सरन्यायाधीश

जामीन मिळाल्यावर तात्काळ होणार तुरुंगातून सुटका, सुप्रीम कोर्टाचे FASTER 2.0 पोर्टल सुरू

न्यायालयीन कामकाजाला गती देण्यासाठी, भारताचे मुख्य न्यायाधीश (CJI) DY चंद्रचूड यांनी FASTER 2.0 पोर्टल सुरू केले आहे. नवीन पोर्टल कैद्यांच्या …

जामीन मिळाल्यावर तात्काळ होणार तुरुंगातून सुटका, सुप्रीम कोर्टाचे FASTER 2.0 पोर्टल सुरू आणखी वाचा

संविधान दिनानिमित्त CJI चंद्रचूड म्हणाले – ‘लोकांनी कोर्टात जाण्यास घाबरू नये’

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी रविवारी संविधान दिनाच्या कार्यक्रमात म्हटले की, सर्वोच्च न्यायालयाने ‘लोक न्यायालय’ म्हणून काम केले आहे. …

संविधान दिनानिमित्त CJI चंद्रचूड म्हणाले – ‘लोकांनी कोर्टात जाण्यास घाबरू नये’ आणखी वाचा

निवृत्तीनंतर काय करतात सुप्रीम कोर्टातील न्यायाधीश

आपले सध्याचे सरन्यायाधीश उदय उमेश ललित येत्या ८ नोव्हेंबर रोजी निवृत्त होत आहेत. देशाचे ते ४९ वे सरन्यायाधीश असून त्यांच्या …

निवृत्तीनंतर काय करतात सुप्रीम कोर्टातील न्यायाधीश आणखी वाचा

Section 66A : सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश, कोणत्याही नागरिकावर करता येणार नाही कलम 66A अंतर्गत कारवाई

नवी दिल्ली: सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी निर्देश दिले की कोणत्याही नागरिकावर माहिती तंत्रज्ञान कायदा, 2000 च्या कलम 66A अंतर्गत खटला चालवता …

Section 66A : सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश, कोणत्याही नागरिकावर करता येणार नाही कलम 66A अंतर्गत कारवाई आणखी वाचा

न्यायमूर्ती चंद्रचूड पुढील सरन्यायाधीश, CJI UU ललित आज सुपूर्द करणार पत्र; न्यायाधीशांच्या नियुक्तीवरून मतभेद

नवी दिल्ली – देशाचे सरन्यायाधीश यूयू ललित आपला उत्तराधिकारी म्हणून न्यायमूर्ती चंद्रचूड यांच्या नावाची शिफारस करणार आहेत. आज ते न्यायमूर्ती …

न्यायमूर्ती चंद्रचूड पुढील सरन्यायाधीश, CJI UU ललित आज सुपूर्द करणार पत्र; न्यायाधीशांच्या नियुक्तीवरून मतभेद आणखी वाचा

सरन्यायाधीशांच्या उत्तराधिकार्‍यांसाठी केंद्र सरकारने CJI UU ललित यांना लिहिले पत्र, 8 नोव्हेंबर रोजी होणार आहेत निवृत्त

नवी दिल्ली : केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या नवीन सरन्यायाधीशांच्या नियुक्तीसाठी विद्यमान सरन्यायाधीश न्यायमूर्ती यू यू ललित यांना पत्र लिहिले आहे. …

सरन्यायाधीशांच्या उत्तराधिकार्‍यांसाठी केंद्र सरकारने CJI UU ललित यांना लिहिले पत्र, 8 नोव्हेंबर रोजी होणार आहेत निवृत्त आणखी वाचा

सरन्यायाधीशांच्या प्रस्तावावर दोन न्यायाधीशांचा आक्षेप, आता जाणार नाही केंद्र सरकारकडे कोणाचेही नाव

नवी दिल्ली: सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या चार रिक्त जागा भरण्यासाठी सरन्यायाधीश यूयू ललित यांच्या नेतृत्वाखालील कॉलेजियम केंद्र सरकारला कोणत्याही नावाची शिफारस …

सरन्यायाधीशांच्या प्रस्तावावर दोन न्यायाधीशांचा आक्षेप, आता जाणार नाही केंद्र सरकारकडे कोणाचेही नाव आणखी वाचा

चार मिनिटांत निकाली काढावा लागेल खटला … सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी आदेशात उपस्थित केले सरन्यायाधीशांच्या नव्या पद्धतीवर प्रश्न

नवी दिल्ली: सर्वोच्च न्यायालयात सुनावणीसाठी खटल्यांची यादी करण्याच्या नवीन प्रणालीवर मुख्य न्यायमूर्ती (CJI) न्यायमूर्ती यूयू ललित यांच्यावर त्यांच्याच कनिष्ठ न्यायाधीशांनी …

चार मिनिटांत निकाली काढावा लागेल खटला … सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी आदेशात उपस्थित केले सरन्यायाधीशांच्या नव्या पद्धतीवर प्रश्न आणखी वाचा

Sonali Phogat Death: कुटुंबीयांना राजकीय षड्यंत्र असल्याचा संशय, वकीलाने लिहिले CJI पत्र, CBI चौकशीची मागणी

नवी दिल्ली : हरियाणातील भाजप नेत्या सोनाली फोगट यांच्या मृत्यूचा गुंता आता हळूहळू सुटू लागला आहे. या प्रकरणी दररोज नवीन …

Sonali Phogat Death: कुटुंबीयांना राजकीय षड्यंत्र असल्याचा संशय, वकीलाने लिहिले CJI पत्र, CBI चौकशीची मागणी आणखी वाचा

UU ललित फक्त 75 दिवस राहतील सरन्यायाधीश, जाणून घ्या त्यांच्या आधी कोणत्या CJI चा कार्यकाळ 100 दिवसांपेक्षा कमी होता

नवी दिल्ली: सरन्यायाधीश एनव्ही रमना यांच्या निवृत्तीनंतर न्यायमूर्ती यूयू ललित हे भारताचे पुढील सरन्यायाधीश बनले आहेत. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश होण्यापूर्वी …

UU ललित फक्त 75 दिवस राहतील सरन्यायाधीश, जाणून घ्या त्यांच्या आधी कोणत्या CJI चा कार्यकाळ 100 दिवसांपेक्षा कमी होता आणखी वाचा

जस्टीस ललित यांच्या शपथविधीला उपस्थित राहणार तीन पिढ्या

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश म्हणून मूळचे महाराष्ट्राच्या सोलापूरचे उदय उमेश ललित आज शपथग्रहण करणार आहेत. केवळ ७४ दिवसांचा त्यांचा हा कार्यकाल …

जस्टीस ललित यांच्या शपथविधीला उपस्थित राहणार तीन पिढ्या आणखी वाचा

CJI NV रमणा यांच्या कार्यकाळाचा आज शेवटचा दिवस, सर्वोच्च न्यायालयामध्ये सरन्यायाधीशांसाठी प्रथमच लाइव्ह स्ट्रीमिंग

नवी दिल्ली – भारताचे सरन्यायाधीश एनव्ही रमणा आज निवृत्त होत आहेत. त्याच वेळी, एनव्ही रमणा यांच्या सेरेमोनियल बेंचची कार्यवाही आज …

CJI NV रमणा यांच्या कार्यकाळाचा आज शेवटचा दिवस, सर्वोच्च न्यायालयामध्ये सरन्यायाधीशांसाठी प्रथमच लाइव्ह स्ट्रीमिंग आणखी वाचा

Justice U U Lalit : न्यायमूर्ती UU ललित हे नवीन सरन्यायाधीश, सरन्यायाधीश रमण यांनी केली सरकारला शिफारस

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती एनव्ही रमण यांनी आज न्यायमूर्ती यू यू ललित यांची उत्तराधिकारी म्हणून निवड केली. …

Justice U U Lalit : न्यायमूर्ती UU ललित हे नवीन सरन्यायाधीश, सरन्यायाधीश रमण यांनी केली सरकारला शिफारस आणखी वाचा

काही योग्य न्यायाधीश आणि वकिलांमुळे लोकांपर्यंत पोहोचत आहे न्याय : सरन्यायाधीश

नवी दिल्ली – आज, पंतप्रधान मोदींसह कायदा मंत्री आणि CJI NV रमण यांनी अखिल भारतीय जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या बैठकीच्या …

काही योग्य न्यायाधीश आणि वकिलांमुळे लोकांपर्यंत पोहोचत आहे न्याय : सरन्यायाधीश आणखी वाचा

नुपूर शर्मा प्रकरणात ‘न्यायाधीशांच्या विरोधात सोशल मीडिया मोहिमेवर’ बोलताना CJI NV रमणा यांनी व्यक्त केली चिंता

नवी दिल्ली – देशाचे सरन्यायाधीश एन.व्ही.रमना यांनी न्यायव्यवस्थेतील आव्हाने आणि माध्यमांच्या कामावर भाष्य करताना न्यायव्यवस्थेच्या भवितव्याबाबत चिंता व्यक्त केली. त्यांनी …

नुपूर शर्मा प्रकरणात ‘न्यायाधीशांच्या विरोधात सोशल मीडिया मोहिमेवर’ बोलताना CJI NV रमणा यांनी व्यक्त केली चिंता आणखी वाचा

सर्वोच्च न्यायालय कॉलेजियम: पाच न्यायाधीशांना उच्च न्यायालयांचे मुख्य न्यायाधीश म्हणून बढती देण्याची शिफारस

नवी दिल्ली: सरन्यायाधीश एनव्ही रमणा यांच्या नेतृत्वाखालील सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने मंगळवारी विविध उच्च न्यायालयांचे मुख्य न्यायाधीश म्हणून पाच न्यायाधीशांना बढती …

सर्वोच्च न्यायालय कॉलेजियम: पाच न्यायाधीशांना उच्च न्यायालयांचे मुख्य न्यायाधीश म्हणून बढती देण्याची शिफारस आणखी वाचा

या वर्षी चार महिन्यांत सर्वोच्च न्यायालयात होणार तीन सरन्यायाधीश, 72 वर्षांत दुसऱ्यांदा होणार असे

नवी दिल्ली – सर्वोच्च न्यायालयात अनेक दशकांनंतर असे होणार आहे, जेव्हा चार महिन्यांत देशाला तीन सरन्यायाधीश मिळणार आहेत. सरन्यायाधीश एनव्ही …

या वर्षी चार महिन्यांत सर्वोच्च न्यायालयात होणार तीन सरन्यायाधीश, 72 वर्षांत दुसऱ्यांदा होणार असे आणखी वाचा

गतिमान लोकाभिमुख न्यायदानासाठी यंत्रणेचे बळकटीकरण अत्यावश्यक – सरन्यायाधीश एन.व्ही.रमणा

औरंगाबाद : देशातील न्यायदानाची प्रक्रिया अधिक गतिमान आणि लोकाभिमुख होणे ही काळाची गरज असून न्यायालयीन व्यवस्थेला पुरेशा मनुष्यबळासह आवश्यक त्या …

गतिमान लोकाभिमुख न्यायदानासाठी यंत्रणेचे बळकटीकरण अत्यावश्यक – सरन्यायाधीश एन.व्ही.रमणा आणखी वाचा