ्रेंच टेनिस स्पर्धेची विजेती आणखी वाचा

शोएब अख्तरने फेटाळली विवाहची बातमी

इस्लाामाबाद – पाकिस्तानचा माजी गोलंदाज व रावळपिंडी एक्स्प्रेस म्हणून लोकप्रिय असणा-या शोएब अख्तरने येत्याए काळात १७ वर्षीय मुलीशी विवाह करणार …

शोएब अख्तरने फेटाळली विवाहची बातमी आणखी वाचा

ब्राझील- अर्जेटिनात होणार फुटबॉल वर्ल्डकपची फायनल

ब्राझील- फुटबॉल वर्ल्डकप जसा जसा जवळ येत आहे. तशी तशी रंगत वाढत चालली आहे.आतापासूनच फुटबॉलच्या फायनलमध्ये कोणते संघ बाजी मारणार …

ब्राझील- अर्जेटिनात होणार फुटबॉल वर्ल्डकपची फायनल आणखी वाचा

फ्रेंच ओपनच्या फायनलमध्ये नदाल-जोकोविच आमने-सामने

पॅरिस – फ्रेंच ओपनच्या फायनलमध्ये स्पेनचा रफाल नदाल आणि सर्बियाचा नोव्हाक जोकोविच यांची जोडी पोहचली आहे. त्यायमुळे आगामी काळात फ्रेंच …

फ्रेंच ओपनच्या फायनलमध्ये नदाल-जोकोविच आमने-सामने आणखी वाचा