साखर

फक्त 15 दिवस साखर खाणे बंद करा, शरीरात दिसून येतील हे बदल

साखर ज्याशिवाय अन्न शक्य नाही असे मानले जाते. लोकांना विशेषत: शुद्ध साखरेचे व्यसन असते, परंतु हे असे अन्न आहे, जे …

फक्त 15 दिवस साखर खाणे बंद करा, शरीरात दिसून येतील हे बदल आणखी वाचा

आहारातून अतिप्रमाणात साखर कशी कमी कराल?

दिवसभराच्या कामानंतर संध्याकाळी जेव्हा थोडासा थकवा जाणवू लागतो, त्यावेळी काहीतरी गोड खाण्याची , किंवा साखरयुक्त पेय सेवन करण्याची इच्छा होणे …

आहारातून अतिप्रमाणात साखर कशी कमी कराल? आणखी वाचा

आहारातून साखर कमी केल्याने दिसून येतात हे बदल

आरोग्य उत्तम ठेवायचे असेल तर आहारातील साखर कमी करण्याचा सल्ला नेहमी दिला जातो. इतकेच नव्हे, तर आता साखरेच्या पोत्यावरही, जास्त …

आहारातून साखर कमी केल्याने दिसून येतात हे बदल आणखी वाचा

आहारातील साखर कमी करा, व त्याऐवजी हे नैसर्गिक स्वीटनर्स वापरा

आपल्या आहारातून साखरेला अजिबात फाटा देणे हा पर्याय केवळ मधुमेह असणाऱ्या, किंवा वजन कमी करू इच्छिणाऱ्या व्यक्तींसाठी आवश्यक नाही, तर …

आहारातील साखर कमी करा, व त्याऐवजी हे नैसर्गिक स्वीटनर्स वापरा आणखी वाचा

साखरेच्या ऐवजी मिठाई बनविताना वापरा खजुराची पेस्ट

आपल्या दैनंदिन आहारामध्ये साखरेचा वापर होत असतो. चहा, कॉफी, आणि मुख्य म्हणजे आपल्या आहारातील बहुतेक सर्वच गोड पदार्थांमध्ये साखरेचा वापर …

साखरेच्या ऐवजी मिठाई बनविताना वापरा खजुराची पेस्ट आणखी वाचा

साखर कर्करोगाला चालना देते

कर्करोग बरा करणारे कसलेही औषध तयार झालेले नाही. तूर्तास तरी एखाद्या व्यक्तीला कर्करोग झाला तर तो प्राथमिक अवस्थेत फार तर …

साखर कर्करोगाला चालना देते आणखी वाचा

वैज्ञानिकांनी शोधला असा बॅक्टिरेया जो करतो साखरेची निर्मिती

इस्त्रायलमधील वैज्ञानिकांनी 10 वर्षांच्या रिसर्चनंतर एक असा बँक्टेरिया तयार केला आहे, जो कार्बन डायोक्साईड खाईल व साखर बनवेल. हे वातावरणाला …

वैज्ञानिकांनी शोधला असा बॅक्टिरेया जो करतो साखरेची निर्मिती आणखी वाचा

बटाटे, कांद्या पाठोपाठ साखरही महागणार

बटाटे कांदे तसेच डाळीमुळे महागाईचा तडका सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागत असतानाच आता रोजची गरजेची चहा कॉफीही नागरिकांसाठी कडू बनणार …

बटाटे, कांद्या पाठोपाठ साखरही महागणार आणखी वाचा

आहारामध्ये साखर खाणे गरजेचे आहे का?

आपल्या आहारामध्ये आपण सेवन करीत असलेल्या चहा, कॉफी किंवा इतर गोडधोड पदार्थांमधील साखरेचे प्रमाण हा आहारतज्ञांचा अगदी आवडता विषय असतो. …

आहारामध्ये साखर खाणे गरजेचे आहे का? आणखी वाचा

वैज्ञानिकांनी बॅक्टेरियापासून तयार केली कमी कॅलरी असणारी साखर

वैज्ञानिकांनी बॅक्टेरियाच्या मदतीने फळ आणि दुधांच्या उत्पादनांपासून अशी साखर तयार केली आहे. ज्यामध्ये सामान्य साखरेच्या तुलनेत 38 टक्के कॅलरी कमी …

वैज्ञानिकांनी बॅक्टेरियापासून तयार केली कमी कॅलरी असणारी साखर आणखी वाचा

साखर किंवा गूळ – आपण काय निवडावे?

गोड पदार्थ म्हटला, की त्यासाठी साखरेचा वापर हा ओघाने आलाच. पण पुष्कळ पारंपारिक पदार्थांमध्ये साखरेऐवजी गुळाचा वापरही आपल्याकडे केला जात …

साखर किंवा गूळ – आपण काय निवडावे? आणखी वाचा

बिपाशा म्हणते, आहारामध्ये साखर वर्ज्य करणे आवश्यक

बॉलीवूडमधील ही प्रसिद्ध अभिनेत्री केवळ तिच्या अभिनय कौशल्यासाठीच नाही, तर तिच्या फिटनेस साठी देखील ओळखली जाते. अभिनेत्री बिपाशा बासू संपूर्ण …

बिपाशा म्हणते, आहारामध्ये साखर वर्ज्य करणे आवश्यक आणखी वाचा

साखरेवर अनुदान – भारताविरुद्ध ऑस्ट्रेलियाची तक्रार

साखरेवर अनुदान देण्याच्या पद्धतीच्या विरोधात ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्ध जागतिक व्यापार संघटनेकडे (डब्ल्यूटीओ) तक्रार केली आहे. भारत सरकारच्या अनुदान धोरणामुळे जगभरात साखरेच्या …

साखरेवर अनुदान – भारताविरुद्ध ऑस्ट्रेलियाची तक्रार आणखी वाचा

ही लक्षणे आढळ्यास आहारामध्ये साखरेचे प्रमाण जास्त असल्याचे ओळखा

गोड पदार्थ खाण्यास आवडत नाहीत अशी व्यक्ती विरळाच. आपण खातो त्या बऱ्याच पदार्थांमध्ये साखर कमी अधिक प्रमाणामध्ये असतेच. साखरेचे सेवन …

ही लक्षणे आढळ्यास आहारामध्ये साखरेचे प्रमाण जास्त असल्याचे ओळखा आणखी वाचा

साखर आयातीला अटकाव

केन्द्र सरकारने गेल्या आठवड्यात दोन महत्त्वाचे पण धाडसी निर्णय घेतले. कांदा निर्यात करण्यावरील बंधन हटवले आणि साखर आयातीवर बंधन टाकून …

साखर आयातीला अटकाव आणखी वाचा

यंदाच्या वर्षात साखर संकटाचा धोका

यंदाच्या वर्षात देशात मागणीपेक्षा साखरेचे उत्पादन घटण्याचे संकेत मिळाले आहेत. त्यामुळे यंदा साखर टंचाईबरोबरच साखरेच्या दरवाढीलाही सामोरे जावे लागेल अशी …

यंदाच्या वर्षात साखर संकटाचा धोका आणखी वाचा

कार्बन डाय ऑक्साईडच्या मदतीने बनणार आरोग्यपूर्ण साखर

आज जगात कदाचित असे एकही घर नसेल जेथे साखरेचा वापर केला जात नाही. मात्र भारत व अन्य कांही देशात सल्फरचा …

कार्बन डाय ऑक्साईडच्या मदतीने बनणार आरोग्यपूर्ण साखर आणखी वाचा

महागाई रोखण्यासाठी केंद्राच्या उपाययोजना

नवी दिल्ली: सत्ताग्रहण केल्यापासून वाढत्या महागाईने नाकात दम आलेल्या केंद्र सरकारने या हंगामात पीक परिस्थिती लक्षात घेऊन जीवनावश्यक वस्तूंच्या महागाईला …

महागाई रोखण्यासाठी केंद्राच्या उपाययोजना आणखी वाचा