क्रिकेट

IND vs ENG : टीम इंडियाला संपवायचा आहे लॉर्ड्सवर वनडेमधील 15 वर्षांचा दुष्काळ, असे असू शकतात ही दोन्ही संघांचे संभाव्य खेळाडू

लंडन – पहिल्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडविरुद्ध 10 गडी राखून सर्वात मोठा विजय मिळवल्यानंतर टीम इंडियाच्या नजरा आता क्रिकेटच्या मक्का अर्थात …

IND vs ENG : टीम इंडियाला संपवायचा आहे लॉर्ड्सवर वनडेमधील 15 वर्षांचा दुष्काळ, असे असू शकतात ही दोन्ही संघांचे संभाव्य खेळाडू आणखी वाचा

ICC ODI Rankings : जसप्रीत बुमराह वनडेमध्ये अव्वल गोलंदाज, तर सूर्यकुमार यादव टी-20 मध्ये पहिल्या पाचमध्ये

दुबई – इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्यात आश्चर्यकारक कामगिरी करणाऱ्या जसप्रीत बुमराहला आयसीसी क्रमवारीतही याचा फायदा झाला आहे. बुमराह आता …

ICC ODI Rankings : जसप्रीत बुमराह वनडेमध्ये अव्वल गोलंदाज, तर सूर्यकुमार यादव टी-20 मध्ये पहिल्या पाचमध्ये आणखी वाचा

भारतातील आयसीसी वर्ल्ड कप मध्ये द.अफ्रिकेला थेट प्रवेश अवघड

पुढील वर्षी भारतात होत असलेल्या आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप मध्ये द. आफ्रिका संघ थेट क्वालिफाय करू शकणार नाही असे संकेत …

भारतातील आयसीसी वर्ल्ड कप मध्ये द.अफ्रिकेला थेट प्रवेश अवघड आणखी वाचा

IND vs ENG : जसप्रीत बुमराहने नेहरा-कुलदीपला मागे टाकत इंग्लंडविरुद्ध सहा विकेट घेत केले अनेक विक्रम

लंडन – भारत आणि इंग्लंड यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्यात जसप्रीत बुमराहने अप्रतिम कामगिरी केली. त्याने 19 धावांत सहा विकेट …

IND vs ENG : जसप्रीत बुमराहने नेहरा-कुलदीपला मागे टाकत इंग्लंडविरुद्ध सहा विकेट घेत केले अनेक विक्रम आणखी वाचा

IND vs ENG 1st ODI Analysis : बुमराह-शमीसमोर इंग्लंडचे फलंदाज अपयशी, जुन्या लयीत दिसली रोहित-धवन जोडी

लंडन – भारत आणि इंग्लंड यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना भारताने 10 गडी राखून जिंकला आहे. इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय सामन्यात पाठलाग …

IND vs ENG 1st ODI Analysis : बुमराह-शमीसमोर इंग्लंडचे फलंदाज अपयशी, जुन्या लयीत दिसली रोहित-धवन जोडी आणखी वाचा

IND vs ENG Playing-11 : इंग्लंडमध्ये आठ वर्षांनंतर एकदिवसीय मालिका जिंकण्यासाठी उतरणार टीम इंडिया, आज ओव्हलवर पहिला सामना

लंडन – इंग्लंडने भारताविरुद्ध आतापर्यंत आठ मालिका जिंकल्या आहेत. अशा स्थितीत रोहित शर्माची नजर मालिका जिंकण्यावर असेल. या मालिकेत भारतीय …

IND vs ENG Playing-11 : इंग्लंडमध्ये आठ वर्षांनंतर एकदिवसीय मालिका जिंकण्यासाठी उतरणार टीम इंडिया, आज ओव्हलवर पहिला सामना आणखी वाचा

धोनीच्या पोल्ट्री मधील कडकनाथ विक्रीसाठी तयार, किलोला १ हजाराचा दर

टीम इंडियाचा माजी कप्तान आणि रांची चा राजकुमार म्हणून ओळख मिळविलेला महेंद्रसिंग धोनी उर्फ माही यांच्या फार्म हाउस वरील पोल्ट्री …

धोनीच्या पोल्ट्री मधील कडकनाथ विक्रीसाठी तयार, किलोला १ हजाराचा दर आणखी वाचा

India vs Zimbabwe : वेस्ट इंडिजनंतर झिम्बाब्वे दौऱ्यावर जाणार टीम इंडिया, खेळणार तीन सामन्यांची मालिका

नवी दिल्ली – भारतीय संघ तब्बल सहा वर्षांनंतर झिम्बाब्वेमध्ये एकदिवसीय मालिका खेळणार आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेनंतर टीम इंडिया तिथे जाणार …

India vs Zimbabwe : वेस्ट इंडिजनंतर झिम्बाब्वे दौऱ्यावर जाणार टीम इंडिया, खेळणार तीन सामन्यांची मालिका आणखी वाचा

IND vs ENG : इंग्लंडमध्ये सलग चौथी मालिका जिंकण्यासाठी उतरणार भारत, विराट कोहलीकडे सर्वांच्या नजरा, असा असू शकतो संघ

एजबॅस्टन – भारत आणि इंग्लंड यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील दुसरा सामना शनिवारी (9 जुलै) बर्मिंगहॅम येथे खेळवला जाणार आहे. …

IND vs ENG : इंग्लंडमध्ये सलग चौथी मालिका जिंकण्यासाठी उतरणार भारत, विराट कोहलीकडे सर्वांच्या नजरा, असा असू शकतो संघ आणखी वाचा

IND vs PAK : 28 ऑगस्टला आशिया कपमध्ये भारताचा पाकिस्तानशी सामना, वर्ल्ड कपमधील पराभवाचा बदला घेण्याची संधी

नवी दिल्ली : आशिया कप 2022 मध्ये भारताचा सामना पाकिस्तानशी होणार आहे. हा सामना 28 ऑगस्टला होऊ शकतो. या सामन्यात …

IND vs PAK : 28 ऑगस्टला आशिया कपमध्ये भारताचा पाकिस्तानशी सामना, वर्ल्ड कपमधील पराभवाचा बदला घेण्याची संधी आणखी वाचा

IND vs WI : वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-20 मालिकेत खेळणार नाही विराट, अश्विनचे पुनरागमन निश्चित, 11 जुलैला संघाची निवड

नवी दिल्ली – भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी 11 जुलै रोजी टीम इंडियाची घोषणा होऊ शकते. …

IND vs WI : वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-20 मालिकेत खेळणार नाही विराट, अश्विनचे पुनरागमन निश्चित, 11 जुलैला संघाची निवड आणखी वाचा

IND vs ENG 1st T20 : रोहित सलग 13 T20 सामने जिंकणारा पहिला कर्णधार, भारताचा इंग्लंडवर 50 धावांनी विजय, हार्दिक चमकला

साउथहॅम्प्टन – साउथहॅम्प्टन येथे खेळल्या गेलेल्या तीन सामन्यांच्या T20 मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने इंग्लंडचा 50 धावांनी पराभव केला. नाणेफेक जिंकून …

IND vs ENG 1st T20 : रोहित सलग 13 T20 सामने जिंकणारा पहिला कर्णधार, भारताचा इंग्लंडवर 50 धावांनी विजय, हार्दिक चमकला आणखी वाचा

विराट कोहलीच्या हातात आहेत फक्त 10 दिवस, T20 मधून होणार सुट्टी

T20 आंतरराष्ट्रीय संघाचे कर्णधारपद सोडल्याच्या नऊ महिन्यांनंतर, विराट कोहली अशा स्थितीत आहे, जिथे त्याला ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेसाठी आपले स्थान …

विराट कोहलीच्या हातात आहेत फक्त 10 दिवस, T20 मधून होणार सुट्टी आणखी वाचा

माहीने वाढदिवशी विम्बल्डन वर लावली हजेरी

टीम इंडियाचा यशस्वी माजी कप्तान महेंद्रसिंग धोनी आज ४१ वा वाढदिवस साजरा करत असून धोनीने या दिवशी विम्बल्डन स्पर्धेत हजेरी …

माहीने वाढदिवशी विम्बल्डन वर लावली हजेरी आणखी वाचा

ICC Test Ranking : विराट सहा वर्षांनंतर टॉप 10 मधून बाहेर, पंत पहिल्यांदाच दाखल, बेअरस्टोने कोहलीला टाकले मागे

नवी दिल्ली : भारत आणि इंग्लंड यांच्यातील एजबॅस्टन कसोटीनंतर आयसीसी कसोटी क्रमवारीत बरेच बदल झाले आहेत. विराट कोहली पहिल्यांदाच कसोटी …

ICC Test Ranking : विराट सहा वर्षांनंतर टॉप 10 मधून बाहेर, पंत पहिल्यांदाच दाखल, बेअरस्टोने कोहलीला टाकले मागे आणखी वाचा

वेस्ट इंडिज दौऱ्यावर एकदिवसीय मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर, धवनकडे कर्णधारपद, दिग्गजांना विश्रांती

वेस्ट इंडिजविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी भारताने 16 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. या एकदिवसीय मालिकेत संघाचे दोन्ही वरिष्ठ खेळाडू …

वेस्ट इंडिज दौऱ्यावर एकदिवसीय मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर, धवनकडे कर्णधारपद, दिग्गजांना विश्रांती आणखी वाचा

IND vs ENG : इंग्लंडच्या ऐतिहासिक विजयानंतर सचिन तेंडुलकरपासून वसीम जाफरपर्यंत दिग्गजांनी काय म्हटले, जाणून घ्या

नवी दिल्ली – भारताविरुद्धच्या कसोटी सामन्यात इंग्लंडच्या संघाने ऐतिहासिक विजय मिळवला आहे. पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत 2-1 ने पिछाडीवर गेल्यानंतर, …

IND vs ENG : इंग्लंडच्या ऐतिहासिक विजयानंतर सचिन तेंडुलकरपासून वसीम जाफरपर्यंत दिग्गजांनी काय म्हटले, जाणून घ्या आणखी वाचा

रुट-बेअरस्टो यांनी शतक झळकावून भारताकडून विजय हिसकावला, इंग्लंडने पाचवी कसोटी सात विकेट्सने जिंकली

लंडन – एजबॅस्टन कसोटीत इंग्लंडने भारतावर सात गडी राखून मात केली. इंग्लंडने 378 धावांचे लक्ष्य पाचव्या दिवशी तीन गड्यांच्या मोबदल्यात …

रुट-बेअरस्टो यांनी शतक झळकावून भारताकडून विजय हिसकावला, इंग्लंडने पाचवी कसोटी सात विकेट्सने जिंकली आणखी वाचा