कर्ज

खरा दानशूर; अज्ञात व्यक्तीने फेडले 4 जणांचे 10 लाख रुपये कर्ज

लॉकडाऊनच्या काळात अनेकांना आपली नोकरी गमवावी लागली आहे, तर काहींना सर्व काही बंद असल्याने आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे. …

खरा दानशूर; अज्ञात व्यक्तीने फेडले 4 जणांचे 10 लाख रुपये कर्ज आणखी वाचा

45 मिनिटात 5 लाखांच्या कर्जाची माहिती खोटी, एसबीआयचा खुलासा

स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) कोरोना व्हायरस महामारीच्या काळात योनो अ‍ॅपद्वारे अवघ्या 45 मिनिटात 5 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज देत असल्याची …

45 मिनिटात 5 लाखांच्या कर्जाची माहिती खोटी, एसबीआयचा खुलासा आणखी वाचा

गरजेच्या वेळी या तीन पर्यायांद्वारे सहज घेऊ शकता कर्ज

कोरोना व्हायरस महामारीमुळे देशभरात मागील काही दिवसांपासून लॉकडाऊन होते. या काळात कंपन्या, फॅक्ट्री, व्यवसाय बंद असल्याने आर्थिक समस्या निर्माण होण्याची …

गरजेच्या वेळी या तीन पर्यायांद्वारे सहज घेऊ शकता कर्ज आणखी वाचा

ईएमआय टाळण्यासाठी आलेल्या कॉल-मेसेजमुळे होऊ शकते फसवणूक

लॉकडाऊनच्या काळात देखील ऑनलाईन फसवणूक करणाऱ्यांचे प्रमाण कमी झालेले नाही. हे गुन्हेगार ऑनलाईन फसवणुकीच्या नवनवीन पद्धती शोधत आहेत. हे हॅकर्स …

ईएमआय टाळण्यासाठी आलेल्या कॉल-मेसेजमुळे होऊ शकते फसवणूक आणखी वाचा

ईएमआयला 3 महिन्यांसाठी स्थगिती ? जाणून घ्या सर्व प्रश्नांची उत्तरे

कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी सरकारने देशभरात लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. यातच सरकारने तीन महिने हफ्त्यांना (ईएमआय) देखील स्थगिती दिली …

ईएमआयला 3 महिन्यांसाठी स्थगिती ? जाणून घ्या सर्व प्रश्नांची उत्तरे आणखी वाचा

या 8 सरकारी योजना करतात महिलांना उद्योगासाठी आर्थिक मदत

मागील काही काळात भारतातील उद्योग आणि स्टार्टअपचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. याची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे यात महिलांचे प्रमाण …

या 8 सरकारी योजना करतात महिलांना उद्योगासाठी आर्थिक मदत आणखी वाचा

क्रेडिट कार्ड वापरताना या चुका केल्यास होईल मोठे नुकसान

क्रेडिट कार्डचा वापर सध्या मोठ्या प्रमाणात केला जात आहे. बँकांकडून अनेकदा क्रेडिट कार्ड घेण्यासाठी फोन येत असतात. ते ग्राहकांच्या गरजेनुसार …

क्रेडिट कार्ड वापरताना या चुका केल्यास होईल मोठे नुकसान आणखी वाचा

मोदींची घोषणा, श्रीलंकेला 2865 कोटी रुपयांचे कर्ज

श्रीलंकेचे नवनिर्विचित राष्ट्रपती गोताबया राजपक्षे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज हैदराबाद हाउस येथे द्विपक्षीय बैठक पार पडली. यावेळी बोलताना …

मोदींची घोषणा, श्रीलंकेला 2865 कोटी रुपयांचे कर्ज आणखी वाचा

पाकला भिखेचे डोहाळे, इम्रान खान यांनी केला कर्ज घेण्याचा विक्रम

डबघाईला गेलेल्या पाकिस्तानची अर्थव्यवस्था वाचवण्यासाठी पाक पंतप्रधान इम्रान खान यांच्या सरकारने एक वर्षाच्या कार्यकाळात कर्ज घेण्याचा विक्रम केला आहे. अधिकृत …

पाकला भिखेचे डोहाळे, इम्रान खान यांनी केला कर्ज घेण्याचा विक्रम आणखी वाचा

एसबीआयचे ग्राहक असाल तर जाणून घ्या आजपासून बदलणारे हे 6 नियम

तुम्ही जर ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’चे (SBI) ग्राहक असाल, तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. आजपासून भारतीय स्टेट बँकेने कर्ज, …

एसबीआयचे ग्राहक असाल तर जाणून घ्या आजपासून बदलणारे हे 6 नियम आणखी वाचा

अमरावती उभारणीसाठी वर्ल्ड बँकेने नाकारले कर्ज

आंध्रप्रदेशची नव्याने उभारली जात असलेली राजधानी अमरावतीच्या विकासासाठी कर्ज देण्यास वर्ल्ड बँकेने नकार दिला असल्याचे समजते. चंद्राबाबू सरकार सत्तेत असताना …

अमरावती उभारणीसाठी वर्ल्ड बँकेने नाकारले कर्ज आणखी वाचा

उधारी भागविण्यासाठी ट्रॉफीज विकणार बोरिस बेकर

लॉन टेनिस मध्ये वयाच्या १७ व्या वर्षी प्रतिष्ठित विम्बल्डन स्पर्धा जिंकून रेकॉर्ड करणारा आणि हे रेकॉर्ड आजही कायम असलेला जर्मनीचा …

उधारी भागविण्यासाठी ट्रॉफीज विकणार बोरिस बेकर आणखी वाचा

लक्ष्मी मित्तल यांचाही बंधूना मदतीचा हात

भारतातील बडे उद्योजक मुकेश अंबानी यांनी धाकटे बंधू अनिल अंबानी यांचे ५८० कोटींचे कर्ज एकरकमी फेडून भावाला मदतीचा हात दिल्याची …

लक्ष्मी मित्तल यांचाही बंधूना मदतीचा हात आणखी वाचा

केवळ व्हेगन असल्याच्या कारणावरून महिलेला कर्ज देण्यास बँक अधिकाऱ्याचा नकार

इंग्लंडमधील ब्रिस्टोल येथील नॅटवेस्ट बँकेमध्ये कर्ज घेण्यासाठी अर्ज देण्यास गेलेल्या महिलेला, केवळ तिने व्हेगन आहारपद्धतीचा स्वीकार केला असल्याच्या कारणावरून बँक …

केवळ व्हेगन असल्याच्या कारणावरून महिलेला कर्ज देण्यास बँक अधिकाऱ्याचा नकार आणखी वाचा

एसबीआयने पुलवामा शहिदांचे कर्ज केले माफ

देशातील सर्वात मोठी बँक एसबीआयने पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांनी घेतलेले कर्ज त्वरित माफ केल्याची घोषणा केली …

एसबीआयने पुलवामा शहिदांचे कर्ज केले माफ आणखी वाचा

या आफ्रिकी देशाचे कर्ज चीनकडून माफ…पण गुपचूप

कॅमेरून या आफ्रिकी देशाचे कर्ज चीनने माफ केले आहे. मात्र याची वाच्यता कुठेही करण्यात आली नव्हती. एका चिनी वाहिनीने चुकीचे …

या आफ्रिकी देशाचे कर्ज चीनकडून माफ…पण गुपचूप आणखी वाचा

व्हिडिओकॉन कर्ज घोटाळ्यात चंदा कोचर दोषी

नवी दिल्ली – आयसीआयसीआय बँकेच्या आचारसंहिता आणि धोरणांच्या उल्लंघनप्रकरणी व्हिडिओकॉन कर्ज घोटाळ्यात चंदा कोचर यांच्यावर कारवाई होणार आहे. बँकेच्या अंतर्गत …

व्हिडिओकॉन कर्ज घोटाळ्यात चंदा कोचर दोषी आणखी वाचा

अभिनेत्री शिल्पा शेट्टी विरुद्ध कर्जाची परतफेड न केल्याच्या आरोपावरून दावा दाखल

अभिनेत्री शिल्पा शेट्टी कुंद्रा, तिची बहिण शमिता शेट्टी आणि शिल्पाची आई सुनंदा यांच्याविरुद्ध परहाद आमरा नामक एका ऑटोमोबाईल एजन्सीच्या मालकाने …

अभिनेत्री शिल्पा शेट्टी विरुद्ध कर्जाची परतफेड न केल्याच्या आरोपावरून दावा दाखल आणखी वाचा