IPL 2023 : जुन्या फॉर्मेटमध्ये परतणार आयपीएल, संघांना खेळता येणार घरच्या मैदानावर; महिलांचे आयपीएलही पुढील वर्षीपासून होणार सुरू
IPL 2023 पुन्हा एकदा जुन्या फॉर्मेटमध्ये परतणार आहे. म्हणजेच आता पूर्वीप्रमाणेच संघ निम्मे सामने आपापल्या घरच्या मैदानावर आणि अर्धे सामने …