मनोरंजन

Marathi News,entertainment news in marathi read bollywood,hollywood and marathi film and play news and articles

अभिषेकला वाटतोय ऐश्वर्याचा हेवा

 अभिषेक आणि ऐश्वर्या बच्चन यांची कन्या आराध्या १६ मे रोजी सहा महिन्यांची झाली. अभिषेक आता कन्या थोडी मोठी झाल्यामुळे तिच्यासोबत …

अभिषेकला वाटतोय ऐश्वर्याचा हेवा आणखी वाचा

मंदिरा बेदी कन्या दत्तक घेणार

 आपली मंदिरा बेदी आठवतेय ना! तिचा मुलगा वीर आता १७ जूनला एक वर्षाचा होतो आहे. मुलाचा पहिला वाढदिवस म्हटले की …

मंदिरा बेदी कन्या दत्तक घेणार आणखी वाचा

लेडी बॉसचा ट्रेंड येतोय

    चित्रपटासोबतच आता मालिकामध्येही नव्याने लेडी बॉसचा ट्रेंड येत आहे. सध्या मालिकेचा नायक आणि त्यांना आदेश देणार्‍या लेडी बॉस असे …

लेडी बॉसचा ट्रेंड येतोय आणखी वाचा

रावडी राठोड मधून झळकणार करीना

    प्रसिद्ध अभिनेता व कोरियोग्राफर प्रभू देवा दिग्दर्शित ‘रावडी राठोड’ या ऍक्शन चित्रपटात अक्षयकुमार व सोनाक्षी सिन्हा या दोघांची जोडी …

रावडी राठोड मधून झळकणार करीना आणखी वाचा

`ये मेरा दिल प्यार का दिवाना’ आशा भोसले यांच्या शब्दावर थिरकली रविनाची पावले

पुणे, दि. १६ – वयाच्या ऐंशीव्या वर्षाकडे वाटचाल करणार्‍या आशा भोसले यांच्या चिरतरुण गळ्यातून आलेले `ये मेरा दिल प्यार का …

`ये मेरा दिल प्यार का दिवाना’ आशा भोसले यांच्या शब्दावर थिरकली रविनाची पावले आणखी वाचा

बड्या बॅनरचे चित्रपट येणार आयपीएलनंतर

    मार्च महिन्यात परिक्षामुळे तर एप्रिल व मे महिन्यात आयपीएलमुळे मोठ्या बॅनरचे अनेक चित्रपट तयार होवूनही रखडले आहेत. सर्वच जण …

बड्या बॅनरचे चित्रपट येणार आयपीएलनंतर आणखी वाचा

ऐश्‍वर्यासमोर आव्हान सोनम व मल्लिकाचे

    गेल्या दहा वर्षापासून कान्स महोत्सवात सहभागी होवून तेथील वर्चस्व अभिनेत्री ऐश्‍वर्या रॉयने कायम ठेवले आहे. आतापर्यंत तर तिला आव्हान …

ऐश्‍वर्यासमोर आव्हान सोनम व मल्लिकाचे आणखी वाचा

बिपाशा सोबत काम करण्याचे इशाचे स्वप्न पूर्ण

    ‘जन्नत – २’ या चित्रपटातून पर्दापण करणार्‍या इशा गुप्ताचे बोल्ड अभिनेत्री असलेल्या बिपाशा बसू सोबत चित्रपटात काम करण्याचे स्वप्न …

बिपाशा सोबत काम करण्याचे इशाचे स्वप्न पूर्ण आणखी वाचा

मिथून सापडला अडचणीत

    डान्स इंडिया डान्सच्या माध्यमातून पडद्यावर अधिराज्य गाजवत असलेला मिथून चक्रवती वेगळ्याच कारणाने अडचणीत आला आहे.    ‘तुळका फिट’ या चित्रपटाच्या …

मिथून सापडला अडचणीत आणखी वाचा

‘बोल बच्चन’मध्ये अँथोनी गोन्साल्व्हिस

मनमोहन देसाईंच्या सुपरहिट ‘अमर अकबर अँथोनी’ चित्रपटात अमिताभ बच्चन यांनी साकारलेले अँथोनी गोन्साल्व्हिसचे पात्र आजही रसिकांच्या चांगलेच स्मरणात आहे. या …

‘बोल बच्चन’मध्ये अँथोनी गोन्साल्व्हिस आणखी वाचा

शोभराज बनण्याची इम्रान हाश्मी, सैफ मध्येस्पर्धा

द डर्टी पिक्चर, वन्स अपॉन अ टाईम इन मुंबई आणि पानसिंह तोमरच्या यशानंतर आता चर्चित व्यक्तींच्या आयुष्यावर चित्रपट बनवण्याचे नवे …

शोभराज बनण्याची इम्रान हाश्मी, सैफ मध्येस्पर्धा आणखी वाचा

दीपिकाला हेअर ऑईलच्या जाहिरातीसाठी पाच कोटी रूपये

 उत्तम अभिनयासोबतच लांबसडक पाय, देखणा चेहरा लाभलेल्या दीपिकाच्या  केसांनीही अनेकांना भुरळ घातली आहे. लांबसडक, तजेलदार केस हे तिचे आणखी एक …

दीपिकाला हेअर ऑईलच्या जाहिरातीसाठी पाच कोटी रूपये आणखी वाचा

कतरिना फार्मात

मुंबई दि.१५- कतरिना कैफ सध्या भलतीच फार्मात असून ती एकाचवेळी बॉलिवूडच्या तिन्ही खानांबरोबर चित्रपट करत आहे. सलमान, आमीर आणि शाहरूख …

कतरिना फार्मात आणखी वाचा

सलमानच्या टायगरचा प्रोमो

 दबंग सलमान खान आता टायगरच्या रूपात त्याच्या चाहत्यांना भेटायला येतोय.‘एक था टायगर’या चित्रपटाचा ऑनलाईन प्रोमो नुकताच रिलीज करण्यात आला. या …

सलमानच्या टायगरचा प्रोमो आणखी वाचा

आमीर सोबत काम करण्यात अडचण नाही – रामगोपाल वर्मा

मुंबई, दि. १४ – दिग्दर्शक रामगोपाल वर्मा आणि अभिनेता आमीर खानमध्ये बिनसल्याची चर्चा सध्या रंगली आहे. परंतु, आमीर आणि आपल्यात …

आमीर सोबत काम करण्यात अडचण नाही – रामगोपाल वर्मा आणखी वाचा

रणदीप व कुणाल दिसणार एकत्र

    नव्या दमाचे कलाकार रणदीप हुड्डा व कुणाल खेमू हे दोघेजण एकाच चित्रपटात काम करणार आहेत. विशाल महाडकर दिग्दर्शित क्राईम, …

रणदीप व कुणाल दिसणार एकत्र आणखी वाचा

दिल्ली बेल्ली, विकी डोनर – तामीळ रिमेक सिद्धार्थ करणार

दोन हिंदी सिनेमांचे दक्षिणेकडे रिमेक बनणार असल्याच्या दोन वेगवेगळ्या बातम्या सध्या गाजताहेत. पहिली बातमी आमिर खानच्या होम प्रॉडक्शनमध्ये बनलेल्या ‘दिल्ली …

दिल्ली बेल्ली, विकी डोनर – तामीळ रिमेक सिद्धार्थ करणार आणखी वाचा

नानावटी हत्याकांडावर चित्रपट

महेश भट्ट यांची पत्नी सोनी राजदान पुन्हा एकदा दिग्दर्शनाच्या मैदानात उतरत आहेत. १९९९ साली घडलेल्या नानावटी हत्याकांडावर त्या चित्रपट  बनवणार …

नानावटी हत्याकांडावर चित्रपट आणखी वाचा