परराष्ट्र मंत्रालय

भारताचे मोठे यश, नौदलाच्या आठ माजी अधिकाऱ्यांना कतारमध्ये दिली जाणार नाही फाशी

कतारमधील नौदलाच्या आठ माजी अधिकाऱ्यांना फाशीची शिक्षा सुनावण्याच्या प्रकरणात भारताला मोठे यश मिळाले आहे. कतारच्या न्यायालयाने आठ माजी नौदल अधिकाऱ्यांच्या …

भारताचे मोठे यश, नौदलाच्या आठ माजी अधिकाऱ्यांना कतारमध्ये दिली जाणार नाही फाशी आणखी वाचा

8 माजी भारतीय नौसैनिकांच्या फाशीला मिळणार स्थगिती? कतार न्यायालयाने स्वीकारले अपील, लवकरच सुनावणी

गेल्या वर्षी अरब देश कतारमध्ये 8 माजी भारतीय नौसैनिकांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. या सर्वांवर हेरगिरीचा आरोप असून त्यानंतर …

8 माजी भारतीय नौसैनिकांच्या फाशीला मिळणार स्थगिती? कतार न्यायालयाने स्वीकारले अपील, लवकरच सुनावणी आणखी वाचा

mPassport पोलीस अॅप लाँच! अवघ्या 5 दिवसात घरबसल्या बनणार पासपोर्ट

पासपोर्टसाठी लागणारा वेळ कमी करण्यासाठी मोदी सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. वास्तविक, पासपोर्ट बनवताना पोलिस व्हेरिफिकेशन खूप महत्त्वाचे असते. पोलिस …

mPassport पोलीस अॅप लाँच! अवघ्या 5 दिवसात घरबसल्या बनणार पासपोर्ट आणखी वाचा

गेल्या 9 महिन्यांत पाकिस्तानमध्ये शिक्षा पूर्ण करणाऱ्या 6 भारतीय कैद्यांना गमवावा लागला आपला जीव, परराष्ट्र मंत्रालयाने अशी व्यक्त केली चिंता

नवी दिल्ली : पाकिस्तानच्या तुरुंगात बंद असलेल्या भारतीय कैद्यांच्या मृत्यूबद्दल चिंता व्यक्त करत भारताने इतर भारतीयांच्या सुटकेची मागणी केली आहे. …

गेल्या 9 महिन्यांत पाकिस्तानमध्ये शिक्षा पूर्ण करणाऱ्या 6 भारतीय कैद्यांना गमवावा लागला आपला जीव, परराष्ट्र मंत्रालयाने अशी व्यक्त केली चिंता आणखी वाचा

पंतप्रधान नरेंद्र मोदी जी-२० परिषदेनंतर रोममध्ये घेणार पोप फ्रान्सिस यांची भेट

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आगामी दौऱ्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली. रोम आणि ग्लासगोला नरेंद्र मोदी भेट देणार …

पंतप्रधान नरेंद्र मोदी जी-२० परिषदेनंतर रोममध्ये घेणार पोप फ्रान्सिस यांची भेट आणखी वाचा

पासपोर्ट काढण्याची प्रक्रिया झाली आणखी सुलभ; आता घराच्या जवळील पोस्ट ऑफिसमध्ये करु शकता अर्ज

परदेशात जाण्यासाठी पासपोर्ट हा आवश्यक असतो हे आपल्याला काही नव्याने सांगण्याची गरज नाही. परराष्ट्र मंत्रालयाकडून हा पासपोर्ट नागरिकांना जारी केला …

पासपोर्ट काढण्याची प्रक्रिया झाली आणखी सुलभ; आता घराच्या जवळील पोस्ट ऑफिसमध्ये करु शकता अर्ज आणखी वाचा

भारत-नेपाळमध्ये होणार परराष्ट्र मंत्रालय स्तरावर चर्चा, सीमा मुद्दा उपस्थित होण्याची शक्यता

भारत-नेपाळमधील सीमावादाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांमध्ये परराष्ट्र मंत्रालय स्तरावर चर्चा होणार आहे. दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्रालयाचे अधिकारी 17 ऑगस्टला नेपाळची राजधानी …

भारत-नेपाळमध्ये होणार परराष्ट्र मंत्रालय स्तरावर चर्चा, सीमा मुद्दा उपस्थित होण्याची शक्यता आणखी वाचा

कुलभूषण जाधव यांच्या फेरविचार याचिकेस नकारामागे पाकिस्तानचा दबाव; भारताचा आरोप

हेरगिरीच्या आरोपाखाली पाकिस्तानच्या कारागृहात बंद असलेले भारतीय नौदलाचे सेवानिवृत्त अधिकारी कुलभूषण जाधव यांनी फेरविचार याचिका दाखल करण्यास नकार दिला असल्याचा …

कुलभूषण जाधव यांच्या फेरविचार याचिकेस नकारामागे पाकिस्तानचा दबाव; भारताचा आरोप आणखी वाचा

विदेशात अडकलेल्या हजारो भारतीयांना ‘एअरलिफ्ट’ करणार सरकार

कोरोना व्हायरस महामारीमुळे हजारो भारतीय परदेशात अडकले आहेत. या नागरिकांना परत आणण्यासाठी सरकार विमाने आणि जहाज पाठवणार आहेत. हे जगातील …

विदेशात अडकलेल्या हजारो भारतीयांना ‘एअरलिफ्ट’ करणार सरकार आणखी वाचा

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या परदेश दौऱ्यांवर पाच वर्षात 446 कोटी खर्च

नवी दिल्ली – जेव्हापासून नरेंद्र मोदी हे देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान झाले आहेत तेव्हापासून त्यांचे परदेश दौरे हे कायमच चर्चेचा विषय …

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या परदेश दौऱ्यांवर पाच वर्षात 446 कोटी खर्च आणखी वाचा

पासपोर्टवरील ‘कमळा’च्या चिन्हाबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिले हे कारण

(Source) आंतरराष्ट्रीय प्रवास करण्यासोबतच एक महत्त्वाचे कागदपत्र म्हणून पासपोर्ट गरजेचा असतो. आता भारतीय पासपोर्टवर कमळाचे चिन्ह दिसणार आहे. यावरून विरोधी …

पासपोर्टवरील ‘कमळा’च्या चिन्हाबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिले हे कारण आणखी वाचा

जीव वाचवण्यासाठी अतिरेक्यालाही आधार भारताचाच!

नुकत्याच दिवंगत झालेल्या माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी आपल्या कार्यकाळात अनेक पाकिस्तान्यांना उपचारासाठी भारतात येण्यासाठी मदत केली होती. दयाभाव दाखवून …

जीव वाचवण्यासाठी अतिरेक्यालाही आधार भारताचाच! आणखी वाचा

आमच्या अंतर्गत प्रश्नांबाबत पाकने ढवळाढवळ करु नये

नवी दिल्ली – पाकिस्तानने भारताशी राजनैतिक आणि व्यापारी संबंध तोडल्यावरून भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. जम्मू-काश्मीरशी संबंधित …

आमच्या अंतर्गत प्रश्नांबाबत पाकने ढवळाढवळ करु नये आणखी वाचा

ट्रम्प यांचा खोटारडा दावा भारताने फेटाळला

नवी दिल्ली – पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प या दोघांची अमेरिकेतील व्हाईट हाऊस या ठिकाणी भेट …

ट्रम्प यांचा खोटारडा दावा भारताने फेटाळला आणखी वाचा

भारत-पाकदरम्यान मध्यस्थी करण्याची कोणत्याही ‘ओआयसी’ देशांची ‘ऑफर’ नाही

अबू धाबी – भारतीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने ‘ओआयसी’मधील कोणत्याही देशाने भारत-पाकदरम्यान मध्यस्थी करण्याची ‘ऑफर’ दिली नसल्याचे स्पष्ट केले आहे. मुस्लीम …

भारत-पाकदरम्यान मध्यस्थी करण्याची कोणत्याही ‘ओआयसी’ देशांची ‘ऑफर’ नाही आणखी वाचा

अभिनंदन यांना भारताच्या स्वाधीन करणारी कोण होती ती महिला?

नवी दिल्ली : भारताचा ढाण्या वाघ, हवाई दलाचा विंग कमांडर अभिनंदन वर्धमान याने पाकड्यांच्या एफ16 विमानाचा पाठलाग करुन ते जमीनीवर …

अभिनंदन यांना भारताच्या स्वाधीन करणारी कोण होती ती महिला? आणखी वाचा

भारतीय नागरिकत्व मेहुल चोकसीने सोडले!

नवी दिल्ली : केंद्र सरकारला साडेतेरा हजार कोटी रुपयांच्या पीएनबी बँक घोटाळ्यात मोठा झटका बसला आहे. भारतीय नागरिकत्व घोटाळ्याचा प्रमुख …

भारतीय नागरिकत्व मेहुल चोकसीने सोडले! आणखी वाचा

पासपोर्ट मिळवण्याची प्रक्रिया

प्रत्येकालाच परदेशात जाण्यासाठी पासपोर्टची गरज असतेच. पण तो कसा मिळवावा याची माहिती अनेकांना नसते. तुम्हाला पासपोर्ट कसा मिळवायचा याची माहिती …

पासपोर्ट मिळवण्याची प्रक्रिया आणखी वाचा