जिल्हाधिकारी

अॅनिमलमध्ये जोरदार फायरिंग, प्रत्यक्षात कसा मिळवायचा बंदुकीचा परवाना, जाणून घ्या ऑनलाइन प्रक्रिया

‘अॅनिमल’ या चित्रपटाने प्रभावित होऊन तुम्हीही बंदूक बाळगण्याचा विचार करत असाल, तर त्याची प्रक्रिया काय आहे, ते जाणून घ्या. भारतात …

अॅनिमलमध्ये जोरदार फायरिंग, प्रत्यक्षात कसा मिळवायचा बंदुकीचा परवाना, जाणून घ्या ऑनलाइन प्रक्रिया आणखी वाचा

लग्नासाठी मुलगी द्या- इच्छुक नवरदेवाचा अनोखा मोर्चा

सोलापूर मध्ये बुधवारी एक अनोखा मोर्चा काढण्यात आला. त्यात इच्छुक नवरदेव पूर्ण विवाह पोशाखात घोड्यावरून आले आणि वाजत गाजत हा …

लग्नासाठी मुलगी द्या- इच्छुक नवरदेवाचा अनोखा मोर्चा आणखी वाचा

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या ‘या’ सूचना

मुंबई: कोरोनाची दुसरी लाट तुर्तास ओसरली असली तरी वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली आहे. राज्य सरकार त्या पार्श्वभूमीवर …

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या ‘या’ सूचना आणखी वाचा

आषाढी वारी प्रथा, परंपरेनुसार होणार – जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांची माहिती

सोलापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने वारकरी सांप्रदायाची परंपरा कायम ठेवून राज्यातील 10 पालखी सोहळ्यांना परवानगी दिली आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग …

आषाढी वारी प्रथा, परंपरेनुसार होणार – जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांची माहिती आणखी वाचा

पॉझिटिव्हिटी रेट वाढल्यामुळे साताऱ्यात पुन्हा कडक लॉकडाऊन, काय सुरु, काय बंद?

सातारा : आजपासून सातारा जिल्ह्यात पुन्हा एकदा लॉकडाऊन करण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्यात येणार असून …

पॉझिटिव्हिटी रेट वाढल्यामुळे साताऱ्यात पुन्हा कडक लॉकडाऊन, काय सुरु, काय बंद? आणखी वाचा

मुख्यमंत्र्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना घाईघाईने निर्बंध शिथिल न करण्याच्या सूचना

मुंबई – कोरोनाची दुसरी लाट अद्याप गेलेली नाही आणि त्यातून सावरून आपल्याला तिसऱ्या संभाव्य लाटेचा मुकाबला करायचा आहे. तसेच डेल्टा …

मुख्यमंत्र्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना घाईघाईने निर्बंध शिथिल न करण्याच्या सूचना आणखी वाचा

रत्नागिरी जिल्ह्यातील खासगी हॉस्पिटलमध्येही मिळणार आता कोरोना लस

रत्नागिरी – कोरोना लसीकरण आता जिल्ह्यातील खासगी संस्थांमध्येही सुरु होणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी यासाठी 10 खासगी वैद्यकीय संस्थांना कोरोना लसीकरण केंद्र …

रत्नागिरी जिल्ह्यातील खासगी हॉस्पिटलमध्येही मिळणार आता कोरोना लस आणखी वाचा

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व विभाग प्रमुखांनी आपल्या अधिनस्त यंत्रणांना सतर्क करावे; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

सिंधुदुर्गनगरी – भारतीय हवामान खात्यामार्फत 9 जून ते 13 जून या कालावधीत जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली …

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व विभाग प्रमुखांनी आपल्या अधिनस्त यंत्रणांना सतर्क करावे; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश आणखी वाचा

जिल्हाधिकाऱ्यांनी पंतप्रधानांसमोर केले मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे कौतुक

अहमदनगर : आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांना पुतळ्यासारखे बसवून ठेवल्याची टीका पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी …

जिल्हाधिकाऱ्यांनी पंतप्रधानांसमोर केले मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे कौतुक आणखी वाचा

तिसरी लाट येईल हे गृहीत धरून काटेकोर नियोजन करा; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

मुंबई : कोविडच्या तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन सर्व जिल्ह्यांनी कोणत्याही परिस्थितीत त्यांच्याकडील ऑक्सिजन प्रकल्प तात्काळ उभारले जातील, आवश्यक औषधांचा …

तिसरी लाट येईल हे गृहीत धरून काटेकोर नियोजन करा; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश आणखी वाचा

लग्न कार्यात घुसून लोकांशी गैरवर्तन करणे पश्चिम त्रिपुरातील जिल्हाधिकाऱ्यांना भोवले

त्रिपुरा: पश्चिम त्रिपुराच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या संचारबंदी सुरू असताना एका लग्न कार्यात घुसून सिंघम स्टाईलने कारवाई करणे अंगलट आले आहे. जिल्हाधिकारी शैलेश …

लग्न कार्यात घुसून लोकांशी गैरवर्तन करणे पश्चिम त्रिपुरातील जिल्हाधिकाऱ्यांना भोवले आणखी वाचा

वाराणसीच्या जिल्हाधिकाऱ्यांचे सर्व रुग्णालयांना नव्या रुग्णांना दाखल न करण्याचे आदेश

वाराणसी – कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे संपूर्ण देशात ऑक्सिजनची टंचाई निर्माण झाली आहे. ऑक्सिजनचा पुरवठा करणारी यंत्रणा देशातील अनेक राज्यांमध्ये कोलमडली …

वाराणसीच्या जिल्हाधिकाऱ्यांचे सर्व रुग्णालयांना नव्या रुग्णांना दाखल न करण्याचे आदेश आणखी वाचा

वर्ध्याच्या जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन; कुंभमेळ्याहून परतणाऱ्या भाविकांची कोरोना चाचणी करावी

वर्धा : हरिद्वार (उत्तराखंड) येथे नुकत्याच पार पडलेल्या कुंभमेळ्यासाठी वर्धा जिल्ह्यातून गेलेले काही भाविक आता परतीच्या वाटेवर असून वर्धा जिल्ह्यात …

वर्ध्याच्या जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन; कुंभमेळ्याहून परतणाऱ्या भाविकांची कोरोना चाचणी करावी आणखी वाचा

खुशखबर! रायगड किल्ला पर्यटकांसाठी खुला

रायगड : रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी रायगड किल्ला पर्यटकांसाठी खुला करण्याचे आदेश काढले असून त्यानुसार आता रायगड जिल्ह्यातील सर्व …

खुशखबर! रायगड किल्ला पर्यटकांसाठी खुला आणखी वाचा

नाशिकमध्ये फटाके बंदी; फटाके फोडल्यास होणार कारवाई

नाशिक – फटाके फोडण्यावर नाशिक जिल्ह्यात बंदी घालण्यात आली आहे. हा बंदी आदेश येत्या 10 नोव्हेंबरच्या रात्रीपासून लागू होणार आहे. …

नाशिकमध्ये फटाके बंदी; फटाके फोडल्यास होणार कारवाई आणखी वाचा

गणेशोत्सवासाठी सिंधुदुर्गात दाखल होणाऱ्या चाकरमान्यांसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या महत्त्वपूर्ण सूचना

सिंधुदुर्ग – आता अवघ्या काही दिवसांवर आपल्या सर्वांचा लाकडा सण गणेशोत्सव येऊन ठेपला आहे. पण यावर्षीच्या गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट असल्यामुळे …

गणेशोत्सवासाठी सिंधुदुर्गात दाखल होणाऱ्या चाकरमान्यांसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या महत्त्वपूर्ण सूचना आणखी वाचा

पॅरोलवर सुटलेला कैदी म्हणतो, माझ्या बॉडीवर करा कोरोनाचे संशोधन

सोलापूर : कोरोनाचा फार्स राज्याभोवती दिवसेंदिवस आणखीनच घट्ट होत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत असून या रोगाचा समूळ नाश होण्यासाठी …

पॅरोलवर सुटलेला कैदी म्हणतो, माझ्या बॉडीवर करा कोरोनाचे संशोधन आणखी वाचा

अकोल्याच्या जिल्हाधिकाऱ्यांची कर्मचाऱ्यांना स्वच्छतेची शिकवण

अकोला जिल्ह्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या एकंदर कामकाजाबद्दल नागरिकांमध्ये नेहमीच नाराजीचा सूर असतो. त्यामुळे नागरिकांच्या तक्रारी कानी आल्यानंतर अकोला जिल्ह्याचे जिल्हाधिकारी …

अकोल्याच्या जिल्हाधिकाऱ्यांची कर्मचाऱ्यांना स्वच्छतेची शिकवण आणखी वाचा