देश

Marathi News,latest news and articles on politics and current affairs from all over india in marathi language

विदेशातील काळेधन परत आणण्यासाठी भाजपने त्यावेळी काय केले – सोनिया गांधींचा सवाल

पणजी, दि. २५ फेब्रुवारी – विदेशातील बँकांमधील काळ्या धनाची सर्रास चर्चा करण्यापेक्षा भारतीय जनता पक्षाने आपल्या सहा वर्षांच्या एनडीए सरकारच्या …

विदेशातील काळेधन परत आणण्यासाठी भाजपने त्यावेळी काय केले – सोनिया गांधींचा सवाल आणखी वाचा

मुंबई हल्ल्यादरम्यान पाकिस्तानी दहशतवाद्यासबतचे संभाषण सर्वोच्च न्यायालय ऐकणार

नवी दिल्ली दि.२२फेब्रुवारी-मुंबई हल्ल्यादरम्यान हल्लेखोर दहशतवाद्यांनी पाकिस्तानी दहशतवाद्यांशी केलेले संभाषण सर्वोच्च न्यायालय ऐकणार आहे. महाराष्ट* सरकार आणि कसाबच्या वकिलांच्या उपस्थितीत …

मुंबई हल्ल्यादरम्यान पाकिस्तानी दहशतवाद्यासबतचे संभाषण सर्वोच्च न्यायालय ऐकणार आणखी वाचा

‘राईट टू रिजेक्ट’ भ्रष्टाचारविरोधी मोहिमेतील पुढचे पाऊल – किरण बेदी

मथुरा, दि.२२फेब्रुवारी-ईव्हीएम मशिनवर ‘राईट टू रिजेक्ट’ बटण असण्यासाठी प्रयत्न करणार असून हे भ्रष्टाचारविरोधी मोहिमेचे पुढील पाऊल असल्याचे टीम अण्णा सदस्य …

‘राईट टू रिजेक्ट’ भ्रष्टाचारविरोधी मोहिमेतील पुढचे पाऊल – किरण बेदी आणखी वाचा

जुनागढमधील चेंगराचेंगरीच्या चौकशीचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

जुनागढ,दि.२०फेब्रुवारी-सोमवारच्या महाशिवरात्रीनिमित्त जुनागढ जिल्हयातील भावनाथ मंदिरात रविवारी पासूनच भाविकांची गर्दी झाली होती.रविवारी रात्री तेथे अचानक झालेल्या चेंगराचेंगरीत सहा भाविक ठार …

जुनागढमधील चेंगराचेंगरीच्या चौकशीचे मुख्यमंत्र्यांचे आदेश आणखी वाचा

कोलकाता बलात्कारप्रकरणी सीपीएमचा ममता बॅनर्जींवर निशाणा

कोलकाता-कोलकातामध्ये रविवारी झालेल्या सीपीएम पक्षाच्या रॅलीत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर जबर टीका करण्यात आली. कोलकात्यात अलीकडेच एका महिलेवर …

कोलकाता बलात्कारप्रकरणी सीपीएमचा ममता बॅनर्जींवर निशाणा आणखी वाचा

कृषी क्षेत्राच्या विकासासाठी संशोधन खर्चात वाढ करण्याची गरज – पंतप्रधान

नवी दिल्ली- भारताने ११ व्या पंचवार्षिक योजनेत ३.५ टक्के कृषी क्षेत्रातत वाढ केली आहे पण पुढच्या १२ व्या पंचवार्षिक योजनेत …

कृषी क्षेत्राच्या विकासासाठी संशोधन खर्चात वाढ करण्याची गरज – पंतप्रधान आणखी वाचा

पारडगाव तलावात कदम्ब पक्षी आढळले

नागपूर- पारडगाव तलावावर युरोपसह आफ्रिकन सायबेरीयन व इतर देशातील स्थलांतरित पक्षी दरवर्षी येतात. यंदा थंडीचा मुक्काम वाढल्याने स्थलांतरित पक्ष्यांचा मुक्कामही …

पारडगाव तलावात कदम्ब पक्षी आढळले आणखी वाचा

इस्रायलच्या वाहनात स्फोट

नवी दिल्ली-  भारतातल्या इस्रायलच्या वकिलातीतली एक इनोवा कार पंतप्रधान मनमोहनसिग यांच्या घरा पासून जवळच एका स्फोटकांचा स्फोट होऊन जळाली.या अपघातात …

इस्रायलच्या वाहनात स्फोट आणखी वाचा

टीम अण्णांविरूद्ध एफआयआर दाखल करण्याची याचिका न्यायालयाने नाकारली

दिल्ली- ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आणि त्यांच्या टीमविरूद्ध तक्रार दाखल करण्यास येथील न्यायालयाने दिल्ली पोलिसांना नाकारले आहे. गेल्या वर्षातील ऑगस्ट …

टीम अण्णांविरूद्ध एफआयआर दाखल करण्याची याचिका न्यायालयाने नाकारली आणखी वाचा

निवडणुकीतील जाहीरनामे बंधनकारक असणारा कायदा गरजेचा – मेधा पाटकर

कोल्हापूर-स्थानिक स्वराज्य संस्थांपासून संसदेपर्यंतच्या विविध निवडणुकांत मतदारांना भूलवण्यासाठी सर्वच पक्ष आकर्षक जाहीरनामे प्रसिद्ध करतात. मात्र, निवडणुका होताच या जाहिरनाम्यांचा पक्षांना …

निवडणुकीतील जाहीरनामे बंधनकारक असणारा कायदा गरजेचा – मेधा पाटकर आणखी वाचा

रेल्वे तिकीट नोंदणी आता ४ महिने आगाऊ

नवी दिल्ली – प्रवाशांना आपल्या प्रवासाची योजना आखणे अधिक सोयीचे व्हावे, यासाठी रेल्वेने आगाऊ तिकीट आरक्षणाचा कालावधी ९० दिवसांवरून वाढवून …

रेल्वे तिकीट नोंदणी आता ४ महिने आगाऊ आणखी वाचा

अश्लिल चित्रफित पाहणार्‍या मंत्र्यांचे राजीनामे मंजूर

बंगळुरू-विधिमंडळ सभागृहात अश्लिल चित्रफित बघणार्‍या भाजपच्या तीन मंत्र्यांचे राजीनामे कर्नाटकचे राज्यपाल एच. आर. भारद्वाज यांनी बुधवारी स्विकारले.कर्नाटक राज्याचे सहकार मंत्री …

अश्लिल चित्रफित पाहणार्‍या मंत्र्यांचे राजीनामे मंजूर आणखी वाचा

राज यांच्या शिवाजी पार्कच्या मागणीत चूक काय?-अजित पवार

पुणे-मुंबईत अनेक मैदाने असताना शिवाजी पार्कसाठीच आग्रह धरणे योग्य नाही असे मत व्यत्त* करत राष्ट*वादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नुकतीच …

राज यांच्या शिवाजी पार्कच्या मागणीत चूक काय?-अजित पवार आणखी वाचा

अल्पवयीन मुलीवर बलत्कार, खून प्रकरणी एंषी गाठलेल्या माणसास जन्मठेप

पुणे, दि. ३ – आज शहरात एकच खळबळ उडाली. अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन खून करणार्‍या वृध्दास येथील सत्र न्यायालयाने जन्मठेपेची …

अल्पवयीन मुलीवर बलत्कार, खून प्रकरणी एंषी गाठलेल्या माणसास जन्मठेप आणखी वाचा