नागरिकत्व सुधारणा कायदा

CAA: रितेश देशमुख हिंसाचार करणाऱ्यांवर संतापला

बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रेटी सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात आवाज उठवत असून त्यावर आपले मत व्यक्त करत आहेत. गेल्या काही दिवसांपासून नागरिकत्व कायद्याविरोधात …

CAA: रितेश देशमुख हिंसाचार करणाऱ्यांवर संतापला आणखी वाचा

देशातील शरणार्थ्यांना पहिले बाहेर हाकला – राज ठाकरे

पुणे – आपल्या देशात बांगलादेश, पाकिस्तान, अफगाणिस्तानातून येणाऱ्यांना बाहेर हाकलेच पाहिजे. त्याचबरोबर नेपाळ, पाकिस्तानातून किती शरणार्थी आले त्याची तपासणी होणे …

देशातील शरणार्थ्यांना पहिले बाहेर हाकला – राज ठाकरे आणखी वाचा

नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध करणारे लोक देशद्रोही

कोल्हापूर – शिवप्रतिष्ठानचे सर्वेसर्वा संभाजी भिडे गुरुजी यांनी नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध करणारे लोक देशद्रोही असून आपला देश माणसांचा आहे …

नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध करणारे लोक देशद्रोही आणखी वाचा

इंटरनेट शटडाऊनमध्ये भारत अव्वल स्थानी!

मुंबई : आता चार महिन्यांपेक्षा जास्त काळ जम्मू काश्मीरसाठीचे कलम 370 हटवून उलटला असला तरी तिथे अद्यापही इंटरनेट सेवा पूर्णत: …

इंटरनेट शटडाऊनमध्ये भारत अव्वल स्थानी! आणखी वाचा

CAA चे समर्थन परिणितीला पडले महागात

मागील काही दिवसांपासून देशभरात सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात आंदोलने सुरु आहेत. रविवारी विद्यापीठांसह शिक्षण संस्थांच्या आवारामधून सुरु झालेल्या आंदोलनाची धग गुरुवारी …

CAA चे समर्थन परिणितीला पडले महागात आणखी वाचा

हिंसक जमावाला पांगवण्यासाठी पोलीस उपायुक्ताने गायले राष्ट्रगीत!

बंगळुरू – सध्या देशभरात नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात आंदोलने सुरू असून पोलीस आक्रमक आंदोलकांना रोखण्यासाठी कधी लाठीचार्ज, कधी अश्रूधुराचा मारा तर …

हिंसक जमावाला पांगवण्यासाठी पोलीस उपायुक्ताने गायले राष्ट्रगीत! आणखी वाचा

मनमोहन सिंग यांचा जुना व्हिडिओ शेअर भाजपचे काँग्रेसला प्रत्युत्तर

नवी दिल्ली – देशाच्या विविध भागात सध्या नागरिकत्व सुधारणा कायद्या विरोधात (CAA) जोरदार आंदोलने सुरु आहेत. आज डाव्या पक्षांनी भारत …

मनमोहन सिंग यांचा जुना व्हिडिओ शेअर भाजपचे काँग्रेसला प्रत्युत्तर आणखी वाचा