सौंदर्य

इरफान पठाणची अतिसुंदर पत्नी सफा बेग

टीम इंडियाचा एके काळाचा स्टार खेळाडू इरफान पठाण आणि त्याची पत्नी सफा यांचे अनेक फोटो सोशल मीडियावर इरफानने शेअर केले …

इरफान पठाणची अतिसुंदर पत्नी सफा बेग आणखी वाचा

चाळीशीतही दिसा विशीचे..आजमावा हे उपाय

आपण कोणत्याही वयामध्ये सुंदरच दिसावे अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. वाढत्या वयाच्या खुणा शरीरावर आणि चेहऱ्यावर दिसू नयेत यासाठी अनेक तऱ्हेची …

चाळीशीतही दिसा विशीचे..आजमावा हे उपाय आणखी वाचा

नखांचे सौंदर्य कसे वाढवावे

नखे ही सुद्धा सौंदर्याचे प्रतिक असतात. म्हणूनच केवळ महिलाच नव्हे तर अनेक पुरुष सुद्धा आपल्या नखांकडे बारकाईने लक्ष देत असतात …

नखांचे सौंदर्य कसे वाढवावे आणखी वाचा

रहस्य भारतीय सौंदर्याचे

भारतात शतकानुशतकांच्या परंपरेने विकसित करण्यात आलेली सौंदर्यप्रसाधने ही सार्‍या जगातल्या या क्षेत्रातल्या तज्ज्ञांसाठी कायमच कुतुहलाचा विषय झालेली आहेत.   कारण या …

रहस्य भारतीय सौंदर्याचे आणखी वाचा

तिशी नंतर ही तरुण दिसण्यासाठी…

जसजसे व्यक्तीचे वय वाढते, तसतसे त्या वाढत्या वयाच्या खुणा व्यक्तीच्या चेहऱ्यावर दिसू लागतात. चेहऱ्यावर सुरकुत्या, डाग, डोळ्यांच्या खाली काळी वर्तुळे …

तिशी नंतर ही तरुण दिसण्यासाठी… आणखी वाचा

नखांचा पिवळेपणा असा दूर करा..

सुंदर, सुबक आकाराची स्वच्छ नखे असलेले हात कोणाला आवडत नाहीत? व्यवस्थित ग्रूम केलेल्या, मजबूत आणि चमकदार नखांनी हातांची शोभा वाढते. …

नखांचा पिवळेपणा असा दूर करा.. आणखी वाचा

सुंदर मी होणार

रोजच्या धावपळीत आणि वाढत्या ताण-तणावात स्वत:च्या आरोग्याकडे लक्ष देणंही अनेकांना शक्‍य होत नाही. मग तिथं सौंदर्याचा विचार कधी करणार? पण …

सुंदर मी होणार आणखी वाचा

सौंदर्यासाठी सब्जाचे फायदे

उन्हाळा सुरू झाला की लिंबू सरबतापासून आईसक्रीम पर्यंत सगळ्यावर सब्जाच्या लहान लहान बिया घातलेल्या दिसयला लागतात. शरीरातील उष्णता संतुलित ठेवण्याकरिता …

सौंदर्यासाठी सब्जाचे फायदे आणखी वाचा

आपल्या नखांची काळजी कशी घ्याल?

आपण आपल्या व्यक्तिमत्वाबद्दल किती दक्ष असतो..आपली वेशभूषा, आपली केशरचना, प्रसाधन, हे सगळेच किती काळजीपूर्वक निवडत असतो आपण..या सगळ्या गोष्टींकडे लक्ष …

आपल्या नखांची काळजी कशी घ्याल? आणखी वाचा

त्वचेच्या सौंदर्यासाठी पिण्याच्या पाण्यामध्ये मिसळा हे पदार्थ

प्रदूषण, असंतुलित आहार, अपुरी झोप, हार्मोन्सचे असंतुलन, मानसिक तणाव या सर्वांचे दुष्परिणाम त्वचेवर दिसत असतात. त्वचेवर पडणारे काळे डाग, मुरुमे, …

त्वचेच्या सौंदर्यासाठी पिण्याच्या पाण्यामध्ये मिसळा हे पदार्थ आणखी वाचा

त्वचेच्या सौंदर्यासाठी वरदान – केशर

केशर खरे तर पदार्थाला आगळा सुवास देण्यासाठी आणि रंग येण्यासाठी वापरला जाणारा जिन्नस आहे. पण खास पदार्थांचा रंग आणि स्वाद …

त्वचेच्या सौंदर्यासाठी वरदान – केशर आणखी वाचा

हेअर डाय आपल्या त्वचेवरून अश्या प्रकारे हटवा

आजकाल केस पांढरे झाले असता, किंवा केवळ फॅशन स्टेटमेंट म्हणून हेअर कलर किंवा डाय लावण्याची पद्धत लोकप्रिय होते आहे. आजकाल …

हेअर डाय आपल्या त्वचेवरून अश्या प्रकारे हटवा आणखी वाचा

आंबा तुमच्या आरोग्यासाठीच नाही तर सौंदर्यासाठीही खूप उपयुक्त

फळांचा राजा म्हणून ज्याची ओळख आहे असा आंबा सगळ्यांनाच आवडतो. आंबा कधी पिकतो आणि मी तो खातो याची अनेकजण वाट …

आंबा तुमच्या आरोग्यासाठीच नाही तर सौंदर्यासाठीही खूप उपयुक्त आणखी वाचा

मानसिक तणाव ठरू शकतो तुमच्या सौन्दर्याकरिता हानिकारक

आपल्या शारीरिक आणि मानसिक अवस्था आपल्या सौंदर्यावर सकारात्मक किंवा नकारात्मक परिणाम करीत असतात. जर तुम्ही सतत मानसिक तणावाखाली राहात असाल, …

मानसिक तणाव ठरू शकतो तुमच्या सौन्दर्याकरिता हानिकारक आणखी वाचा

दो चुटकी मीठ तुम्हाला बनवेल सर्वांगसुंदर

चिमूटभर मिठाची किंमत ती काय असे आपल्याला वाटत असेल तर हे चिमूटभर मीठच आपल्या अन्नाला स्वाद देत असते. हेच मीठ …

दो चुटकी मीठ तुम्हाला बनवेल सर्वांगसुंदर आणखी वाचा

महिलांनो सुंदर दिसण्यासाठी हेही करून पहा

सुंदर दिसण्याची ओढ कुणाला नसते? महिला वर्गात ती जास्त असते असा सार्वत्रिक समज आहे. त्यासाठी सौंदर्यप्रसाधने, सौंदर्योपचारांचा वापर केला जातोच …

महिलांनो सुंदर दिसण्यासाठी हेही करून पहा आणखी वाचा

आंबा आणि टरबूजाच्या मदतीने मिळवा ग्लोईंग स्कीन

उन्हाळ्याच्या दिवसांत त्वचेकडे लक्ष देणे आवश्यक असते कारण तीव्र सूर्यकिरणांमुळे त्वचा रापते व निस्तेज दिसू लागते. स्पा मध्ये जाऊन ब्यूटी …

आंबा आणि टरबूजाच्या मदतीने मिळवा ग्लोईंग स्कीन आणखी वाचा

सौंदर्याचे नवे परिणाम ए फोर साईज पेपर

वरील हेडिंग वाचून कदाचित कोणताच अर्थबोध होणार नाही. मात्र महिलांच्या सौंदर्यासाठी जी परिमाणे जगमान्य आहेत त्यात या नव्या फंड्याचा समावेश …

सौंदर्याचे नवे परिणाम ए फोर साईज पेपर आणखी वाचा