वर्क फ्रॉम होम

वर्क फ्रॉम होममुळे इंटरनेट पडू शकते का बंद?

कोरोना व्हायरसमुळे लोक घरात कैद आहेत. त्यामुळे अनेक कर्मचारी सध्या घरून काम करत आहेत. कर्मचारी घरून काम करत असल्याने इंटरनेवरील …

वर्क फ्रॉम होममुळे इंटरनेट पडू शकते का बंद? आणखी वाचा

घरून काम करताना फॉलो करा या टिप्स, होणार नाही समस्या

कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी विविध मार्गांचा वापर केला जात आहे. अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना घरूनच काम करण्यास सांगितले आहे. जर …

घरून काम करताना फॉलो करा या टिप्स, होणार नाही समस्या आणखी वाचा

वर्क फ्रॉम होममुळे मंदावला इंटरनेटचा वेग

भारतातील कोरोना व्हायरसचा वाढता प्रसार लक्षात घेता सरकारने अनेक शहर लॉक डाउन करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे खाजगी कंपन्यांमधील हजारो …

वर्क फ्रॉम होममुळे मंदावला इंटरनेटचा वेग आणखी वाचा

वर्क फ्रॉम होममुळे इंटरनेटचा स्पीड गडबडला

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना घरून काम करण्यास सांगितले आहे. यामुळे इंटरनेटचा वेग देखील कमी झाला आहे. दिल्ली-एनसीआर …

वर्क फ्रॉम होममुळे इंटरनेटचा स्पीड गडबडला आणखी वाचा

प्रथमच शेअर बाजार वर्क फ्रॉम होम चालणार

फोटो सौजन्य लाईव्हमिंट करोनामुळे महाराष्ट्रात जमावबंदीचे आदेश लागू झाल्यानंतर सोमवारी मुंबई शेअर बाजाराचे काम इतिहासात प्रथमच वर्क फ्रॉम होम पद्धतीने …

प्रथमच शेअर बाजार वर्क फ्रॉम होम चालणार आणखी वाचा

कोरोना : Work From Home साठी हे आहेत सर्वोत्तम डाटा प्लॅन

कोरोना व्हायरसच्या प्रभावामुळे अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना घरून काम करण्यास सांगितले आहे. घरून काम करण्यासाठी लॅपटॉप आणि इंटरनेटची आवश्यकता आहे. …

कोरोना : Work From Home साठी हे आहेत सर्वोत्तम डाटा प्लॅन आणखी वाचा

राज्यात आता वर्क फ्रॉम होम – राजेश टोपे

मुंबई – राज्य सरकारकडून वेगवेगळी पावले कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी उचलण्यात येत आहेत. हा व्हायरस गर्दीमुळे अधिक पसरण्याची शक्यता …

राज्यात आता वर्क फ्रॉम होम – राजेश टोपे आणखी वाचा

वर्क फ्रॉम होम मुळे वाढताहेत समस्या

आज काल अनेक कंपन्यात वर्क फ्रॉम होम कल्चर वाढताना दिसते आहे. या कल्चर मुळे घर बसल्या काम, कामाचे फ्लेक्झिबल तास, …

वर्क फ्रॉम होम मुळे वाढताहेत समस्या आणखी वाचा

एसबीआयची वर्क फ्रॉम होम सुविधा सुरू

देशातली अग्रणी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने मंगळवारपासून त्यांच्या कर्मचार्‍यांसाठी वर्क फ्रॉम होम सुविधा सुरू केली आहे. बँक बोर्डाने कांही …

एसबीआयची वर्क फ्रॉम होम सुविधा सुरू आणखी वाचा

आयसीआयसीआयची महिलांना घरून काम करण्याची सुविधा

खासगी क्षेत्रातली अग्रणी आयसीआयसीआय बँकेने महिला दिनामिमित्त बँकेतील महिला कर्मचार्‍यांना वर्क फ्रॅाम होम सुविधा भेट म्हणून दिली आहे. अशी संधी …

आयसीआयसीआयची महिलांना घरून काम करण्याची सुविधा आणखी वाचा