तांदूळ

आता एटीएम मधून मिळणार रेशन गहू, तांदूळ

एटीएम मधून नोटा काढण्याचा अनुभव बहुतेक सर्वांच्या खात्यात जमा आहे. पण आता रेशन धारकांना गहू तांदूळ सुद्धा एटीएम मधून मिळणार …

आता एटीएम मधून मिळणार रेशन गहू, तांदूळ आणखी वाचा

तांदूळ निर्यातीत भारताची आघाडी

भारत २०२१ मध्ये जगभरातील तांदूळ निर्यातीतील ४५ टक्के तांदूळ निर्यात करणार असल्याचे केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे. तांदूळ निर्यातीत …

तांदूळ निर्यातीत भारताची आघाडी आणखी वाचा

३० वर्षात प्रथमच चीन कडून भारतीय तांदुळाची आयात

फोटो साभार टाईम्स ऑफ इंडिया तांदळाची कमतरता जाणवत असल्याने चीनने ३० वर्षात प्रथमच भारतीय तांदळाची आयात सुरु केली असल्याचे समजते. …

३० वर्षात प्रथमच चीन कडून भारतीय तांदुळाची आयात आणखी वाचा

लॉकडाऊन : या देशात चक्क एटीएमद्वारे मिळत आहेत मोफत तांदूळ

कोरोना व्हायरसच्या महामारीमुळे जगभरातील अनेक देशांनी लॉकडाऊन केले आहे. यामुळे नागरिकांच्या जेवणाची समस्या निर्माण झाली आहे, तर काहीजणांना आपल्या नोकऱ्या …

लॉकडाऊन : या देशात चक्क एटीएमद्वारे मिळत आहेत मोफत तांदूळ आणखी वाचा

सौरव गांगुली ५० लाखांचा तांदूळ दान करणार

फोटो सौजन्य पत्रिका पंतप्रधान मोदी यांनी देशात कोविड १९ प्रतिबंधाचा एक उपाय म्हणून २१ दिवसांचा लॉक डाऊन केल्यामुळे प्रभावित झालेल्या …

सौरव गांगुली ५० लाखांचा तांदूळ दान करणार आणखी वाचा

क्षारपड जमिनीत तांदळाचे उत्पादन

चीनच्या शास्त्रज्ञांनी तांदळाच्या उत्पादनाच्या क्षेत्रात मोठी कोेंडी फोडणारे संशोधन केले असून क्षारपड जमिनीत चांगले उत्पादन देणारी तांदळाची नवी जात विकसित …

क्षारपड जमिनीत तांदळाचे उत्पादन आणखी वाचा

चीनी ड्रॅगनला भात खाऊ घालणार भारत

तांदळाचा सर्वात मोठा निर्यातदार देश असलेल्या भारताने आता चीन मध्ये मोठ्या प्रमाणावर तांदूळ निर्यात करण्याची तयारी केली आहे. विशेष म्हणजे …

चीनी ड्रॅगनला भात खाऊ घालणार भारत आणखी वाचा

प्लास्टिकच्या तांदुळापासून राहा सावध !

आजकाल अन्नपदार्थांमध्ये भेसळ असणे ही नित्याचेच झाले आहे. अगदी दुधापासून डाळी, कडधान्ये, दळलेले मसाले, इथपर्यंत सर्वच पदार्थांमध्ये भेसळ दिसून येऊ …

प्लास्टिकच्या तांदुळापासून राहा सावध ! आणखी वाचा

बासमती खेरीज ‘या’ सुवासिक तांदुळांच्या व्हरायटी आजमावून पहा

पुलाव, बिर्यानी, मसालेभात आणि तत्सम भाताचे अनेक चविष्ट प्रकार बनविण्यासाठी बासमती किंवा मोगरा ह्या व्हरायटीचे तांदूळ वापरले जातात. हे तांदूळ …

बासमती खेरीज ‘या’ सुवासिक तांदुळांच्या व्हरायटी आजमावून पहा आणखी वाचा

केस आणि त्वचेकरिता तांदळाच्या पाण्याचे फायदे

आपण आपल्या त्वचेच्या आणि केसांच्या आरोग्याकरिता, सौंदर्याकरिता अनेक क्रीम्स, लोशन्स , निरनिराळी तेले यांचा वापर करीत असतो. पण खरे तर …

केस आणि त्वचेकरिता तांदळाच्या पाण्याचे फायदे आणखी वाचा

घ्या तांदळाचा खोडवा

जगाची लोकसंख्या वाढत आहे आणि या वाढत्या संख्येला पुरेल एवढे धान्य पिकवण्याचे आव्हान जगातल्या सार्‍या संशोधकांच्या समोर उभे आहे. संकरित …

घ्या तांदळाचा खोडवा आणखी वाचा

तांदूळ भाव कोसळले, शेतकरी अडचणीत

यंदा उत्तम बरसलेला मान्सून, त्यामुळे तांदळाचे भरघोस आलेले पीक व त्यात नोटबंदीचा बसलेला फटका यामुळे तांदळाचे बाजारातील भाव कोसळू लागले …

तांदूळ भाव कोसळले, शेतकरी अडचणीत आणखी वाचा

जादूच्या तांदळाची पन्नास वर्षे

जगभरातील लाखो लोकांना उपासमारीपासून वाचविणार्‍या भारताच्या जादूई तांदळाचा म्हणजे आयआर आठ जातीच्या तांदळाचा सुवर्ण महोत्सव साजरा केला जात आहे. आशिया …

जादूच्या तांदळाची पन्नास वर्षे आणखी वाचा

मधुमेही रुग्णांना आता भातसेवन वर्ज्य नाही

रायपूर : भात हा मधुमेहाने पीडित असणा-या रुग्णांच्या आहारात वर्ज्य असतो. कारण भातातील ग्लाकेमिक इंडेक्सचे (जीआय) प्रमाण मधुमेह रुग्णांसाठी शत्रूसारखे …

मधुमेही रुग्णांना आता भातसेवन वर्ज्य नाही आणखी वाचा

पाकच्या सहकार्यामुळे भारतीय बासमतीला आंतरराष्ट्रीय ओळख प्राप्त

दिल्ली- बासमतीला भौगोलिक ओळख मिळविण्यासाठी सुरू असलेले प्रयत्न यशस्वी ठरले असून पाकच्या सहकार्यामुळे भारतीय बासमतीला नवी आंतरराष्ट्रीय ओळख प्राप्त झाली …

पाकच्या सहकार्यामुळे भारतीय बासमतीला आंतरराष्ट्रीय ओळख प्राप्त आणखी वाचा

डाळींनंतर आता तांदूळ रडविणार?

दिल्ली- कांदा, डाळी, मोहरी तेल यांच्या भाववाढीने ग्राहक हैराण झाला असतानाच यंदा तांदूळही ग्राहकांच्या डोळ्यात पाणी आणेल असा अंदाज असोचेमने …

डाळींनंतर आता तांदूळ रडविणार? आणखी वाचा

नारळी भात

राखी पौर्णिमेला किवा नारळी पौर्णिमेला सर्वसाधारण पणे केल्या जाणार्‍या गोड पदार्थात नारळाचा वापर करण्याची प्रथा आहे. बहुतेक घरात या दिवशी …

नारळी भात आणखी वाचा

गहू,तांदूळ व डाळींच्या निर्यातीवर बंदीची शक्यता

दिल्ली – अल निनोच्या प्रभावामुळे यंदा देशात मान्सूनचा सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आल्यामुळे नवीन सरकारने आपत्कालीन योजना तयार …

गहू,तांदूळ व डाळींच्या निर्यातीवर बंदीची शक्यता आणखी वाचा