शामला देशपांडे

शिरा खायला घालून झाली अर्थसंकल्प छपाईची सुरवात

दिल्ली- यंदाच्या वर्षाचे म्हणजे २०१६-१७ सालचे बजेट अर्थमंत्री अरूण जेटली संसदेत मांडणार आहेत. त्या अर्थसंकल्पाच्या छपाईची सुरवात परंपरेनुसार शिरा वाटपाने …

शिरा खायला घालून झाली अर्थसंकल्प छपाईची सुरवात आणखी वाचा

रिंगिगबेलचे फ्रिडम पाठोपाठ स्वस्त सिम व नेटही

जगातला सर्वाधिक म्हणजे अवघ्या २५१ रूपयांत स्मार्टफोन सादर करणार्‍या रिंगिग बेल कंपनीने लवकरच बेल सिम व नेटवर्कही उपलब्ध करून देण्याचा …

रिंगिगबेलचे फ्रिडम पाठोपाठ स्वस्त सिम व नेटही आणखी वाचा

एफ १६ विमानांचे भारतात उत्पादन करण्याची तयारी

अमेरिकन लढावू विमाने एफ १६ चे मेक इन इंडिया अंतर्गत उत्पादन करण्याची तयारी लॉकहीड मार्टिन कंपनीने दर्शविली आहे. सिंगापूर येथे …

एफ १६ विमानांचे भारतात उत्पादन करण्याची तयारी आणखी वाचा

मुंबईत सजताहेत डिझायनर टॅक्सी

मुंबईची ओळख असलेल्या काळ्यापिवळ्या टॅक्सी बाहेरून त्याच रूपात दिसत असल्या तरी कांही टॅक्सी आतून मात्र रंगबिरंगी झाल्या आहेत. संकेत अवलानी …

मुंबईत सजताहेत डिझायनर टॅक्सी आणखी वाचा

पाताळाचा रस्ता असलेले दुर्लभ शिवलिंग

छत्तीसगड राज्याची काशी अशी ओळख झालेल्या खरौद नगर येथे दुर्लभ शिवलिंग असलेले शिवमंदिर आहे. लक्ष्मणेश्वर मंदिर असे नांव असलेल्या या …

पाताळाचा रस्ता असलेले दुर्लभ शिवलिंग आणखी वाचा

अखेर जुळल्या रेशीमगाठी

लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात असा आपल्या समाजात एक समज आहे. लग्नाचा योग नशीबात असावा लागतो व तो असला तर …

अखेर जुळल्या रेशीमगाठी आणखी वाचा

जगातील सर्वात मोठा स्कूटर कारखाना गुजराथेत सुरू

अहमदाबाद- होंडा स्कूटरचा जगातील सर्वात मोठा कारखाना अहमदाबादजवळच्या विठ्ठलपूर येथे सुरू झाला असून त्याचे उद्घाटन गुजराथच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांच्या …

जगातील सर्वात मोठा स्कूटर कारखाना गुजराथेत सुरू आणखी वाचा

फेरारीची स्टनिंग ४८८ जीबीटी भारतात आली

फेरारीची आकर्षक कार ४८८ जीबीटी भारतात बुधवारी लाँच करण्यात आली. या कारची किंमत एक्स शो रूम ३ कोटी ८८ लाख …

फेरारीची स्टनिंग ४८८ जीबीटी भारतात आली आणखी वाचा

अॅपलने स्वस्त आयफोन बाजारातून मागे घेतले

अॅपलने त्यांचे फोर एस व फाईव्ह सी हे आयफोन भारतीय बाजारातून काढून घेतले असून यापुढे हे फोन भारतीय बाजारात मिळू …

अॅपलने स्वस्त आयफोन बाजारातून मागे घेतले आणखी वाचा

डायलिसीसची गरज संपविणारी मायक्रोचीप तयार

अमेरिकन संशोधकांनी किडनी फेल झाल्यावर डायलिसिसची गरज भासणार नाही अशी एक मायक्रोचीप बनविण्यात यश संपादन केले आहे. या चीपच्या चाचण्या …

डायलिसीसची गरज संपविणारी मायक्रोचीप तयार आणखी वाचा

मिनीची क्लबमॅन कार भारतात येणार

बीएमडब्ल्यू चे अध्यक्ष फिलिफ वॉन सार यांनी त्यांच्या मिनी कंपनीची क्लबमॅन कार भारतात लवकरच दाखल होत असल्याचे जाहीर केले आहे. …

मिनीची क्लबमॅन कार भारतात येणार आणखी वाचा

अंगोलाच्या खाणीत सापडला ४०४ कॅरटचा हिरा

दक्षिण आफ्रिकेतील अंगोलाच्या हिरे खाणीतील लुलो भागात तब्बल ४०४ कॅरटचा हिरा मिळाला असून त्याची किंमत १.४३ कोटी डॉलर्स म्हणजे ९७ …

अंगोलाच्या खाणीत सापडला ४०४ कॅरटचा हिरा आणखी वाचा

उबेर टॅक्सी महाराष्ट्रात देणार ७५ हजार रोजगार

मुंबई – अॅप टॅकसी बुकींग सेवा देणारी उबेर कंपनी महाराष्ट्रात येत्या पाच वर्षात ७५ हजार नव्या नोकर्‍या देणार असल्याचे जाहीर …

उबेर टॅक्सी महाराष्ट्रात देणार ७५ हजार रोजगार आणखी वाचा

मेक्सिकोतील चुंबन गल्ली

मेक्सिकोत एक विशेष स्थळ आहे व त्या जागेचे नांव आहे चुंबन किंवा किस लेन. खोटे वाटेल पण अतिशय निमुळत्या या …

मेक्सिकोतील चुंबन गल्ली आणखी वाचा

एलजीचे एक्स कॅम व एक्स स्क्रीन स्मार्टफोन येणार

बार्सिलोना येथे होत असलेल्या वर्ल्ड मोबाईल काँग्रेसपूर्वीच एलजीने त्यांच्या एक्स सिरीजमधील दोन नव्या स्मार्टफोनची घोषणा केली आहे. त्यानुसार कंपनी एक्स …

एलजीचे एक्स कॅम व एक्स स्क्रीन स्मार्टफोन येणार आणखी वाचा

भारतीय कंपनीचा सर्वात स्वस्त स्मार्टफोन बाजारात

स्थानिक मोबाईल हँडसेट कंपनी रिंगिंग बेल येत्या १७ फेब्रुवारीला देशातील सर्वात स्वस्त स्मार्टफोन लाँच करत आहे. फ्रिडम २५१ असे नामकरण …

भारतीय कंपनीचा सर्वात स्वस्त स्मार्टफोन बाजारात आणखी वाचा

भविष्यात पाण्यांखाली असेल मानवी वस्ती

आगामी शतकात मानवी जीवन पूर्णपणे बदलणार असल्याचे स्मार्ट थिंग फ्यूचर लिव्हींग नावाच्या अहवालात नमूद केले गेले असून हा अहवाल बनविताना …

भविष्यात पाण्यांखाली असेल मानवी वस्ती आणखी वाचा

राणकपूर- सुंदर मंदिराचे मनोहर पर्यटनस्थळ

राजस्थानच्या पाली जिल्ह्यातील राणकपूर हा सुंदर मंदिरांची गर्दी असलेला भाग लोकप्रिय पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. येथे असलेले १५ व्या …

राणकपूर- सुंदर मंदिराचे मनोहर पर्यटनस्थळ आणखी वाचा