योगी आदित्यनाथ

महाराष्ट्रातील आपल्या नागरिकांना परत नेणार उत्तर प्रदेश सरकार

मुंबई : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लॉकडाऊनमुळे परराज्यात अडकलेल्या नागरिक तसेच मजूरांना राज्यात परत नेणार असल्याचे जाहीर केले …

महाराष्ट्रातील आपल्या नागरिकांना परत नेणार उत्तर प्रदेश सरकार आणखी वाचा

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या वडीलांचे निधन

नवी दिल्ली : सोमवारी सकाळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या वडिलांचे निधन झाले असून ते 89 वर्षांचे होते. सोमवारी …

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या वडीलांचे निधन आणखी वाचा

रामजन्मभूमी तीर्थ ट्रस्टचा लोगो सादर

फोटो साभार इनएग्झेक्युटीव्ह अयोध्येत राममंदिर उभारणी साठी स्थापन करण्यात आलेल्या रामजन्मभूमी तीर्थ ट्रस्टने ट्रस्टचा अधिकृत लोगो हनुमान जयंतीच्या मुहूर्तावर अत्यंत …

रामजन्मभूमी तीर्थ ट्रस्टचा लोगो सादर आणखी वाचा

योगी सरकार धन्नीपूरमध्ये बाबरी मशीदसाठी देणार ५ एकर जमीन

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून राम मंदिर ट्रस्टची घोषणा होताच, उत्तर प्रदेशमधील योगी सरकारने देखील सुन्नी वक्फ बोर्डाला …

योगी सरकार धन्नीपूरमध्ये बाबरी मशीदसाठी देणार ५ एकर जमीन आणखी वाचा

पाकिस्तानचे काही मंत्री करत आहेत केजरीवालांचे समर्थन

नवी दिल्ली – काल करावल नगर येथील प्रचार सभेला संबोधित करताना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिल्ली मुख्यमंत्री अरविंद …

पाकिस्तानचे काही मंत्री करत आहेत केजरीवालांचे समर्थन आणखी वाचा

मेरठचे नाव बदलण्याचा कोणताही विचार नाही; योगी सरकारचे स्पष्टीकरण

लखनऊ – उत्तर प्रदेशमधील योगी सरकारने मेरठचे नाव पंडित नथुराम गोडसे नगर करण्याचा विचार नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. योगी सरकार …

मेरठचे नाव बदलण्याचा कोणताही विचार नाही; योगी सरकारचे स्पष्टीकरण आणखी वाचा

नथुराम गोडसेचे मेरठ जिल्ह्याला मिळणार नाव?

मेरठ – उत्तर प्रदेशातील मेरठ जिल्ह्याचे नाव बदलण्याची मागणी अनेक दिवसांपासून केली जात आहे. उत्तर प्रदेश सरकारच्या राजस्व विभागाने मेरठ …

नथुराम गोडसेचे मेरठ जिल्ह्याला मिळणार नाव? आणखी वाचा

राममंदिरासाठी एक वीट देण्याचे आदित्यनाथांचे आवाहन

अयोध्येतील रामजन्मभूमी वर राममंदिर उभारणी बाबत अनुकूल निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिल्यावर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रत्येक घरातून एक …

राममंदिरासाठी एक वीट देण्याचे आदित्यनाथांचे आवाहन आणखी वाचा

उत्तर प्रदेश सरकार स्थापन करणार 218 फास्ट ट्रॅक कोर्ट

हैदराबाद पाठोपाठ उन्नाव येथे बलात्कार पिडितेला जिंवत जाळल्याच्या घटनेने संपुर्ण देश हदरला. उत्तर प्रदेशमध्ये अशा वाढत्या घटनांना लक्षात घेऊन आता …

उत्तर प्रदेश सरकार स्थापन करणार 218 फास्ट ट्रॅक कोर्ट आणखी वाचा

गोरखनाथ मठातून चालतोय उत्तरप्रदेश सरकारचा कारभार

उत्तरप्रदेश सरकारचा कारभार सध्या किमान पाच दिवस गोरखपूरच्या गोरखनाथ मठातून चालविला जात आहे. कारण गोरखनाथ मंदिर पिठात सध्या नवरात्र सुरु …

गोरखनाथ मठातून चालतोय उत्तरप्रदेश सरकारचा कारभार आणखी वाचा

उत्तर प्रदेश काही योगींच्या मालकीचे नाही – अनुराग कश्यप

विविध क्षेत्रातील ४९ मान्यवरांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना 23 जुलैला देशभरात मॉब लिंचिंगच्या वाढत्या घटनांविरोधात पत्र लिहिले होते. यानंतर 62 कलाकारांनी …

उत्तर प्रदेश काही योगींच्या मालकीचे नाही – अनुराग कश्यप आणखी वाचा

600 भ्रष्ट सरकारीबाबूंना नारळ देणार योगी सरकार

नवी दिल्ली – भ्रष्टाचाराविरोधात उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मोठी कारवाई सुरु केली असून उत्तर प्रदेश सरकारने केंद्र सरकारकडे राज्यातील …

600 भ्रष्ट सरकारीबाबूंना नारळ देणार योगी सरकार आणखी वाचा

योगी सरकारने 17 ओबीसी जातींचा केला अनुसूचित जातींच्या यादीत समावेश

लखनौ – उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील मागासवर्गीय जातींसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. …

योगी सरकारने 17 ओबीसी जातींचा केला अनुसूचित जातींच्या यादीत समावेश आणखी वाचा

हार्ड कौरविरुद्ध वादग्रस्त पोस्ट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

मुंबई – सोशल मीडियावर सरसंघचालक मोहन भागवत आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याविरोधात वादग्रस्त पोस्ट लिहिल्या प्रकरणी प्रसिद्ध गायिका …

हार्ड कौरविरुद्ध वादग्रस्त पोस्ट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आणखी वाचा

रविकिशन म्हणतात, योगी आमची श्रीकृष्ण तर मी त्यांच्या अर्जुन

लखनऊः नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत गोरखपूर मतदारसंघातून भोजपुरी अभिनेता आणि भाजपचे उमेदवार नवनिर्वाचित खासदार रविकिशन यांनी मोठा विजय मिळवल्यानंतर …

रविकिशन म्हणतात, योगी आमची श्रीकृष्ण तर मी त्यांच्या अर्जुन आणखी वाचा

राहुल गांधींचे ख्रिश्चन मिशेल हे ‘शकुनी मामा’ आहेत – योगी

बल्लिया – ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर घोटाळ्यातील आरोपी ख्रिश्चन मिशेल हा राहुल गांधींचा ‘शकुनी मामा’ असल्याची टीका उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी …

राहुल गांधींचे ख्रिश्चन मिशेल हे ‘शकुनी मामा’ आहेत – योगी आणखी वाचा

योगी आदित्यनाथ यांची जातीयवादी ट्विट्स ट्विटरने हटवली

नवी दिल्ली – उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी निवडणूक आयोगाने तीन दिवसांसाठी प्रचारात भाग घेण्यास बंदी …

योगी आदित्यनाथ यांची जातीयवादी ट्विट्स ट्विटरने हटवली आणखी वाचा

वाचाळवीरांवर अंकुश उत्तम, पण…

देशातील तीन महत्त्वाच्या पक्षांच्या चार प्रमुख नेत्यांना काही काळापुरते का होईना, पण प्रचारबंदी करून निवडणूक आयोगाने एक उत्तम पाऊल टाकले …

वाचाळवीरांवर अंकुश उत्तम, पण… आणखी वाचा