मुंबई

जादूटोणाविरोधी विधेयक मंजूर करणारच -मुख्यमंत्री

मुंबई – जादूटोणाविरोधी विधेयक येत्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मांडणार आहोत आणि कोणत्याही परिस्थितीत हे विधेयक मंजूर करणारच, असा निर्धार …

जादूटोणाविरोधी विधेयक मंजूर करणारच -मुख्यमंत्री आणखी वाचा

शरद पवारांकडून जाधव-तटकरेंची कानउघडणी

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मानापानावरुन, हमरीतुमरीवर आलेल्या जलसंपदा मंत्री सुनील तटकरे आणि प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव या दोन दिग्गज नेत्यांची खुद्द …

शरद पवारांकडून जाधव-तटकरेंची कानउघडणी आणखी वाचा

त्यांनी नाकारली एक कोटी पगाराची नोकरी

मुंबई – देशातील आघाडीच्या आणि पदवी आधीच नोकरीची हमी देणा-या आयआयटीमधून दरवर्षी पगाराचे नवे नवे विक्राम होत असतानाच दोन विद्यार्थ्यांनी …

त्यांनी नाकारली एक कोटी पगाराची नोकरी आणखी वाचा

पुण्यातीलही एका शिवसैनिकाची हकालपटी

पुणे-माजी खासदार आणि चार दशके शिवसेनेत सक्रीय राहिलेल्या मोहन रावले यांना पक्षाने बाहेरचा रस्ता दाखवला असताना पुण्यातही उप जिल्हाप्रमुख असलेल्या …

पुण्यातीलही एका शिवसैनिकाची हकालपटी आणखी वाचा

कांदे, टोमॅटोनंतर अंडयाचे दर वाढले

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेले महागाईचे सत्र काही केल्याअ थांबण्या चे नावच घेत नाही. कांदे, टमाटे आणि आता त्याननंतर …

कांदे, टोमॅटोनंतर अंडयाचे दर वाढले आणखी वाचा

पप्पू कलानीला जन्मठेपेची शिक्षा

मुंबई: इंदर भटिजा हत्येप्रकरणी दोषी ठरवलेल्या माजी आमदार आणि उल्हासनगर महापालिकेचे नगरसेवक पप्पू कलानी यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. …

पप्पू कलानीला जन्मठेपेची शिक्षा आणखी वाचा

दहशतवादी हल्ल्याविरोधात पुणे पोलिस सज्ज

पुणे – राज्यात मुंबईप्रमाणेच पुण्यावरही दहशतवादी हल्ले होण्याचा धोका लक्षात घेऊन पुणे पोलिसांनी क्विक रिस्पॉन्स टीम तयार केली असून त्याना …

दहशतवादी हल्ल्याविरोधात पुणे पोलिस सज्ज आणखी वाचा

केईएम मधील १२ महिलांची लैंगिक शोषणाची तक्रार

मुंबई – मुंबई महापालिकेतर्ङ्गे चालविल्या जाणार्‍या केईएम रुग्णालयाच्या सेंट्रल क्लिनीकल बायो केमेस्ट्री लॅबोरेटरी या विभागातील १२ महिला कर्मचार्‍यांनी एका ज्येष्ठ …

केईएम मधील १२ महिलांची लैंगिक शोषणाची तक्रार आणखी वाचा

फेसबुकच्या जाळ्यात अडकलेल्या तरुणीवर बलात्कार

कल्याण – मुंबईतील सांताक्रुझ येथे राहणार्‍या सलाम नामक तरुणाने फेसबुकवर बोगस फोटो टाकून कल्याणातील एक 20 वर्षीय तरुणीशी मैत्री केली …

फेसबुकच्या जाळ्यात अडकलेल्या तरुणीवर बलात्कार आणखी वाचा

मोहन रावले यांची शिवसेनेतून हकालपट्टी

मुंबई – माजी खासदार आणि शिवसेनेचे नाराज नेते मोहन रावले यांनी आज सोमवारी शिवसेना नेतृत्वावर घणाघाती तोफ डागली आहे. शिवसेना …

मोहन रावले यांची शिवसेनेतून हकालपट्टी आणखी वाचा

डॉ. दाभोलकर यांच्या मारेक-यांचा लागला सुगावा

मुंबई: अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष दिवंगत डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्याद होवून १०० दिवस लोटले आहेत. रविवारी त्यांच्या मारेक-यांचा सुगावा …

डॉ. दाभोलकर यांच्या मारेक-यांचा लागला सुगावा आणखी वाचा

वेबसाईटवरील ओळखीतून महिलेवर बलात्कार

मुंबई – विवाहविषयक वेबसाईटद्वारे झालेल्या ओळखीतून महिलेवर बलात्कार करून तिची अश्लील चित्रफीत तयार केल्याप्रकरणी भोईवाडा पोलिसांनी गुरुवारी २७ वर्षीय तरुणाला …

वेबसाईटवरील ओळखीतून महिलेवर बलात्कार आणखी वाचा

नाराजांनी पक्ष सोडून जावे – उद्धव ठाकरे

मुंबई – माझ्या नेतृत्वावर ज्यांचा विश्वास नसेल अशांनी पक्ष सो़डून जावे, असा असा सज्जड दम शिवसेनेतल्या नाराजांना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे …

नाराजांनी पक्ष सोडून जावे – उद्धव ठाकरे आणखी वाचा

ऊसदरासाठी आंदोलकानी ७० वहाने जाळली

मुंबई: पश्चिम महाराष्ट्रातील शेतक-यांनी ऊसदरावर दिल्ली दरबारी तोडगा न निघाल्याने, स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन सुरूच ठेवले आहे. हे आंदोलन आता …

ऊसदरासाठी आंदोलकानी ७० वहाने जाळली आणखी वाचा

… आधी साहेबांचं स्मारक बांधून दाखवा; राणेंचं प्रत्यूत्तर

मुंबई – सिंधुदुर्गातील राड्यावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि उद्योगमंत्री नारायण राणे यांनी एकमेकांना आव्हान – प्रतिआव्हान दिले आहे. नारायण …

… आधी साहेबांचं स्मारक बांधून दाखवा; राणेंचं प्रत्यूत्तर आणखी वाचा

एसबीआयचे उपव्यवस्थापकीय संचालक सक्तीच्या रजेवर

मुंबई- 100 कोटींचे कर्ज मंजूर करण्यासाठी लाच स्वीकारल्याचा आरोप ठेवण्यात आलेल्या भारतीय स्टेट बँकेचे उपव्यवस्थापकीय संचालक श्यामल आचार्य यांना बँकेने …

एसबीआयचे उपव्यवस्थापकीय संचालक सक्तीच्या रजेवर आणखी वाचा

कोकणात शिवसेनेची सत्ता येणे अशक्य – माणिकराव ठाकरे

मुंबई – कोकणात शिवसैनिकांनी केलेल्या दंगेखोरीचे समर्थन करणा-या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी खरपूस …

कोकणात शिवसेनेची सत्ता येणे अशक्य – माणिकराव ठाकरे आणखी वाचा

ऊसदरप्रश्नी शिष्टमंडळ आज पंतप्रधानांची भेट घेणार

मुंबई: महाराष्ट्रातील सर्व पक्षीय शिष्टमंडळ ऊसदर वाढीच्या मागणीसाठी मंगळवारी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची भेट घेणार आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या …

ऊसदरप्रश्नी शिष्टमंडळ आज पंतप्रधानांची भेट घेणार आणखी वाचा