मुस्लिम महिला

Prophet Remarks Row: भाजपच्या महिला मुस्लिम नगरसेवकाचा राजीनामा, म्हणाल्या- कार्यकर्त्यांवर नाही पक्षाचे नियंत्रण

कोटा – नुपूर शर्मा यांनी मोहम्मद पैगंबर यांच्यावर केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ राजस्थान भाजपच्या एका महिला नगरसेवकाने पक्षाचा राजीनामा दिला आहे. …

Prophet Remarks Row: भाजपच्या महिला मुस्लिम नगरसेवकाचा राजीनामा, म्हणाल्या- कार्यकर्त्यांवर नाही पक्षाचे नियंत्रण आणखी वाचा

अफगाणी महिलांसाठी तालिबानचा नवा फतवा

काबुल – उपासमारी आणि आर्थिक विंवचनेत असलेल्या अफगाणिस्तानमधील महिलांसाठी तालिबानने नवा फतवा जारी केला आहे. सार्वजनिक ठिकाणी वावरताना अफगाणिस्तानमध्ये राहणाऱ्या …

अफगाणी महिलांसाठी तालिबानचा नवा फतवा आणखी वाचा

नरेंद्र मोदी यांचे मंदिर बांधणार मुस्लिम महिला

मुझ्झफरनगर: सलग दुसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने सत्तेत येताच एका मागोमाग एक अनेक प्रलंबित ठरावांना मार्गी लावण्याची सुरुवात …

नरेंद्र मोदी यांचे मंदिर बांधणार मुस्लिम महिला आणखी वाचा

ट्रिपल तलाक; महिलेला 5 वर्षांच्या मुलीसमोर जिंवत जाळले

एका 22 वर्षीय महिलेला तिहेरी तलाक दिल्याची तक्रार पोलिस स्टेशनमध्ये दाखल केल्याने पाच वर्षांच्या मुलीसमोर जिंवत जाळल्याची घटना घडली आहे. …

ट्रिपल तलाक; महिलेला 5 वर्षांच्या मुलीसमोर जिंवत जाळले आणखी वाचा

भाजपचे सदस्यत्व घेतल्यामुळे मुस्लीम महिलेची घरातून हकालपट्टी

लखनऊ : एका मुस्लिम महिलेला भाजपचे सदस्यत्व घेतल्यामुळे आपले घर खाली करावे लागले आहे. उत्तर प्रदेशमध्ये सुरु असलेल्या भाजपच्या सदस्य …

भाजपचे सदस्यत्व घेतल्यामुळे मुस्लीम महिलेची घरातून हकालपट्टी आणखी वाचा

गुजरातमध्ये सुमारे 800 वर्षे जुन्या या मंदिरात केली जाते मुस्लिम महिलेची पूजा

झुलासन नावाचे एक गाव गुजरातची राजधानी अहमदाबादपासून 40 किलोमीटर अंतरावर असून या गावाचे येथील डोला माता मंदिर वैशिष्ट्य आहे. हिंदू …

गुजरातमध्ये सुमारे 800 वर्षे जुन्या या मंदिरात केली जाते मुस्लिम महिलेची पूजा आणखी वाचा

हज यात्रेवरील जीएसटीचे दर १८ टक्क्यांवरुन ५ टक्क्यांवर

नवी दिल्ली – नवी दिल्ली येथील आर. के. पुरम येथे हज विभागाचे नव्या कार्यालयाचे उद्घाटन केंद्रीय अल्पसंख्यांक व्यवहार मंत्री मुख्तार …

हज यात्रेवरील जीएसटीचे दर १८ टक्क्यांवरुन ५ टक्क्यांवर आणखी वाचा

मुस्लिम महिलेचे बंड

केरळातला मल्लपुरम हा जिल्हा कट्टरतावादी मुस्लिमांचा अड्डा मानला जातो. या जिल्ह्यात मुस्लिमांची संख्या मोठी असल्यामुळे त्याला मुस्लिम जिल्हा म्हणून जाहीर …

मुस्लिम महिलेचे बंड आणखी वाचा

अरब महिलांना संधी

सौदी अरबस्तानात एक क्रांती झाली आहे. तिथल्या महिलांवर असलेली कार चालवण्यावरची बंदी उठवण्यात आली आहे. त्या देशातल्या महिलांनी या निर्णयाच्या …

अरब महिलांना संधी आणखी वाचा

हिंदू मुलांची शाळा भरते मुस्लीम महिलेच्या घरी

आग्रा – एका मुस्लीम महिलेने जाती-धर्माच्या भींतीला तोडून आपल्या घरी गरीब हिंदू मुलांना निशुल्क शिकवण्याचे काम हाती घेतले असून तिने …

हिंदू मुलांची शाळा भरते मुस्लीम महिलेच्या घरी आणखी वाचा

मुस्लीम महिला आणि मानवता

तीन वेळा तलाक शब्द उच्चारून बायकोला घटस्फोट देणार्‍या मुस्लीम नवर्‍यांना तिला पोटगी देणे बंधनकारक नाही. या मुस्लीम नागरी कायद्यातील तरतुदीवरून …

मुस्लीम महिला आणि मानवता आणखी वाचा