यशोगाथा

Biggies Burger Success Story: 20 हजार रुपयांपासून सुरू झाला बर्गरचा व्यवसाय, जाणून घ्या या व्यक्तीने कशी बनवली 100 कोटींची कंपनी

भारतात फास्ट फूड संस्कृती सतत वाढत आहे. हे लक्षात घेऊन आयटी व्यावसायिक बिराजा राऊत यांनी या उद्योगात पाऊल ठेवण्याचा निर्णय …

Biggies Burger Success Story: 20 हजार रुपयांपासून सुरू झाला बर्गरचा व्यवसाय, जाणून घ्या या व्यक्तीने कशी बनवली 100 कोटींची कंपनी आणखी वाचा

Brand Story : ढाबा चालवणाऱ्याने कसा बनवला जगातील लोकप्रिय रेस्टॉरंट ब्रँड Spur Corporation?

रेस्टॉरंट उद्योग खूप आव्हानात्मक म्हणून ओळखला जातो. यामध्ये ग्राहकांचे समाधान खूप महत्त्वाचे असते. थोडीशी तक्रार संपूर्ण व्यवसाय उद्ध्वस्त करू शकते …

Brand Story : ढाबा चालवणाऱ्याने कसा बनवला जगातील लोकप्रिय रेस्टॉरंट ब्रँड Spur Corporation? आणखी वाचा

Happilo success Story : 20 वेळा अयशस्वी झाल्यानंतर या व्यक्तीने कशी उभी केली 500 कोटींची कंपनी?

कोणतीही यशस्वी व्यक्ती त्याच्या अपयशाने निराश होत नाही. या अपयशांना मागे टाकून, तो पुढे सरकतो आणि मग यशाचे नवे चित्र …

Happilo success Story : 20 वेळा अयशस्वी झाल्यानंतर या व्यक्तीने कशी उभी केली 500 कोटींची कंपनी? आणखी वाचा

success story: या व्यक्तीने वयाच्या 29 व्या वर्षी फिनटेक कंपनी बनवून कशी बनवली 2463 कोटींची कंपनी ?

बिहारमधील मिसबाह अश्रफ या 29 वर्षीय तरुणाने अपयशासमोर हार मानला नाही, उलट त्याला यशाची शिडी बनवली. आपल्या क्षमतेच्या जोरावर त्याने …

success story: या व्यक्तीने वयाच्या 29 व्या वर्षी फिनटेक कंपनी बनवून कशी बनवली 2463 कोटींची कंपनी ? आणखी वाचा

Brand Story : 5 हजारांनी केली कामाला सुरुवात, 500 कोटींच्या बिझनेसच्या जवळ कसे पोहोचले विकास?

व्यापार जग खूप विचित्र आहे. जमीनीपासून सातव्या आसमानावर पोहोचण्यासाठी एकतर खूप संघर्ष करावा लागतो किंवा कधी कधी एक रात्रीतच नशीब …

Brand Story : 5 हजारांनी केली कामाला सुरुवात, 500 कोटींच्या बिझनेसच्या जवळ कसे पोहोचले विकास? आणखी वाचा

Success Story : पिता-पुत्राच्या जोडीने प्लास्टिक कचऱ्यापासून कपडे बनवून कशी निर्माण केली 100 कोटींची कंपनी

तामिळनाडूस्थित श्री रेंगा पॉलिमर्स आणि इकोलाइन ही कंपनी पिता-पुत्र चालवतात. या कंपनीने प्लास्टिकचा कचरा गोळा करून त्यातून कपडे बनवण्याचे काम …

Success Story : पिता-पुत्राच्या जोडीने प्लास्टिक कचऱ्यापासून कपडे बनवून कशी निर्माण केली 100 कोटींची कंपनी आणखी वाचा

Brand Story : कहाणी अंबुजा सिमेंटची, कंपनीला कशी मिळाली जगात ओळख, अवलंबली कोणती रणनीती?

तुम्ही द ग्रेट खलीला टीव्हीवरील सिमेंटच्या जाहिरातीत पाहिले असेल. त्या जाहिरातीत खली म्हणताना दिसत आहे – “अंबुजा सीमेंट से घर …

Brand Story : कहाणी अंबुजा सिमेंटची, कंपनीला कशी मिळाली जगात ओळख, अवलंबली कोणती रणनीती? आणखी वाचा

Autokame success story : 60 वर्षांपूर्वी बनवले ऑटो रबर पार्ट, जाणून घ्या कशी झाली करोडोंची कंपनी?

भारतातील ऑटोमोबाईल उद्योग तेजीत आहे. देशात कार खरेदी करणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. कार कंपन्या लोकांचे बजेट आणि आवडीनिवडी बघून …

Autokame success story : 60 वर्षांपूर्वी बनवले ऑटो रबर पार्ट, जाणून घ्या कशी झाली करोडोंची कंपनी? आणखी वाचा

अमृतसरमध्ये जन्मलेले विक्रम विज कॅनडात बनले शेफ, ज्यांचे खाद्यपदार्थ खाण्यासाठी रांगेत उभा राहतो टॉम क्रूझ

भारतात जन्मलेल्या विक्रम विजबद्दल बोलायचे झाले, तर त्याची गणना जगातील सर्वात श्रीमंत शेफमध्ये केली जाते. ते अनेक व्यवसाय आणि रेस्टॉरंट्सचे …

अमृतसरमध्ये जन्मलेले विक्रम विज कॅनडात बनले शेफ, ज्यांचे खाद्यपदार्थ खाण्यासाठी रांगेत उभा राहतो टॉम क्रूझ आणखी वाचा

Apna App Success Story : एका तरुणाने 22 महिन्यात आयडियाची कल्पना वापरुन कशी बनवली युनिकॉर्न कंपनी ?

भारताबाबत बोलायचे झाले तर सध्या तरुणांसमोर नोकरी मिळवणे हे मोठे आव्हान आहे. खरे तर देशातील तरुणांमध्ये टॅलेंटची कमी नाही. पण …

Apna App Success Story : एका तरुणाने 22 महिन्यात आयडियाची कल्पना वापरुन कशी बनवली युनिकॉर्न कंपनी ? आणखी वाचा

Balaji Wafers Success Story : 10,000 रुपयांनी सुरू झाला चिप्स बनवणारी बालाजी वेफर्स कंपनी, असा रचला इतिहास

एक छोटासा निर्णय नशीब कसे बदलू शकतो, हे बालाजी वेफर्सच्या यशावरून समजू शकते. अवघ्या 10,000 रुपयांपासून सुरू झालेल्या कंपनीचा प्रवास …

Balaji Wafers Success Story : 10,000 रुपयांनी सुरू झाला चिप्स बनवणारी बालाजी वेफर्स कंपनी, असा रचला इतिहास आणखी वाचा

Generic Aadhaar Success Story : कमी किमतीत औषधे विकून या तरुणाने कशी बनवली 500 कोटींची कंपनी?

भारतात उपचार घेणे दिवसेंदिवस महाग होत चालले आहे. याचे एक प्रमुख कारण म्हणजे औषधांची जास्त किंमत. यातील अनेक महागडी औषधे …

Generic Aadhaar Success Story : कमी किमतीत औषधे विकून या तरुणाने कशी बनवली 500 कोटींची कंपनी? आणखी वाचा

Chai Sutta Bar Success Story : अवघ्या 7 वर्षात दुबईच्या बाजारपेठेत कसा पोहोचला इंदूरचा चाय सुट्टा बार

चहा हे असे पेय आहे की प्रत्येकाला आवश्यक आहे. चहाशिवाय सकाळी फ्रेश वाटत नाही आणि मग कामाचा मूड येत नाही. …

Chai Sutta Bar Success Story : अवघ्या 7 वर्षात दुबईच्या बाजारपेठेत कसा पोहोचला इंदूरचा चाय सुट्टा बार आणखी वाचा

भेटा UClean कंपनीचा मालक अरुणाभ सिन्हा याला, IIT चा विद्यार्थी ज्याने उभा केला 100 कोटींचा व्यवसाय

असे म्हणतात की जीवनातील विजेते काही वेगळे करत नाहीत, तर ते प्रत्येक गोष्टी वेगळ्या पद्धतीने करतात. जमशेदपूरच्या अरुणाभ सिन्हा याच्यावर …

भेटा UClean कंपनीचा मालक अरुणाभ सिन्हा याला, IIT चा विद्यार्थी ज्याने उभा केला 100 कोटींचा व्यवसाय आणखी वाचा

Kesh King Success Story : दोन हजारांपासून सुरू झालेला व्यवसाय दहा हजार कोटींवर पोहोचला, वाचा केश किंग आणणाऱ्या कंपनीचा प्रवास

देशात असे अनेक ब्रँड होते, ज्यांनी आयुर्वेदिक उत्पादने बाजारात आणली आणि ती लोकांची गरज बनली. डॉ. ऑर्थो, पेट सफा, रूप …

Kesh King Success Story : दोन हजारांपासून सुरू झालेला व्यवसाय दहा हजार कोटींवर पोहोचला, वाचा केश किंग आणणाऱ्या कंपनीचा प्रवास आणखी वाचा

Parachute Coconut Oil Sucess Story : पॅराशूट हा कसा बनला खोबरेल तेलाचा सर्वात मोठा ब्रँड, ज्याची कल्पना कशी पोहोचली घरोघरी

खोबरेल तेलाबद्दल बोलायचे झाले तर पॅराशूट हे नावही तुमच्या मनात प्रथम येईल. आज ते भारतातील खोबरेल तेलाच्या सर्वात मोठ्या ब्रँडपैकी …

Parachute Coconut Oil Sucess Story : पॅराशूट हा कसा बनला खोबरेल तेलाचा सर्वात मोठा ब्रँड, ज्याची कल्पना कशी पोहोचली घरोघरी आणखी वाचा

Sagar Ratna Success Story : घरातून पळून हॉटेलमध्ये भांडी धुवून केला उदरनिर्वाह, जाणून घ्या जयराम बानन कसे बनले 300 कोटींचे मालक

तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला एक दिवस नक्कीच मिळते. जयराम बानन यांनी आयुष्यात कधीही हार मानली नाही, त्यांनी स्वत:च्या हिमतीवर सागर …

Sagar Ratna Success Story : घरातून पळून हॉटेलमध्ये भांडी धुवून केला उदरनिर्वाह, जाणून घ्या जयराम बानन कसे बनले 300 कोटींचे मालक आणखी वाचा

Lalita Khaire Success Story : व्यवसायात नुकसान झाल्याने घर विकले, आज ती सरबत विकून कमवत आहे करोडो रुपये

पुण्यातील रहिवासी असलेल्या ललिता संजय खैरे या शरबत विकून दरवर्षी अडीच कोटींहून अधिक कमावत आहेत. मात्र यासाठी 51 वर्षीय ललिताने …

Lalita Khaire Success Story : व्यवसायात नुकसान झाल्याने घर विकले, आज ती सरबत विकून कमवत आहे करोडो रुपये आणखी वाचा