करिअर

अर्जातली बनवाबनवीे

नोकरी मिळवण्यासाठी केल्या जाणार्‍या अर्जांमध्ये अनेकदा गङ्गलती सापडतात. काही उमेदवार एखादी जादाची माहिती देतात तर काही उमेदवार काही माहिती लपवतात. …

अर्जातली बनवाबनवीे आणखी वाचा

प्रश्‍नांचे चिंतन करा

नोकरीसाठीचा इंटरव्ह्यू हे तसे कठीण कर्म असते. कारण इंटरव्ह्यू हा स्वत:च्या मार्केटिंगचा प्रकार असतो. आपले व्यक्तिमत्व आणि आपली क्षमता यांचे …

प्रश्‍नांचे चिंतन करा आणखी वाचा

मध्यस्थी : एक उत्तम व्यवसाय

कोणत्याही व्यवहारामध्ये देणारा आणि घेणारा यांच्या मध्ये सरळ व्यवहार होत नाही. हा व्यवहार दोघांच्याही मनाप्रमाणे व्हावा यासाठी मध्यस्थी करणारा एक …

मध्यस्थी : एक उत्तम व्यवसाय आणखी वाचा

वाचनाने बुद्धीमत्ता वाढते

आपल्या समाजात सध्या मुलांच्या करीयरवर पालकांची मोठी नजर असते. त्याला शालेय शिक्षणातून पिळून काढून जास्तीत जास्त मार्क मिळवण्यासाठी उद्युक्त करण्यावर …

वाचनाने बुद्धीमत्ता वाढते आणखी वाचा

इंटरव्ह्यूमध्ये टाळण्याच्या गोष्टी

नोकरीसाठी इंटरव्ह्यू देताना काय करावे आणि काय करू नये याच्या अनेक लहान-मोठ्या सूचना देणार्‍या काही वेबसाईटस् आहेत. परंतु त्या वेबसाईटस्मध्ये …

इंटरव्ह्यूमध्ये टाळण्याच्या गोष्टी आणखी वाचा

अवघड प्रश्‍नांजवळ घोटाळू नका

स्पर्धा परीक्षेला जाताना कौशल्या इतकेच वेळेच्या व्यवस्थापनालाही महत्त्व असते. आपल्या हातामध्ये प्रश्‍नपत्रिका पडली की, आपल्या त्या व्यवस्थापनाला सुरूवात होत असते. …

अवघड प्रश्‍नांजवळ घोटाळू नका आणखी वाचा

जुन्या प्रश्‍नपत्रिका उपयुक्त

स्पर्धात्मक परीक्षांचा अभ्यासक्रम शालेय अभ्यासक्रमासारखा ठरलेला नसतो. त्यामुळे अशा परीक्षांची तयारी करताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. परीक्षेत नेमके काय …

जुन्या प्रश्‍नपत्रिका उपयुक्त आणखी वाचा

इंटरव्ह्यूमध्ये कल्पकतेला वाव

एखाद्या कंपनीत नोकरीसाठी इंटरव्ह्यूला जाताना खूप काही तयारी करावी लागते, असे वारंवार सांगितले जात असते. परंतु या तयारीचे काही आगळेवेगळे …

इंटरव्ह्यूमध्ये कल्पकतेला वाव आणखी वाचा

पेईंग गेस्ट

बदलत्या जीवनशैलीमुळे आपल्या समाजापुढे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. भारतातली अनेक तरुण मुले उच्च शिक्षणासाठी परदेशात जाऊन तिथेच कायम रहायला …

पेईंग गेस्ट आणखी वाचा

वेग आणि अचूकता

सध्याच्या युगात स्पर्धा परीक्षा, त्यांचे पेपर्स, त्यातली प्रश्‍न विचारण्याची पद्धत या गोष्टीला ङ्गार महत्व आलेले आहे. मात्र वारंवार त्याच त्या …

वेग आणि अचूकता आणखी वाचा

रिझ्यूमचे शास्त्र जाणून घ्या

नोकरी मिळवायची म्हटली तर आपला बायोडाटा किंवा रिझ्यूम व्यवस्थित तयार केलेले असले पाहिजे. परंतु काही विद्यार्थी त्याच्या बाबतीत हलगर्जीपणा करतात. …

रिझ्यूमचे शास्त्र जाणून घ्या आणखी वाचा

कॅम्पस् इन्टरव्ह्यूची तयारी

सध्या काही विशिष्ट अभ्यासक्रमांना तरी भरपूर मागणी आहे. त्यामुळे मुलांना नोकर्‍या शोधाव्या लागत नाहीत, उलट नोकर्‍याच मुलांना शोधत कॉलेजपर्यंत येतात. …

कॅम्पस् इन्टरव्ह्यूची तयारी आणखी वाचा

जॉब हॉपिंगचे परिणाम

एखादी नोकरी मिळाली की ती टिकून करावी. ते चांगले लक्षण असते असे जुने लोक मानत असत. त्यामुळे एकजण एखाद्या नोकरीला …

जॉब हॉपिंगचे परिणाम आणखी वाचा

महिलाच पुरूषांपेक्षा अधिक कार्यतप्तर

महिलांचा मेंदू हा पुरूषांच्या तुलनेत ८ टक्के लहान असतो असे आता संशोधनातून सिद्ध झाले आहे. मात्र मेंदूचा आकार लहान असूनही …

महिलाच पुरूषांपेक्षा अधिक कार्यतप्तर आणखी वाचा

मुलांच्या शैक्षणिक यशासाठी वाचन आवश्यक

मेलबोर्न: जे पालक त्यांच्या मुलांना लहानपणापासूनच वाचनाची सवय लावतात त्या मुलांची शाळेत वाचन, लेखन, भाषा आणि गणिती कौशल्य इतरांपेक्षा चांगली …

मुलांच्या शैक्षणिक यशासाठी वाचन आवश्यक आणखी वाचा

गुणवंतांना देवदुर्लभ संधी

भारतात एकूण विद्यार्थी संख्येच्या केवळ १० टक्के विद्यार्थी उच्च शिक्षण घेतात. बाकीचे विद्यार्थी दहावीत किवा दहावीच्या आतच गळतात. ती सगळीच …

गुणवंतांना देवदुर्लभ संधी आणखी वाचा

पर्यावरण शास्त्रातील करीयर

आपण आपल्या सभोवतालच्या पर्यावरणाकडे जरा नजर टाका. त्यात तुम्हाला किती तरी करीयर संधी आपोआप दिसायला लागतील. ग्लोबल वॉर्मिंगचा धोका आहे. …

पर्यावरण शास्त्रातील करीयर आणखी वाचा