आर्थिक फसवणूक

Whatsapp Spam Call : फक्त एक कॉल खाली करु शकतो तुमचे बँक खाते?

एका व्यक्तीला अनोळखी नंबरवरून फोन आला. त्याने तो फोन उचलला पण समोरून आवाज आला नाही… फोन कट झाला. दोन मिनिटांनी …

Whatsapp Spam Call : फक्त एक कॉल खाली करु शकतो तुमचे बँक खाते? आणखी वाचा

ऑनलाइन खरेदी करताना या तीन गोष्टी टाळा, टळेल मोठा त्रास

आजकाल Amazon, Flipkart, Vijay Sales आणि इतर ब्रँड्सचा सेल सुरू आहे. या दरम्यान इलेक्ट्रॉनिक उपकरणांवर मोठ्या प्रमाणात सूट दिली जात …

ऑनलाइन खरेदी करताना या तीन गोष्टी टाळा, टळेल मोठा त्रास आणखी वाचा

गुगलची कर्जाच्या नावाखाली 3500 फसवणूक करणाऱ्या अॅपवर कारवाई

गुगल प्ले स्टोअरवर अनेक अॅप्स आहेत, जे कर्ज देण्याचे आश्वासन देतात, परंतु या सर्व अॅप्सची पडताळणी केलेली नसते. काहीवेळा, योग्य …

गुगलची कर्जाच्या नावाखाली 3500 फसवणूक करणाऱ्या अॅपवर कारवाई आणखी वाचा

एसीमध्ये गॅस संपला असल्याचे सांगून तुम्हाला फसवत आहे मेकॅनिक, स्वतः तपासा असे

उन्हाळा सुरू होताच लोक घरातून कूलर आणि एअर कंडिशनरचा वापर करु लागतात. लोकांच्या मनात येणारा पहिला विचार हा आहे की …

एसीमध्ये गॅस संपला असल्याचे सांगून तुम्हाला फसवत आहे मेकॅनिक, स्वतः तपासा असे आणखी वाचा

या तंत्रज्ञानामुळे ऑनलाइन फसवणुकीचे मोडेल कंबरडे, तुमचा खिसा राहील सुरक्षित

आजकाल सायबर फ्रॉड ऑनलाइन फसवणुकीसाठी नवनवीन डावपेच अवलंबत आहेत. ऑनलाइन फसवणूक झाल्याच्या बातम्या रोज येत असतात. ओटीपीशिवाय बँक खात्यातून लाखो …

या तंत्रज्ञानामुळे ऑनलाइन फसवणुकीचे मोडेल कंबरडे, तुमचा खिसा राहील सुरक्षित आणखी वाचा

‘तारक मेहता’च्या निर्मात्यांविरोधात शैलेश लोढा यांची तक्रार, पैसे न दिल्याचा आरोप

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध मालिका ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही प्रेक्षकांची आवडती मालिका आहे. या शोमधील प्रत्येक पात्र लोकांच्या हृदयात …

‘तारक मेहता’च्या निर्मात्यांविरोधात शैलेश लोढा यांची तक्रार, पैसे न दिल्याचा आरोप आणखी वाचा

Loan Fraud : स्वस्त कर्जाच्या नावाखाली अशा प्रकारे होत आहे लोकांची फसवणूक, त्यासाठी काय करावे आणि काय टाळावे

कमी व्याजदराने कर्ज उपलब्ध करून देणाऱ्या टोळीचा पर्दाफाश दिल्ली पोलिसांनी केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी 8 महिलांसह 18 जणांना अटक …

Loan Fraud : स्वस्त कर्जाच्या नावाखाली अशा प्रकारे होत आहे लोकांची फसवणूक, त्यासाठी काय करावे आणि काय टाळावे आणखी वाचा

एटीएममधून पैसे काढताना लक्षात ठेवा या गोष्टी, नाहीतर रिकामे होईल तुमचे बँक खाते

आजच्या युगात, बहुतेक लोक त्यांच्या बँक खात्यातून पैसे काढण्यासाठी एटीएमचा वापर करतात. एटीएमच्या माध्यमातून लोकांना त्यांच्या गरजेनुसार काही सेकंदात सहज …

एटीएममधून पैसे काढताना लक्षात ठेवा या गोष्टी, नाहीतर रिकामे होईल तुमचे बँक खाते आणखी वाचा

72 तासांत एकापाठोपाठ एक फसवणूक, 40 लोकांचे खाते झाले ‘0’, प्रसिद्ध अभिनेत्रीही बळी

मुंबईत सायबर फसवणुकीचे एक खळबळजनक प्रकरण समोर आले आहे. गेल्या तीन दिवसांत एका खासगी बँकेचे सुमारे 40 ग्राहक सायबर फसवणुकीचे …

72 तासांत एकापाठोपाठ एक फसवणूक, 40 लोकांचे खाते झाले ‘0’, प्रसिद्ध अभिनेत्रीही बळी आणखी वाचा

तुम्हाला SBI कडून आला आहे का हा मेसेज? काळजी घ्या… नाहीतर रिकामे होईल खाते

तुमचे देखील स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) मध्ये खाते आहे का? जर होय, तर ही बातमी तुमच्या उपयोगाची आहे. SBI …

तुम्हाला SBI कडून आला आहे का हा मेसेज? काळजी घ्या… नाहीतर रिकामे होईल खाते आणखी वाचा

एलन मस्कला कोर्टाकडून क्लीन चिट, टेस्लाचे शेअर्स वधारले

अमेरिकेतील एका न्यायालयाने फसवणूक प्रकरणात इलेक्ट्रिक कार निर्माता कंपनी टेस्लाचे सीईओ एलन मस्क यांना क्लीन चिट दिली आहे. 2018 मध्ये, …

एलन मस्कला कोर्टाकडून क्लीन चिट, टेस्लाचे शेअर्स वधारले आणखी वाचा

उसेन बोल्टने एका सेकंदात कमावले 8 कोटी, आता त्याच्या खात्यात 9 लाख रुपये देखील नाहीत!

जगातील महान धावपटू उसेन बोल्टला मोठा धक्का बसला आहे. बातमीनुसार बोल्टची करोडोंची फसवणूक झाली आहे. उसेन बोल्टच्या खात्यातून 12.7 दशलक्ष …

उसेन बोल्टने एका सेकंदात कमावले 8 कोटी, आता त्याच्या खात्यात 9 लाख रुपये देखील नाहीत! आणखी वाचा

Nora Fatehi : फसवणूक प्रकरणात नोराचे नाव आल्यानंतर ‘झलक दिखला जा’ला मोठा झटका, आजपासून सुरू होत आहे डान्स रिअॅलिटी शो

2016 मध्ये ‘झलक दिखला जा’च्या सीझन 9 ची स्पर्धक असलेली नोरा फतेही त्याच्या पुढच्या सीझनमध्येच जजच्या खुर्चीपर्यंत कशी पोहोचली याबद्दल …

Nora Fatehi : फसवणूक प्रकरणात नोराचे नाव आल्यानंतर ‘झलक दिखला जा’ला मोठा झटका, आजपासून सुरू होत आहे डान्स रिअॅलिटी शो आणखी वाचा

या महिलेने लावला 400 कोटींचा चूना, आता कपाळाला हात लावून बसले लोक

नवनवीन लोकांशी जोडण्यासाठी लोक सहसा सोशल मीडियावर येतात, पण कधी कधी हा सोशल मीडिया कोणाच्या तरी अडचणीचे कारण बनतो. सोशल …

या महिलेने लावला 400 कोटींचा चूना, आता कपाळाला हात लावून बसले लोक आणखी वाचा

Whatsapp Fraud Alert : तुम्हीही व्हॉट्सअॅपवर या चार चुका केल्या असतील तर काही मिनिटांत रिकामे होऊ शकते बँक खाते

आजकाल तुम्हाला जवळपास प्रत्येक व्यक्तीच्या हातात मोबाईल फोन सहज दिसेल. मोबाईलच्या मदतीने कॉल करण्यापासून इतर अनेक कामे अगदी सहज आणि …

Whatsapp Fraud Alert : तुम्हीही व्हॉट्सअॅपवर या चार चुका केल्या असतील तर काही मिनिटांत रिकामे होऊ शकते बँक खाते आणखी वाचा

केवळ एका व्हिडिओ कॉलमुळे बसला 7.50 लाखांचा फटका, संपूर्ण प्रकरण जाणून तुम्हाला देखील वाटेल आश्चर्य

मुंबई : मुंबईत आरोग्य सेवेत काम करणाऱ्या 43 वर्षीय व्यक्तीसोबत आक्षेपार्ह व्हिडिओ कॉलद्वारे फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. प्रत्यक्षात …

केवळ एका व्हिडिओ कॉलमुळे बसला 7.50 लाखांचा फटका, संपूर्ण प्रकरण जाणून तुम्हाला देखील वाटेल आश्चर्य आणखी वाचा

महाराष्ट्रात 100 कोटीत बना कॅबिनेट मंत्री! ठगांची थेट आमदाराशी बातचीत, चौघांना अटक

मुंबई : महाराष्ट्रात सत्ताबदल होऊन पंधरवडा उलटूनही मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. अशा परिस्थितीत काही ठगांनी एका आमदाराला मंत्री करण्याचे आमिष …

महाराष्ट्रात 100 कोटीत बना कॅबिनेट मंत्री! ठगांची थेट आमदाराशी बातचीत, चौघांना अटक आणखी वाचा

Daler Mehndi Arrested : आर्थिक फसवणूक प्रकरणी गायक दलेर मेहंदीला अटक, पटियाला कोर्टाने पाठवले तुरुंगात

चंदीगड – पंजाबी गायक दलेर मेहंदी याला पटियाला पोलिसांनी अटक केली आहे. 2003 मध्ये मेहंदीवर आर्थिक फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल …

Daler Mehndi Arrested : आर्थिक फसवणूक प्रकरणी गायक दलेर मेहंदीला अटक, पटियाला कोर्टाने पाठवले तुरुंगात आणखी वाचा