गर्भवती महिला

डॉक्टरांनी केली कमाल, मुलाची केली गर्भाशयातच शस्त्रक्रिया, या धोकादायक केले आजारावर उपचार

संयुक्त अरब अमिराती (UAE) मधील भारतीय वंशाच्या डॉक्टरने दक्षिण अमेरिकेतील गर्भवती महिलेच्या बाळाला नवजीवन दिले आहे. महिलेच्या पोटात वाढणाऱ्या बाळाला …

डॉक्टरांनी केली कमाल, मुलाची केली गर्भाशयातच शस्त्रक्रिया, या धोकादायक केले आजारावर उपचार आणखी वाचा

हृदय पिळवटून टाकणारी घटना : गर्भवती महिलेला ट्रकने दिली धडक, पोट फुटून बाहेर आले मूल

फिरोजाबाद : उत्तर प्रदेशातील फिरोजाबाद येथे एका गर्भवती महिलेचा भीषण अपघातात मृत्यू झाला आहे. बुधवारी घडलेल्या या घटनेत एक चमत्कार …

हृदय पिळवटून टाकणारी घटना : गर्भवती महिलेला ट्रकने दिली धडक, पोट फुटून बाहेर आले मूल आणखी वाचा

पाकिस्तानातील धक्कादायक घटना; हिंदू महिलेच्या पोटात सोडले नवजात अर्भकाचे कापलेले डोके

कराची – पाकिस्तानातील सरकारी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचा भोंगळ कारभार समोर आला आहे. सिंध प्रांतातील ग्रामीण आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांनी नवजात अर्भकाचे डोके …

पाकिस्तानातील धक्कादायक घटना; हिंदू महिलेच्या पोटात सोडले नवजात अर्भकाचे कापलेले डोके आणखी वाचा

Pakistan: क्रुरकर्म्यांनी पतीला दोरीने बांधून गरोदर महिलेवर पाच जणांचा

इस्लामाबाद – पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातून अशी क्रूर बातमी समोर आली आहे, जी वाचून प्रत्येकाची तळपायाची आग मस्तकाला जाऊन भिडेल. येथे …

Pakistan: क्रुरकर्म्यांनी पतीला दोरीने बांधून गरोदर महिलेवर पाच जणांचा आणखी वाचा

कोरोना; आयसीएमआरच्या अहवालामधून गर्भवती महिलांसंदर्भात धक्कादायक खुलासा

नवी दिल्ली – कोरोनाच्या पहिल्या लाटेदरम्यान लागण झालेल्या ४ हजारहून अधिक गर्भवती आणि प्रसूतीनंतरच्या स्त्रियांवर अभ्यास करण्यात आला. त्यात असे …

कोरोना; आयसीएमआरच्या अहवालामधून गर्भवती महिलांसंदर्भात धक्कादायक खुलासा आणखी वाचा

गर्भवती महिलांना कोरोना लस देण्यासाठी आरोग्य मंत्रालयाने जारी केल्या नव्या मार्गदर्शक सूचना

नवी दिल्ली – देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहकार माजवला. त्यातच आता कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता देखील तज्ञांनी वर्तवली आहे. …

गर्भवती महिलांना कोरोना लस देण्यासाठी आरोग्य मंत्रालयाने जारी केल्या नव्या मार्गदर्शक सूचना आणखी वाचा

महाराष्ट्रातील 9 महिन्याच्या गर्भवती माऊलीची हॉस्पिटलमध्ये पोहचण्यासाठी 28 किमी पायपीट

महाराष्ट्रातील गडचिरोली येथील धक्कादायक घटना समोर आली आहे. गडचिरोलीतील भामरागढ येथील एका गर्भवती आदिवासी महिलेला हॉस्पिटलमध्ये पोहचण्यासाठी तब्बल 28 किमीचा …

महाराष्ट्रातील 9 महिन्याच्या गर्भवती माऊलीची हॉस्पिटलमध्ये पोहचण्यासाठी 28 किमी पायपीट आणखी वाचा

गर्भवतीला वाचवण्यासाठी डॉक्टर व त्यांच्या टीमचा 30 किमी पायी प्रवास

दुर्गम नक्षलग्रस्त भागात उपचाराच्या सुविधा पोहचवणे अवघड असते. अनेक प्रसंगात गर्भवती महिलांना देखील कोणतीही सोय नसल्याने वेळीच उपचार मिळत नाहीत. …

गर्भवतीला वाचवण्यासाठी डॉक्टर व त्यांच्या टीमचा 30 किमी पायी प्रवास आणखी वाचा

गर्भवती महिलांच्या व्हिसावर अमेरिका घालणार निर्बंध

ट्रम्प प्रशासन व्हिसावर काही नवीन अटी लावणार आहे. त्या अंतर्गत बाळांना जन्म देण्यासाठी ज्या महिला अमेरिकेत येतात अशा महिलांना व्हिसा …

गर्भवती महिलांच्या व्हिसावर अमेरिका घालणार निर्बंध आणखी वाचा

बर्फात 4 तास चालत जवानांनी गर्भवती महिलेला हॉस्पिटलमध्ये पोहचवले, मोदींनी केले कौतूक

हिमवृष्टी आणि साचलेला बर्फ अशा परिस्थितीत भारतीय सैन्याच्या जवानांनी एका गर्भवती महिलेला 4 तास चालत हॉस्पिटलमध्ये नेण्याची कामगिरी केली आहे. …

बर्फात 4 तास चालत जवानांनी गर्भवती महिलेला हॉस्पिटलमध्ये पोहचवले, मोदींनी केले कौतूक आणखी वाचा

… म्हणून गर्भवती पत्नीला बसण्यासाठी पतीने स्वतःच्या शरीराची केली खुर्ची

चीनमधील एका गर्भवती महिलेच्या पतीचे कृत्य लाखो लोकांच्या मनाला स्पर्शुन गेले आहे. डॉक्टरकडे तपासणीसाठी आलेल्या गर्भवती महिलेला बसण्यासाठी खुर्ची न …

… म्हणून गर्भवती पत्नीला बसण्यासाठी पतीने स्वतःच्या शरीराची केली खुर्ची आणखी वाचा

आता गर्भातच बाळांना संस्कारी बनवणार हे विद्यापीठ

उत्तरप्रदेशमध्ये गर्भवती असलेल्या महिलांची बाळं आता संस्कारी होणार आहेत. कानपूरच्या छत्रपती शाहूजी महाराज विद्यापीठाने गर्भातील बाळांना संस्कारी बनविण्यासाठी गर्भवती महिलांसाठी …

आता गर्भातच बाळांना संस्कारी बनवणार हे विद्यापीठ आणखी वाचा

गर्भवती महिलेसाठी देवदूत बनले भारतीय नौदल

भारतीय नौदल अंदमान निकोबार द्वीप समूहाच्या एका गावातील गर्भवती महिलेसाठी संकटमोचकाप्रमाणे मदतीला आले. गर्भवती महिलेला त्वरित वैद्यकिय मदतीची गरज होती, …

गर्भवती महिलेसाठी देवदूत बनले भारतीय नौदल आणखी वाचा

गर्भवतीला हॉस्पिटलमध्ये पोहचवण्यासाठी थेट प्लॅटफॉर्मवर घातली रिक्षा

जगामध्ये दोन प्रकारची लोक असतात. एक म्हणजे जे नेहमी कोणत्याही गोष्टीसाठी मागे हटतात व दोन म्हणजे जे कोणाचीही मदत करण्यासाठी …

गर्भवतीला हॉस्पिटलमध्ये पोहचवण्यासाठी थेट प्लॅटफॉर्मवर घातली रिक्षा आणखी वाचा