तंबाखू

महाराष्ट्रात शालेय विद्यार्थ्यांना तंबाखूची चटक

महाराष्ट्रात तरुण वर्गापाठोपाठ शालेय विद्यार्थ्यात सुद्धा तंबाखू सेवन प्रमाण वाढत चालले असल्याचे ग्लोबल युथ टोबॅको सर्व्हे चार मध्ये समोर आले …

महाराष्ट्रात शालेय विद्यार्थ्यांना तंबाखूची चटक आणखी वाचा

तंबाखु खाणाऱ्या युवकांना ह्दयविकाराचा धोका

नवी दिल्ली – प्रेम म्हणजे प्रेम असतं…तुमचं अन् आमचं सेम असतं…असे म्हणणाच्या वयातच युवकांना ह्दयविकाराचा धोका वाढला आहे. त्याचे कारण …

तंबाखु खाणाऱ्या युवकांना ह्दयविकाराचा धोका आणखी वाचा

म्हणून भारतात कामगार महिला खातात तंबाखू

पान मसाला, गुटखा, तंबाखूचे सेवन आरोग्यासाठी धोका निर्माण करते हे सतत जनमानसावर बिंबविण्याचे प्रयत्न सरकार, सामाजिक संस्था, आरोग्य विभाग करत …

म्हणून भारतात कामगार महिला खातात तंबाखू आणखी वाचा

थायलंडच्या डॉक्टरांनी बनवली तंबाखूच्या पानांपासून कोरोना प्रतिबंधक लस!

बँकॉक – संपूर्ण जगावर ओढावलेले कोरोनाचे संकट अद्यापही कायम असून, या संकटातून बाहेर निघण्यासाठी अनेक देशातील संशोधक प्रयत्न करत आहे. …

थायलंडच्या डॉक्टरांनी बनवली तंबाखूच्या पानांपासून कोरोना प्रतिबंधक लस! आणखी वाचा

तंबाखूपासून बनवली कोरोना प्रतिबंधक लस?, लवकरच होणार मानवी ट्रायल

एप्रिलमध्ये ब्रिटिश अमेरिकन कंपनी टोबॅकोची सब्सडियरी कंपनी बायोप्रोसेसिंगने दावा केला होता की ते एक प्रायोगिक कोव्हिड-19 लस बनवत आहे व …

तंबाखूपासून बनवली कोरोना प्रतिबंधक लस?, लवकरच होणार मानवी ट्रायल आणखी वाचा

तंबाखूपासून बनलेली करोना लस अधिक परिणामकारक?

फोटो साभार ट्रायलसाईट न्यूज ब्रिटीश अमेरिकन टोबॅको फर्मने तंबाखूपासून करोना लस बनविल्याचा दावा केला असून केंटकी बायो प्रोसेसिंगने ही लस …

तंबाखूपासून बनलेली करोना लस अधिक परिणामकारक? आणखी वाचा

देशातील 28 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये धुम्ररहित तंबाखू उत्पादन आणि थुंकण्यावर बंदी

कोरोना व्हायरस महामारीच्या पार्श्वभुमीवर 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी सार्वजनिक ठिकाणी धुम्ररहित तंबाखू उत्पादन आणि थुंकण्यावर बंदी घातली आहे. केंद्रीय …

देशातील 28 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये धुम्ररहित तंबाखू उत्पादन आणि थुंकण्यावर बंदी आणखी वाचा

जागतिक कर्करोग दिन : तंबाखू सेवनामुळे ‘या’ राज्यात दरवर्षी 90 हजार लोकांचा मृत्यू

बदलत्या जीवनशैलीमुळे आजारी पडण्याच्या संख्येतही दिवसेनदिवस मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. तंबाखूच्या सेवनामुळे कर्करोग होण्याचे प्रमाण वाढत आहे. तंबाखूच्या …

जागतिक कर्करोग दिन : तंबाखू सेवनामुळे ‘या’ राज्यात दरवर्षी 90 हजार लोकांचा मृत्यू आणखी वाचा

गल्फ देशात सिगरेट, सॉफ्ट ड्रिंकवर पाप कर

संयुक्त अरब अमिरातीतील देशांनी तंबाखू व तंबाखू उत्पादने, एनर्जी ड्रिंक्स तसेच सॉफ्ट ड्रिंक्सवर सिन कर म्हणजे पापकर लागू केला आहे. …

गल्फ देशात सिगरेट, सॉफ्ट ड्रिंकवर पाप कर आणखी वाचा

शाळेच्या दारात तंबाखूची विक्री

महाराष्ट्रामध्ये तंबाखूचे व्यसन हे ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणावर आहे. कित्येक कुटुंबांमध्ये कुटुंबाचे प्रमुख किंवा कुटुंबातील मुलांचे पालक मुलांदेखत तंबाखू खातात. …

शाळेच्या दारात तंबाखूची विक्री आणखी वाचा

तंबाखू क्षेत्रातील थेट विदेशी गुंतवणूक पूर्णतः बंद करणार सरकार!

नवी दिल्ली – तंबाखू क्षेत्राला आता आणखी एक धक्का देण्याचा सरकारचा प्रयत्न असून सरकारकडून तंबाखू क्षेत्रातील थेट विदेशी गुंतवणूक (एफडीआय) …

तंबाखू क्षेत्रातील थेट विदेशी गुंतवणूक पूर्णतः बंद करणार सरकार! आणखी वाचा

तंबाखूचा विळखा

दारू आणि तंबाखू ही दोन्ही व्यसनेच आहेत. परंतु दारूपेक्षा सिगारेटचे व्यसन कमी खर्चाचे, सहज उपलब्ध आणि दारूच्या मानाने अधिक समाजमान्य …

तंबाखूचा विळखा आणखी वाचा

तंबाखू सेवनामुळे जगात दरवर्षी दहा लाख लोकांचा बळी; सर्वाधिक प्रमाण भारतात

लंडन : जगात दरवर्षी अडीच लाखपेक्षा जास्त व्यक्तीचा मृत्यू धुररहित तंबाखूच्या सेवनमुळे होतो आणि त्यातही तीन चतुर्थांश मृत्यू भारतात होतात. …

तंबाखू सेवनामुळे जगात दरवर्षी दहा लाख लोकांचा बळी; सर्वाधिक प्रमाण भारतात आणखी वाचा

सिगारेट आणि तंबाखूचा कॅन्सरशी थेट संबंध – नड्डा

नवी दिल्ली : सिगारेट आणि तंबाखूचा कॅन्सरशी थेट संबंध असल्यामुळे केंद्र सरकार तंबाखू सेवनापासून नागरिकांना परावृत्त करण्यासाठी कटिबद्ध असून, तंबाखू …

सिगारेट आणि तंबाखूचा कॅन्सरशी थेट संबंध – नड्डा आणखी वाचा

तंबाखूवर निर्बंध हवेतच

आपल्या देशात तंबाखूचा वापर फार मोठ्या प्रमाणावर होत असतो. या बाबत चीन आणि अमेरिकाही आपल्या बरोबर आहेत. त्याला काही कारणे …

तंबाखूवर निर्बंध हवेतच आणखी वाचा

सार्वजनिक स्थळी तंबाखू खाण्यावर बंदी

मुंबई – केंद्र व राज्यसरकारने तंबाखू खाण्यावर नियंत्रण आणण्यासाठी दुरदर्शन तसेच अनेक ठिकाणी जाहिरात प्रसारीत केल्या आहे. पान, तंबाखू, गुटखा …

सार्वजनिक स्थळी तंबाखू खाण्यावर बंदी आणखी वाचा