आरोग्यदायक

Health Tips : मधुमेह आणि कोलेस्ट्रॉलमध्ये खूप फायदेशीर कढीपत्ता, जाणून घ्या त्यांचा वापर कसा करावा

स्वयंपाकघरातील इतर मसाल्यांप्रमाणे कढीपत्ता देखील तितकाच महत्त्वाचा आहे. भारतीय स्वयंपाकघरात, कढीपत्त्याची चव जोडली जाते. याला गोड कडुलिंब असेही म्हणतात, हे …

Health Tips : मधुमेह आणि कोलेस्ट्रॉलमध्ये खूप फायदेशीर कढीपत्ता, जाणून घ्या त्यांचा वापर कसा करावा आणखी वाचा

Health Tips : रोज ड्रायफ्रुट्स खाणाऱ्यांनी घ्यावी काळजी, त्यांच्याकडून होत आहे ही चूक

तुम्हाला निरोगी राहायचे असेल, तर तुमच्या आहारात सुक्या मेव्यांचा समावेश करा. सुका मेवा देखील आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. परंतु …

Health Tips : रोज ड्रायफ्रुट्स खाणाऱ्यांनी घ्यावी काळजी, त्यांच्याकडून होत आहे ही चूक आणखी वाचा

आंब्यासोबत दही खाणे म्हणजे विष! आंब्यासोबत हे फूड कॉम्बिनेशन होतात जड

लोक उन्हाळ्यात थंड होण्यासाठी अनेक मार्गांचा अवलंब करतात, ज्यामध्ये वॉटर पार्कमध्ये मजा करण्यासारख्या क्रियाकलापांचा समावेश असतो. तसे, आंब्यापासून बनवलेल्या गोष्टी …

आंब्यासोबत दही खाणे म्हणजे विष! आंब्यासोबत हे फूड कॉम्बिनेशन होतात जड आणखी वाचा

Silver Benefits : शरीराला आजारांपासून दूर ठेवते चांदी! कमी असेल या समस्यांचा धोका

चांदीचे दागिने परिधान केल्याने निःसंशयपणे तुम्हाला क्लासी लुक मिळू शकतो. पण तुम्हाला माहीत आहे का की दागिने बनवण्यासाठी जी चांदी …

Silver Benefits : शरीराला आजारांपासून दूर ठेवते चांदी! कमी असेल या समस्यांचा धोका आणखी वाचा

हे हेल्दी ड्रिंक्स किडनी स्टोनपासून करतात बचाव, आजच करा त्यांचा आहारात समावेश

किडनी हा शरीराच्या महत्त्वाच्या अवयवांपैकी एक आहे. किडनी शरीरातील घाण बाहेर काढते. अशा परिस्थितीत त्याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. …

हे हेल्दी ड्रिंक्स किडनी स्टोनपासून करतात बचाव, आजच करा त्यांचा आहारात समावेश आणखी वाचा

रात्रीचे भोजन आणि आरोग्य

शरीराला जडणाऱ्या बहुतेक व्याधींचा थेट संबंध पोटाशी आहे हे विधान आयुर्वेदाने अनेक शतकांपूर्वी करून ठेवले आहे. किंबहुना रात्रीचे भोजन संध्याकाळी …

रात्रीचे भोजन आणि आरोग्य आणखी वाचा

उजव्या पायामध्ये का बांधला जातो काळा धागा ?

अनेक जणांच्या पायामध्ये काळा धागा आपल्याला पाहायला मिळत असतो. अनेकांच्या लेखी हे जरी फॅशन स्टेटमेंट असले, तरी हा काळा धागा …

उजव्या पायामध्ये का बांधला जातो काळा धागा ? आणखी वाचा

तुम्हाला माहित आहेत का पाण्याचे 9 प्रकार

सर्वचजण आपल्याला आजारपण दूर ठेवायचे असेल तर भरपूर पाणी प्यावे असे सांगतात. पण ही गोष्ट प्रत्येक व्यक्तीसाठी वेगवेगळ्या प्रकारे लागू …

तुम्हाला माहित आहेत का पाण्याचे 9 प्रकार आणखी वाचा

…म्हणून लहान मुलांचे कान अवश्य टोचावेत

जगभरामधील महिला, पुरुष, तरुण-तरुणी आपले कान टोचून घेत असतात, ते कानामध्ये निरनिराळ्या पद्धतीची आभूषणे घालण्याची हौस पूर्ण करण्यासाठी. पण भारतात …

…म्हणून लहान मुलांचे कान अवश्य टोचावेत आणखी वाचा

…म्हणून खावी चटणी

आपल्या खाद्यसंस्कृतीमध्ये असे अनेक पदार्थ आहेत, ज्यांच्या शिवाय आपले भोजन पूर्ण होत नाही. या पदार्थांमुळे भोजनाचा स्वाद अजूनच वाढतो. हे …

…म्हणून खावी चटणी आणखी वाचा

कॉफी आणि बरेच काही..

पावसाळ्याचे दिवस, मित्रमैत्रिणींचा मोठ्ठा ग्रुप, झकास रंगात आलेल्या गप्पा हे सर्वच असले, की जोडीला गरमागरम कॉफी ही हवीच. सहज उपलब्ध …

कॉफी आणि बरेच काही.. आणखी वाचा

जवसाच्या चटणीचे फायदे

आयुर्वेदामध्ये जेवणात विविध प्रकारचे पदार्थ असावेत असे म्हटलेले आहे. विविध प्रकारचे म्हणजे विविध चवीचे पदार्थ नव्हे तर विभिन्न पोषणमूल्यांचे पदार्थ. …

जवसाच्या चटणीचे फायदे आणखी वाचा

व्हिडिओ गेम खेळणे लाभदायक

जुन्या पिढीतला प्रत्येकच माणूस नव्या पिढीवर सातत्याने टीकाच करत असतो. आजच्या पिढीला खेळायला नको, वाचायला नको. केवळ स्मार्ट फोन हातात …

व्हिडिओ गेम खेळणे लाभदायक आणखी वाचा

जपानी लोकांच्या सडपातळपणाचे आणि चिरतारुण्याचे हे आहे रहस्य

जपान देशातील लोक, विशेषतः महिला, सुंदर, सडपातळ देहयष्टीचे आणि चिरतरुण समजले जातात. जपानी लोकांची आयुर्मर्यादाही जगातील इतर देशांतील लोकांच्या आयुर्मर्यादेच्या …

जपानी लोकांच्या सडपातळपणाचे आणि चिरतारुण्याचे हे आहे रहस्य आणखी वाचा

सकाळी उठल्याबरोबर अशा प्रकारे करावे पाण्याचे सेवन

जपानी लोक दीर्घायुषी असतात हे विज्ञानाने सिद्ध केले आहेच, पण त्याचसोबत या लोकांच्या चेहऱ्यावर वृद्धत्वाच्या खुणा देखील पुष्कळ उशीरा दिसू …

सकाळी उठल्याबरोबर अशा प्रकारे करावे पाण्याचे सेवन आणखी वाचा

उत्तम आरोग्याकरिता आस्वाद घ्या लीचीचा

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आंबे, जांभळे, ह्यांच्या जोडीने आणखी एक चविष्ट फळ दिसते, ते म्हणजे लीची. हे फळ अतिशय चविष्ट आहेच, पण …

उत्तम आरोग्याकरिता आस्वाद घ्या लीचीचा आणखी वाचा

कच्च्या कांद्याचे फायदे अनेक

स्वयंपाक घरामध्ये केलेला असो, किंवा हॉटेलमध्ये, त्यामध्ये कांद्याचा वापर निश्चितपणे केला जातो. त्यामुळे पदार्थाला आणखी चव येते. कांद्याचे सेवन, विशेषतः …

कच्च्या कांद्याचे फायदे अनेक आणखी वाचा

एकदा जरूर ‘ओनियन चहा’चा आस्वाद घेऊन पहा

ओनियन चहा किंवा चक्क कांदा घालून केलेला चहा आवर्जून प्यायला हवा असे म्हटल्यावर जरा गोंधळल्यासारखे होते. आल्याचा चहा, इलायची घालून …

एकदा जरूर ‘ओनियन चहा’चा आस्वाद घेऊन पहा आणखी वाचा