शरद बोबडे

सरसंघचालक मोहन भागवत यांची माजी सरन्यायाधीश शरद बोबडेंनी घेतली भेट

नागपूर – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांची माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी नागपुरात भेट घेतली. याबद्दल कोणतीच माहिती …

सरसंघचालक मोहन भागवत यांची माजी सरन्यायाधीश शरद बोबडेंनी घेतली भेट आणखी वाचा

निवृत्ती समारंभात सरन्यायाधीशांकडून गुपित उघड; राममंदिर प्रकरणी शाहरुख खान करणार होता मध्यस्थी?

नवी दिल्ली : मागील कित्येक वर्षांपासून अयोध्येतील राम जन्मभूमी-बाबरी मशीद हा वाद सुरु होता. यावर अखेर गेल्यावर्षी तोडगा निघाला आणि …

निवृत्ती समारंभात सरन्यायाधीशांकडून गुपित उघड; राममंदिर प्रकरणी शाहरुख खान करणार होता मध्यस्थी? आणखी वाचा

राम जन्मभूमी निर्णय देणारे सरन्यायाधीश बोबडे निवृत्त

दीर्घ काळ न्यायालयात प्रलंबित असलेल्या राम जन्म भूमी प्रकरणी निर्णय देणाऱ्या खंडपीठाचा भाग असलेले सरन्यायाधीश शरद बोबडे २३ एप्रिल रोजी …

राम जन्मभूमी निर्णय देणारे सरन्यायाधीश बोबडे निवृत्त आणखी वाचा

एन.व्ही रमण होणार सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश

नवी दिल्ली – लवकरच सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश शरद बोबडे यांचा कार्यकाळ संपणार असून, त्या पार्श्वभूमीवर नवीन सरन्यायाधीश नियुक्तीची प्रक्रिया सुरू …

एन.व्ही रमण होणार सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश आणखी वाचा

शेतकऱ्यांच्या वकिलाकडून सरन्यायाधीशांना देवाची उपमा

नवी दिल्ली : केंद्र सरकारला फटकारताना तिन्ही कृषी विधेयकांना सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिल्याने आंदोलक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. त्याचबरोबर …

शेतकऱ्यांच्या वकिलाकडून सरन्यायाधीशांना देवाची उपमा आणखी वाचा

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश शरद बोबडेंच्या आईंची कोट्यावधींची फसवणूक

नागपूर : नागपूरात कोट्यवधींनी 94 वर्षांच्या ज्येष्ठ नागरिक महिलेची फसवणूक केल्याचे प्रकरण समोर आले असून यात धक्कादायक बाब म्हणजे देशाचे …

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश शरद बोबडेंच्या आईंची कोट्यावधींची फसवणूक आणखी वाचा

नव्या तंत्रज्ञानाने न्यायदानाची प्रक्रिया अधिक समतोल व सुलभ होईल – सरन्यायाधीश शरद बोबडे

नागपूर : सामान्य नागरिकाला जलद न्यायासाठी न्यायकौशलची (ई-रिसोर्स सेन्टर) भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. नव्या तंत्रज्ञानाने न्यायदानाची प्रक्रिया अधिक समतोल व …

नव्या तंत्रज्ञानाने न्यायदानाची प्रक्रिया अधिक समतोल व सुलभ होईल – सरन्यायाधीश शरद बोबडे आणखी वाचा

सरन्यायाधीशांच्या Harley स्वारीवर प्रशांत भूषण यांची टीका

नवी दिल्ली – सध्या सोशल मीडियावर सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश शरद बोबडे यांचा एक फोटो चर्चेचा विषय बनत आहे. सरन्यायाधीश या …

सरन्यायाधीशांच्या Harley स्वारीवर प्रशांत भूषण यांची टीका आणखी वाचा

चीफ जस्टीस बोबडे क्रिकेट मैदानावर

फोटो सौजन्य झी न्यूज नागपूर येथे दोन दिवसांच्या भेटीसाठी आलेले सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश शरद बोबडे याचे वेगळे रूप रविवारी …

चीफ जस्टीस बोबडे क्रिकेट मैदानावर आणखी वाचा

यामुळे निर्भया प्रकरणातील दोषींच्या फेरविचार याचिकेवर सुनावणीतून बाहेर पडलो

नवी दिल्ली – निर्भया प्रकरणातील दोषींच्या फेरविचार याचिकेवर सुनावणीतून बाहेर पडण्याचा सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी निर्णय घेतला असून निर्भयाच्या आईकडून …

यामुळे निर्भया प्रकरणातील दोषींच्या फेरविचार याचिकेवर सुनावणीतून बाहेर पडलो आणखी वाचा

जोपर्यंत हिंसक आंदोलन थांबत नाही तोपर्यंत विधेयकावर सुनावणी घेणार नाही

नवी दिल्ली – सर्वोच्च न्यायालयाने आज नागरिकत्व विधेयकावरून होणाऱ्या हिंसक आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर आंदोलक आणि पोलिसांना खडसावले. हिंसक आंदोलन जोपर्यंत थांबत …

जोपर्यंत हिंसक आंदोलन थांबत नाही तोपर्यंत विधेयकावर सुनावणी घेणार नाही आणखी वाचा

हैदराबाद एनकाउंटरच्या पार्श्वभूमीवर सरन्यायाधीशाचे सूचक वक्तव्य

जोधपूर: शुक्रवारी जोधपूर येथील कार्यक्रमात बोलताना सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी न्यायाने कधीही सूडभावनेचे रुप घेता कामा नये, असे प्रतिपादन केले. …

हैदराबाद एनकाउंटरच्या पार्श्वभूमीवर सरन्यायाधीशाचे सूचक वक्तव्य आणखी वाचा

शरद बोबडे यांनी घेतली सरन्यायाधीशपदाची शपथ

नवी दिल्ली – आज (सोमवारी) ज्येष्ठ न्यायाधीश शरद बोबडे यांनी सरन्यायाधीश पदाची शपथ घेतली. त्यांनी यासोबतच देशाचे ४७ वे सरन्यायाधीश …

शरद बोबडे यांनी घेतली सरन्यायाधीशपदाची शपथ आणखी वाचा

मराठमोळे शरद बोबडे सर्वोच्च न्यायालयाचे नवे सरन्यायाधीश

नवी दिल्ली : 17 नोव्हेंबरला सर्वोच्च न्यायालयाचे विद्यमान सरन्यायाधीश रंजन गोगोई निवृत्त होत असून आता त्यांच्यानंतर मराठमोळे न्यायाधीश शरद बोबडे …

मराठमोळे शरद बोबडे सर्वोच्च न्यायालयाचे नवे सरन्यायाधीश आणखी वाचा