दिल्ली पोलीस

या सात चिन्यांना सोडता येणार नाही भारत

फोटो साभार लॉजिकल इंडियन लडाख भागात तणाव निर्माण करणाऱ्या चीनने भारतात राहत असलेल्या भारतीयांनी देशात परत यावे यासाठी प्रयत्न सुरु …

या सात चिन्यांना सोडता येणार नाही भारत आणखी वाचा

लॉकडाऊन : मेरी कॉमच्या मुलाचा वाढदिवस, पोलिसांनी आणला केक, गायले गाणे

लॉकडाऊनमध्ये लहान मुलांचा वाढदिवस पालकांना अगदी साध्या पद्धतीने करावा लागत आहे. अशातच काही ठिकाणी पोलीस स्वतः केक घेऊन जात लहान …

लॉकडाऊन : मेरी कॉमच्या मुलाचा वाढदिवस, पोलिसांनी आणला केक, गायले गाणे आणखी वाचा

व्हिडीओ : ‘तेरी मिट्टी’ गाण्याच्या माध्यमातून पोलीस कर्मचाऱ्याने मानले कोरोना वॉरियर्सचे आभार

भारतात दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांच्या आकडेवारीत वाढ होत चालली आहे. या महामारीशी लढण्यासाठी डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, पोलीस दिवस-रात्र काम करत आहेत. या …

व्हिडीओ : ‘तेरी मिट्टी’ गाण्याच्या माध्यमातून पोलीस कर्मचाऱ्याने मानले कोरोना वॉरियर्सचे आभार आणखी वाचा

दिल्ली पोलिसांच्या ‘त्या’ परिक्रमेचे मोदींकडून कौतूक

कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी दिल्लीतील बंगला साहीब गुरुद्वारा देखील मदत करत आहे. त्यांच्या या मदतीचे आभार मानण्यासाठी दिल्ली पोलिसांनी सायरन वाजवत …

दिल्ली पोलिसांच्या ‘त्या’ परिक्रमेचे मोदींकडून कौतूक आणखी वाचा

तबलिगी जमातचे प्रमुख मौलाना सादसह इतरांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

नवी दिल्ली – दिल्लीसह संपूर्ण देशावर कोरोनाचे संकट ओढावणाऱ्या तबलिगी जमातीच्या सदस्यांवर सध्या कारवाई बडगा उगारला जात आहे. त्यातच आता …

तबलिगी जमातचे प्रमुख मौलाना सादसह इतरांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल आणखी वाचा

VIDEO : नेमके काय घडले होते जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठ

नवी दिल्ली : पोलिसांकडून जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना लायब्ररीत घुसून झालेल्या मारहाणीचा व्हिडिओ आता समोर आला आहे. पोलिसांकडून 15 …

VIDEO : नेमके काय घडले होते जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठ आणखी वाचा

आयशी घोषसह 19 जणांविरोधात जेएनयू हल्ला प्रकरणी गुन्हा दाखल

नवी दिल्ली – हिंदू रक्षा दलाच्या कार्यकर्त्यांनी जवाहरलाल नेहरू विद्यापीठात(जेएनयू) शांततेत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना मारहाण केल्याची घटना रविवारी घडली. विद्यार्थी …

आयशी घोषसह 19 जणांविरोधात जेएनयू हल्ला प्रकरणी गुन्हा दाखल आणखी वाचा

भाजप खासदाराला ‘गंभीर’ धमकी

नवी दिल्ली: माजी क्रिकेटपटू आणि भाजप खासदार गौतम गंभीर व त्याच्या परिवाराला कुटुंबीयांना आंतरराष्ट्रीय क्रमांकावरून फोनद्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात …

भाजप खासदाराला ‘गंभीर’ धमकी आणखी वाचा

दिल्ली पोलिसांच्या समर्थानात उतरल्या किरण बेदी

पुडुचेरी – वकिलांच्या हल्ल्याबद्दल दिल्ली पोलिसांनी सोमवारी पोलिस मुख्यालयाबाहेर निदर्शने केली. ज्यावेळी घोषणाबाजी करण्यात आली – पोलीस आयुक्त किरण बेदी …

दिल्ली पोलिसांच्या समर्थानात उतरल्या किरण बेदी आणखी वाचा

दिल्लीत खाकी आणि काळा कोट यांचा राडा

नवी दिल्ली – खाकी वर्दीविरोधात काळे कोट अर्थात पोलिसांविरोधात वकिल आक्रमक झाल्याचे चित्र दिल्लीत असून पार्किंगच्या कारणावरुन दिल्ली पोलीस आणि …

दिल्लीत खाकी आणि काळा कोट यांचा राडा आणखी वाचा

रॅनबॅक्सीचे माजी प्रमोटर शिविंदर सिंह यांच्यासमवेत चारजणांना अटक

नवी दिल्ली – दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने गुरुवारी मोठी कारवाई करत जगातील आघाडीची कंपनी रॅनबॅक्सीचे माजी प्रमोटर शिविंदर सिंह …

रॅनबॅक्सीचे माजी प्रमोटर शिविंदर सिंह यांच्यासमवेत चारजणांना अटक आणखी वाचा

दिल्लीतील टॅक्सी चालक का ठेवतात फर्स्ट एड बॉक्समध्ये कंडोम ?

नवी दिल्ली : आपल्या गाडीतील फर्स्ट एड बॉक्समध्ये राजधानी दिल्लीतील अंधश्रद्धाळू टॅक्सी चालक कंडोम ठेवतात. पण बऱ्याच जणांना याचे कारण …

दिल्लीतील टॅक्सी चालक का ठेवतात फर्स्ट एड बॉक्समध्ये कंडोम ? आणखी वाचा

मुलीला बुलेट घेऊन देणे वडीलांना पडले महागात

ग्रेटर नोएडा – ग्रेटर नोएडामधील जराचा कोतवाली भागातील मिलाक खटाना गावच्या मुलीला बुलेट चालवताना पाहणे काही गावगुंडांच्या पचनी पडले नाही. …

मुलीला बुलेट घेऊन देणे वडीलांना पडले महागात आणखी वाचा

पोलिसांनी चलान दिले म्हणून जाळून टाकली स्वत:चीच मोटारसायकल

नवी दिल्ली – १ सप्टेंबरपासून वाहतूक नियमांचा भंग केल्यास वाहनचालकांना अधिकचा दंड भरावा लागत आहे. सध्या याच नियमांची आणि त्यानुसार …

पोलिसांनी चलान दिले म्हणून जाळून टाकली स्वत:चीच मोटारसायकल आणखी वाचा

लष्कर आणि सरकारविरूद्ध अफवा पसरवल्या प्रकरणी शेहला रशीद यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल

नवी दिल्ली – जेएनयूची विद्यार्थी नेते शेहला रशीद यांच्याविरूद्ध दिल्लीत पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. ज्यामध्ये भारतीय लष्कर व …

लष्कर आणि सरकारविरूद्ध अफवा पसरवल्या प्रकरणी शेहला रशीद यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल आणखी वाचा

गेम टास्क पूर्ण करण्यासाठी घरातून पळालेली मुलगी 18 दिवसांत फिरली 10 शहरे

‘टॅक्सी ड्रायव्हर – 2’ या मोबाइल गेमच्या सवयीमुळे उत्तराखंडच्या पंतनगर भागातील एक दहावीत शिकणारी मुलगी घरातून पळाली. ती घरून पळाल्यानंतर …

गेम टास्क पूर्ण करण्यासाठी घरातून पळालेली मुलगी 18 दिवसांत फिरली 10 शहरे आणखी वाचा

बिझनेस पार्टनर्सनी केली सेहवागच्या पत्नीची आर्थिक फसवणूक

नवी दिल्ली – आर्थिक फसवणूक झाल्याप्रकरणी टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग याच्या पत्नीने म्हणजेच आरती सेहवागने पोलिसात तक्रार दाखल …

बिझनेस पार्टनर्सनी केली सेहवागच्या पत्नीची आर्थिक फसवणूक आणखी वाचा

भाजीसाठी मागितले ३० रुपये, भररस्त्यातच पती म्हणाला … तलाक.! तलाक.!! तलाक.!!!

नवी दिल्ली – ट्रिपल तलाकचे हृदयद्रावक प्रकरण नुकतेच दिल्लीला लागूनच असलेल्या ग्रेटर नोएडा येथून समोर आले आहे. ही घटना ग्रेटर …

भाजीसाठी मागितले ३० रुपये, भररस्त्यातच पती म्हणाला … तलाक.! तलाक.!! तलाक.!!! आणखी वाचा