मुंबई

मंत्रिमंडळ विस्तार तूर्तास लांबणीवर

मुंबई – चार राज्यांच्या निवडणुकांत झालेल्या दारुण पराभवामुळे कॉंग्रेसला जबरदस्त हादरा बसला आहे. त्यारमुळेच महाराष्ट्रा त आगामी काळात होत असलेल्याल …

मंत्रिमंडळ विस्तार तूर्तास लांबणीवर आणखी वाचा

मुंबई – पुणे एक्सप्रेस वे वरची हॉटेल्स रात्री बंद

मुंबई – मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरून तुम्ही रात्री प्रवास करत असाल तर सावधान… ह्यएक्स्प्रेस वेह्णवरील सर्व हॉटेल्स रात्रीच्या वेळेत बंद करण्यात आलीत. …

मुंबई – पुणे एक्सप्रेस वे वरची हॉटेल्स रात्री बंद आणखी वाचा

मनसेचे सरचिटणीस अतुल सरपोतदार यांचे निधन

मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस अतुल सरपोतदार यांचे हृदयविकाराच्या झटक्याने लीलावती रुग्णालयात गुरुवारी निधन झाले. ते ५१ वर्षाचे होते. …

मनसेचे सरचिटणीस अतुल सरपोतदार यांचे निधन आणखी वाचा

काँगेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नारायण राणे यांच्या निवडीची शक्यता

मुंबई – काही दिवसांपूर्वी झालेल्याा चार राज्यातील निवडणूकीत कॉग्रेंसला पराभव झाल्यादने महाराष्रत संघटनात्म क फेरबदलाची शक्यीता वर्तविण्याहत येत आहे. या …

काँगेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नारायण राणे यांच्या निवडीची शक्यता आणखी वाचा

गुजरातपेक्षा महाराष्ट्राच्या टोलची कमाई जास्त

मुंबई – बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये नुकतंच मोदींनी आपल्या भाषणात महाराष्ट्र सरकारवर टीका करत जोरदार टाळ्या मिळवल्या. पण, या सभेसाठी मोदी मात्र …

गुजरातपेक्षा महाराष्ट्राच्या टोलची कमाई जास्त आणखी वाचा

विनाअनुदानित शाळेतील शिक्षकांच्या वेतनाचा प्रश्न सुटला

मुंबई – राज्यातील विनाअनुदानित आणि कायम विनाअनुदानित खासगी प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये शिकवणाऱ्या साडेपाच हजार शिक्षकांना अखेर न्याय मिळाला आहे. …

विनाअनुदानित शाळेतील शिक्षकांच्या वेतनाचा प्रश्न सुटला आणखी वाचा

पलाश सेनच्या स्त्रियांवरील टिप्पणीवरून कल्लोळ

मुंबई – ह्ययुफोरियाह्य या अल्बमच्या माध्यमातून अल्पावधीतच तरुणाईची मने जिंकणारा गायक पलाश सेन ह्यआयआयटी-मुंबईह्यच्या ह्लमूड इंडिगो फेस्टिव्हलह्यमधील एका कार्यक्रमात केलेल्या …

पलाश सेनच्या स्त्रियांवरील टिप्पणीवरून कल्लोळ आणखी वाचा

मुंबईत ७५ टक्के मोबाइल टॉवर्स बेकायदा

मुंबई- मुंबईतील एक धक्कादायक बातमी पुढे आली आहे. इमारतीच्या गच्चीवरील जवळपास ७५ टक्के मोबाइल टॉवर हे बेकायदा असल्याचे स्पष्ट झाले …

मुंबईत ७५ टक्के मोबाइल टॉवर्स बेकायदा आणखी वाचा

अमिताभ आणि राज यांच्या दिलजमाईवरुन शिवसेनेची आगपाखड

मुंबई – जो अमिताभ बच्चन राजीव गांधींच्या मागे – पुढे फिरून राजकारणात मोठा झाला आणि त्यांचा राहिला नाही, ज्या अमिताभचे …

अमिताभ आणि राज यांच्या दिलजमाईवरुन शिवसेनेची आगपाखड आणखी वाचा

महाराष्ट्रात मंत्रीमंडळ फेरबदल होणार?

मुंबई – महाराष्ट्रात लवकरच मंत्रीमंडळ फेरबदल होणार असल्याचे संकेत मिळत असून त्या संदर्भात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि प्रदेश अध्यक्ष माणिकराव …

महाराष्ट्रात मंत्रीमंडळ फेरबदल होणार? आणखी वाचा

शरद पवारांची घोषणा, लोकसभेसाठी महाडिक इन मंडलिक आऊट !

मुंबई – लोकसभा निवडणुकांना आता सहा महिन्यांपेक्षा कमी वेळ राहिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यादृष्टीने हालचाली सुरू …

शरद पवारांची घोषणा, लोकसभेसाठी महाडिक इन मंडलिक आऊट ! आणखी वाचा

बिग बींनी मानले राज ठाकरेंचे ‘मनसे’ आभार

मुंबई – “मला या कार्यक्रमात बोलावलं, अशा चांगल्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची मला संधी उपलब्ध करून दिली त्यासाठी मी राज ठाकरे …

बिग बींनी मानले राज ठाकरेंचे ‘मनसे’ आभार आणखी वाचा

मोदीचा इतिहास कच्चा- नवाब मलिक

मुंबई – भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी रविवारी वांद्रा – कुर्ला संकुलात कॉंग्रेसवर टीका करताना महाराष्ट्राकचीही खिल्ली …

मोदीचा इतिहास कच्चा- नवाब मलिक आणखी वाचा

महाराष्ट्रातील ३३ जागांवर विजय मिळेल- मुंडे

मुंबई – आगामी काळात होत असलेल्या निवडणूकीच्या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्रावर भाजपची मोठी भिस्त आहे. त्यातूनच आगामी निवडणुकांमध्ये भाजप-शिवसेना-रिपब्लिकन महायुतीला ३३ जागांवर …

महाराष्ट्रातील ३३ जागांवर विजय मिळेल- मुंडे आणखी वाचा

कोकण रेल्वे मार्गावर नाताळ, नववषार्साठी विशेष गाड्या

मुंबई – नाताळ आणि नववषार्साठी कोकण रेल्वे मार्गावर प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय कोकण रेल्वे प्रशासनाने घेतला …

कोकण रेल्वे मार्गावर नाताळ, नववषार्साठी विशेष गाड्या आणखी वाचा

नितेश राणे यांच्याविरुध्द गुन्हा दाखल

मुंबई – ट्विटरवर ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे हे मराठी पत्रकारितेतील तरुण तेजपाल आहेत, अशी खोचक टिप्पणी केल्यामुळे ‘स्वाभिमान’ संघटनेचे अध्यक्ष …

नितेश राणे यांच्याविरुध्द गुन्हा दाखल आणखी वाचा

नरेंद्र मोदींची मुंबईतील सभेची तयारी पुर्ण

मुंबई- मुंबईत भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींची रविवारी सभा होत आहे. २२ डिसेंबरच्या या रॅलीसाठी भाजप नेते आणि कार्यकर्ते कंबर …

नरेंद्र मोदींची मुंबईतील सभेची तयारी पुर्ण आणखी वाचा

ओबामा आमचेच, देवयानीवरील सर्व केसेस मागे घ्या’ – आठवले

मुंबई – आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी देवयानीप्रकरणी अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनाच पत्र लिहिलं आहे. “देवयानी खोब्रागडे मागासवर्गीय असल्यानेच …

ओबामा आमचेच, देवयानीवरील सर्व केसेस मागे घ्या’ – आठवले आणखी वाचा