छगन भुजबळ

चौकशीच्या परवानगीचे भुजबळांकडून स्वागत

अमरावती: कथित महाराष्ट्र सदन गैरव्यवहार प्रकरणी चौकशी करण्यास राज्याच्या गृह विभागाने दिलेल्या परवानगीचे आपण स्वागत करतो; अशी प्रतिक्रिया सार्वजनिक बांधकाम …

चौकशीच्या परवानगीचे भुजबळांकडून स्वागत आणखी वाचा

कलमाडींच्या नेतृत्त्वाखाली यंदा पुणे फेस्टीवल जोरात

पुणे दि.१८ – चोवीस वर्षांपूर्वी गणेशोत्सवाचे निमित्त साधून गणेशोत्सवाचा सोहळा अधिक सांस्कृतिक करण्यासाठी पुण्याचे खासदार सुरेश कलमाडी यांनी सुरू केलेला …

कलमाडींच्या नेतृत्त्वाखाली यंदा पुणे फेस्टीवल जोरात आणखी वाचा

दुष्काळावरून राजकारण

राज्य सरकारने नुकताच राज्यातील १२३ तालुक्यात दुष्काळ जाहीर केला आहे. मात्र हे जाहीर करीत असताना निकष धाब्यावर बसवून या यादीत …

दुष्काळावरून राजकारण आणखी वाचा

राज्यातील किल्ले बनणार पर्यटकांचे आकर्षण

नवी दिल्ली: महाराष्ट्राच्या जाज्ज्वल्य इतिहासाचे साक्षीदार असलेल्या किल्ल्यांना पर्यटकांचे आकर्षण केंद्र बनविण्यासाठी महाराष्ट्र शासन आणि केंद्रीय पुरातत्व विभाग यांच्यात लवकरच …

राज्यातील किल्ले बनणार पर्यटकांचे आकर्षण आणखी वाचा

टोल आणि मराठी शाळांच्या प्रश्नाबाबत राज ठाकरे यांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा

मुंबई: टोल आणि मराठी शाळांच्या प्रश्नासंबंधी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेऊन त्यांच्याशी …

टोल आणि मराठी शाळांच्या प्रश्नाबाबत राज ठाकरे यांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा आणखी वाचा

भुजबळ यांनी केली टोलभैरवांची पाठराखण

मुंबई: राज्यात टोलवसुलीचे काम योग्य रितीने सुरू असल्याचे सांगत सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी ‘टोलभैरवां’ची पाठराखण केली आहे. महामार्गावर …

भुजबळ यांनी केली टोलभैरवांची पाठराखण आणखी वाचा

विलासरावांच्या प्रकृतीत सुधारणा

चेन्नई, ९ ऑगस्ट-केंद्रीय मंत्री विलासराव देशमुखांच्या प्रकृतीत आता सुधारणा होत आहे. विलासराव देशमुख यांना सध्या लाईफ सपोर्ट सिस्टीमची गरज नसल्याचे …

विलासरावांच्या प्रकृतीत सुधारणा आणखी वाचा

तटकरे, भुजबळांना पवारांची क्लीन चीट

मुंबई: राष्ट्रवादीचे जलसंपदा मंत्री सुनील तटकरे आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांना केंद्रीय कृषिमंत्री आणि पक्षाचे अध्यक्ष शरद पवार …

तटकरे, भुजबळांना पवारांची क्लीन चीट आणखी वाचा

तटकरे आणि भुजबळांची भ्रष्टाचारात भागीदारी

पुणे: महाराष्ट्रात मंत्रीपद भूषविणारे जलसंपदा मंत्री सुनील तटकरे आणि सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांचे दहा हजार कोटी रुपयांचे घोटाळे आपण …

तटकरे आणि भुजबळांची भ्रष्टाचारात भागीदारी आणखी वाचा

महाराष्ट्र सदनाच्या कामात भुजबळ यांनी केला दीडशे कोटीचा भ्रष्टाचार: किरीट सोमैय्यांचा आरोप

नवी दिल्ली: महाराष्ट्र सदनाच्या नूतनीकरणात सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी दीडशे कोटी रुपयाचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाचे …

महाराष्ट्र सदनाच्या कामात भुजबळ यांनी केला दीडशे कोटीचा भ्रष्टाचार: किरीट सोमैय्यांचा आरोप आणखी वाचा

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अध्यक्षपदासाठी नेत्यांची चाचपणी

मुंबई, दि. ३० – राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या मुंबई अध्यक्षपदाचा उमेदवार ठरविण्यासाठी पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी प्रमुख पदाधिकारी, नेते तसेच कार्यकर्ते …

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अध्यक्षपदासाठी नेत्यांची चाचपणी आणखी वाचा

मंत्रालयाची इमारत पाडण्याच्या पवारांच्या सल्ला भुजबळ व मुख्यमंत्र्यांनी धुडकावला

मुंबई, दि. २८ – मंत्रालयाला गेल्या गुरुवारी आग लागली आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी घटनास्थळी …

मंत्रालयाची इमारत पाडण्याच्या पवारांच्या सल्ला भुजबळ व मुख्यमंत्र्यांनी धुडकावला आणखी वाचा

मी बळीचा बकरा : छगन भुजबळ

मुंबई,२५ जून-मंत्रालयात लागलेल्या आगीबाबत मुख्यामंत्र्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला जबाबदार धरून छगन भुजबळ यांना टीकेचे लक्ष्य केले होते. मात्र छगन भुजबळ …

मी बळीचा बकरा : छगन भुजबळ आणखी वाचा

राष्ट्रवादीतील ओबीसी नेत्यांवरील आरोपांबाबत श्रेष्ठींचे मौन

मुंबई, दि. २० – राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन मंत्र्यांवर गेल्या आठवडाभरात होत असलेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर पक्षातून कोणतीच प्रतिक्रिया व्यक्त केली जात …

राष्ट्रवादीतील ओबीसी नेत्यांवरील आरोपांबाबत श्रेष्ठींचे मौन आणखी वाचा

ओबीसी नाटक थांबवा

महाराष्ट्रातले तीन दिग्गज ओबीसी नेते आज पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मगावी चौंडी येथे एकत्र येत आहेत. ते तीन नेते म्हणजे …

ओबीसी नाटक थांबवा आणखी वाचा

विकलांग भाजपा-सेना युती

    दिल्ली महानगरपालिकेच्या निवडणुकांत भारतीय जनता पार्टीने उज्ज्वल यश मिळवले आहे. या निवडणुकीच्या निकालांचे तपशील पाहिल्यास असे लक्षात येईल, की …

विकलांग भाजपा-सेना युती आणखी वाचा