मुंबई

मुंबईत सेक्स रॅकेट उद्धवस्त, १५० मुली अटकेत

मुंबई, दि.५ – मुंबईमध्ये सगळ्यात मोठ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. दक्षिण मुंबईत सिम्प्लेक्स बिल्डिंगवर आज ८.३० वाजता पोलिसांनी टाकलेल्या …

मुंबईत सेक्स रॅकेट उद्धवस्त, १५० मुली अटकेत आणखी वाचा

महाराष्ट्र राज्य कारागृह विभागाची वेबसाईट सुरू

पुणे दि.६ – महाराष्ट्रातील कारागृह विभागाने त्यांची www.mahaprison.gov.in ही वेबसाईट गुरूवारी सुरू केली असून त्यावर टेंडर प्रक्रिया, राईट टू इन्फर्मेशन …

महाराष्ट्र राज्य कारागृह विभागाची वेबसाईट सुरू आणखी वाचा

जुंदालवर मुंबई हल्ल्याचा सूत्रधार म्हणून आरोपपत्र

मुंबई दि.८- मुंबईवर २६/११ ला झालेल्या दहशतवादी हल्ल्यात एलइटी ऑपरेटिव्ह अबू जुंदालवर या हल्ल्याचा मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप ठेवणारे पुरवणी …

जुंदालवर मुंबई हल्ल्याचा सूत्रधार म्हणून आरोपपत्र आणखी वाचा

पुण्यात आणखी सहा नोंदणी कार्यालये सुरू होणार

पुणे दि.५ – संपूर्ण महाराष्ट्रात जागांच्या खरेदी विक्रीचे, भाडेपट्ट्याचे व्यवहार लक्षणीयरित्या वाढल्याने सध्याच्या नोंदणी कार्यालयांवर येत असलेला कामाचा ताण लक्षात …

पुण्यात आणखी सहा नोंदणी कार्यालये सुरू होणार आणखी वाचा

शिवसेनाप्रमुख आणि मनसे अध्यक्षांची भेट

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ‘मातोश्री’ येथे जाऊन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेतली. बाळासाहेबांच्या प्रकृतीची चौकशी …

शिवसेनाप्रमुख आणि मनसे अध्यक्षांची भेट आणखी वाचा

अजित पवारांचा राजीनामा पक्षाने स्वीकारला

मुंबई: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मंत्रीपदाचा राजीनामा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी स्वीकारला आहे. अजित पवार …

अजित पवारांचा राजीनामा पक्षाने स्वीकारला आणखी वाचा

अजित पवारांचा राजीनामा स्वीकारा: शरद पवार

मुंबई दि.२८- अजित पवार यांच्या राजीनामा प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आज मुंबईत राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक घेत असले …

अजित पवारांचा राजीनामा स्वीकारा: शरद पवार आणखी वाचा

कुणाकुणाच्या चौकशीची परवानगी हवी ? गृहमंत्रालयाचे पत्र

मुंबई दि.२८ – अजित पवारांचे राजीनामा नाट्य घडत असतानाच गृहविभागाने अँटी करप्शन ब्युरोकडे पत्र पाठवून मंत्रालयातील कोणकोणत्या अधिकारी, मंत्री आणि …

कुणाकुणाच्या चौकशीची परवानगी हवी ? गृहमंत्रालयाचे पत्र आणखी वाचा

‘पवार विरुद्ध पवार’ ही माध्यमांची कल्पना: दादा

मुंबई: पवार विरुद्ध पवार ही प्रसारमाध्यमांनी रंगविलेली कल्पना असून आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्याबद्दल कोणताही …

‘पवार विरुद्ध पवार’ ही माध्यमांची कल्पना: दादा आणखी वाचा

बाबासाहेब कुपेकर यांचे निधन

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभेचे माजी अध्यक्ष आमदार बाबासाहेब कुपेकर यांचे बुधवारी सकाळी कर्करोगाने निधन झाले. ते ७० …

बाबासाहेब कुपेकर यांचे निधन आणखी वाचा

दोन दिवसात सव्वाशे बांगला घुसखोर गजाआड

मुंबई: बांगलादेशी घुसखोरांचा उपद्रव केवळ सीमावर्ती ईशान्य भारतीय राज्यातच आहे; असे नाही तर मुंबईतही मोठ्या प्रमाणात बंगला घुसखोर असल्याची बाब …

दोन दिवसात सव्वाशे बांगला घुसखोर गजाआड आणखी वाचा

कसाबचा दयेचा अर्ज राज्य गृहविभागानेच ठरविला रद्दबातल

मुंबई: मुंबई वरील २६/११ च्या हल्ल्यातील दहशतवादी अजमल कसाबची दया याचना राष्ट्रपतींपर्यंत पोहोचण्यापूर्वीच महाराष्ट्राच्या गृह विभागाने रद्दबातल ठरविली आहे. त्यामुळे …

कसाबचा दयेचा अर्ज राज्य गृहविभागानेच ठरविला रद्दबातल आणखी वाचा

बँकेतून पैसे लुटण्याच्या घटनांत महाराष्ट्र अव्वल

मुंबई दि.२४- देशातील अन्य राज्यांच्या तुलनेत बँकातून पैसे चोरी होणे, लुटले जाणे यात महाराष्ट्राने प्रथम क्रमांक मिळविला असून २००७ ते …

बँकेतून पैसे लुटण्याच्या घटनांत महाराष्ट्र अव्वल आणखी वाचा

अण्णांनी पठारेंचा केला बळीचा बकरा: परुळेकर

मुंबई: ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनीच त्यांचे स्वीय सहाय्यक सुरेश पठारे यांना बळीचा बकरा बनविल्याचा आरोप पूर्वी अण्णांच्या ब्लॉगचे लेखन …

अण्णांनी पठारेंचा केला बळीचा बकरा: परुळेकर आणखी वाचा

राज यांचा एफडीआयला पूर्ण पाठींबा

मुंबई: रिटेल क्षेत्रात थेट परकीय गुंतवणुकीला माझा पूर्ण पाठींबा आहे. मात्र राज्यात येणार्‍या विदेशी कंपन्यांनी नोकर्‍यांमध्ये स्थानिक मराठी तरुणांना प्राधान्य …

राज यांचा एफडीआयला पूर्ण पाठींबा आणखी वाचा

गणेश गल्ली लालबाग राजाला बाळासाहेबांकडून रूद्राक्षमाला

मुंबई दि.१८- गणेशोत्सवाची धामधूम सुरू झाली असतानाच मुंबर्थतील प्रसिद्ध गणेश गल्लीतील लालबागच्या राजाला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी १११८ पंचमुखी …

गणेश गल्ली लालबाग राजाला बाळासाहेबांकडून रूद्राक्षमाला आणखी वाचा

आमदार निवासात तरुणीची आत्महत्या

मुंबई: मंत्रालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या आमदार निवासात एका आमदाराच्या खोलीत सोमवारी तरुणीचा मृतदेह आढळला. ही तरुणी संबंधित आमदारांच्या स्वीय सचिवाची …

आमदार निवासात तरुणीची आत्महत्या आणखी वाचा

नवराज यांच्या घरात सापडले आक्षेपार्ह चित्रण

मुंबई: विख्यात लेखिका अमृता प्रीतम यांचे पुत्र नवराज क्वात्रा यांच्या घरात अनेक अश्लील व्हिडीओ, छायाचित्र आणि सेक्स टोईज मुंबई पोलिसांना …

नवराज यांच्या घरात सापडले आक्षेपार्ह चित्रण आणखी वाचा