Bihar Politics : 22 वर्षात 8व्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार नितीशकुमार, तर तेजस्वी उपमुख्यमंत्रीपदाची
पाटणा : जेडीयू नेते नितीश कुमार आणि आरजेडी नेते तेजस्वी यादव आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. राजभवनात दुपारी …
पाटणा : जेडीयू नेते नितीश कुमार आणि आरजेडी नेते तेजस्वी यादव आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. राजभवनात दुपारी …
नवी दिल्ली : बिहारमध्ये अखेर तसेच घडले ज्याची शक्यता तीन-चार दिवसांपासून वर्तवली जात होती. भाजपवर नाराज असलेले मुख्यमंत्री नितीश कुमार …
नितीश कुमार यांचा राजीनामा, आता महाआघाडीसोबत स्थापन करणार सरकार आणखी वाचा
सिवान : बिहारच्या राजकारणात बरीच उलथापालथ झाली आहे. आगामी काळात काही मोठे घडणार आहे की काय, याबाबत सट्टाबाजार सुरू आहे. …
पाटणा : बिहारमध्ये भाजप आणि जेडीयूमधील गटबाजीनंतर नवे समीकरण तयार होताना दिसत आहे. सूत्रांवर विश्वास ठेवला तर, नितीश कुमार राज्याचे …
मुख्यमंत्रीपदी कायम राहतील नितीश कुमार, भाजपच्या कोट्यातील मंत्र्यांची होऊ शकते हकालपट्टी आणखी वाचा
पाटणा : जेडीयूचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष आरसीपी सिंह यांच्या राजीनाम्यानंतर बिहारचे राजकारण चांगलेच तापले आहे. जेडीयू नाव न घेता भाजपवर …
पाटणा – बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना कोरोनाची लागण झाली आहे. गेल्या चार दिवसांपासून ते तापाने त्रस्त होते, मात्र मंगळवारी …
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना कोरोनाची लागण आणखी वाचा
पाटणा : नितीश कुमार तेजस्वी यादव यांच्या इफ्तार पार्टीत सहभागी झाल्यानंतर बिहारच्या राजकारणात चर्चेला उधाण आले आहे. येथे शनिवारी स्पष्टीकरण …
तेजस्वी यादव यांच्या इफ्तार पार्टीत सहभागी झाल्यानंतर नितीश कुमार म्हणाले आणखी वाचा
पाटणा – रमजानचा महिना सुरू आहे. दरवर्षीप्रमाणे राजकीय पक्ष रमजानमध्ये इफ्तारचे आयोजन करतात. बिहारमधील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या राजदनेही इफ्तार …
बिहारमध्ये राजकीय खळबळ : राजदच्या इफ्तार पार्टीला हजेरी लावणार मुख्यमंत्री नितीश कुमार ! आणखी वाचा
पटना – महाराष्ट्रानंतर आता बिहारमधील लॉकडाऊन देखील वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनाची वाढती भीषणता पाहता बिहार सरकारने राज्यातील लॉकडाऊन …
मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बिहारमधील लॉकडाऊन २५ मे पर्यंत वाढवला आणखी वाचा
पटना – देशातील अन्य राज्यांप्रमाणेच बिहारमध्येही कोरोनाने थैमान घातले आहे. पण कोरानाच्या वाढत्या प्रादुर्भावदरम्यान, राज्यातील राजकारणालाही ऊत आला आहे. कोरोनाकाळात …
पप्पू यादव यांचा नितीश कुमार यांच्यावर गंभीर आरोप; मला कोरोनाबाधित करून ठार मारण्याचा डाव आणखी वाचा
पाटणा – बिहार विधानसभा निवडणुकीच्या काळात राज्यातील जनतेला दिलेले मोफत कोरोना लसीचे आश्वासन पूर्ण करण्याच्या तयारीत नितीश कुमार सरकार असून …
दिलेल्या शब्दाला जागले नितीश कुमार; बिहारमधील खासगी रुग्णालयांतही मिळणार मोफत कोरोना लस आणखी वाचा
बिहार : मंगळवारी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी एक मोठा निर्णय घेतला असून त्यानुसार राज्यातील जनतेला बिहार सरकारकडून कोरोना प्रतिबंधक …
आता बिहारमधील नागरिकांना देखील देण्यात येणार मोफत कोरोना लस आणखी वाचा
पाटणा – आज सातव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची नितीश कुमार यांनी शपथ घेतली. त्याचबरोबर ते सलग चौथ्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आहेत. …
पाटणा – राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) नेतेपदी जेडीयूचे नेते नितीश कुमार यांची निवड करण्यात आली आहे. त्याचबरोबर पुन्हा एकदा नितीश …
एनडीएच्या नेतेपदी नितीश कुमारांची निवड; सोमवारी सकाळी ११.३० वाजता शपथविधी आणखी वाचा
फोटो साभार रिपब्लिक वर्ल्ड बिहार विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरु झाली आहे आणि सायंकाळ पर्यंत सर्व चित्र स्पष्ट होणार आहे. या …
पाटणा – जातींसाठी लोकसंख्येवर आधारित आरक्षणाला आपला पाठिंबा असल्याचे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी जाहीर केले आहे. पण त्यांनी लोकसंख्येची …
पाटणा – आज सकाळपासून बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली. दरम्यान, मुख्यमंत्री आणि जदयूचे अध्यक्ष नितीशकुमार यांच्यावर परत …
नितीशकुमार हे पुन्हा निवडणुकीनंतर भाजपाला धोका देतील – चिराग पासवान आणखी वाचा
नवी दिल्ली – बिहारच्या कैमूर जिल्ह्यात घेतलेल्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर एमआयएमचे प्रमुख …
नितीश कुमारांना निवृत्त करुन भाजप उमेदवाराला बिहारचा मुख्यमंत्री करण्याचा डाव – ओवैसी आणखी वाचा