घरगुती उपाय

केसांमधील कोंडा कमी करण्यासाठी अवलंबा हे घरगुती उपाय

केसांमध्ये कोंडा होणे ही केसांशी निगडीत एक सामान्य समस्या आहे. केसांच्या मुळाशी असलेली त्वचा आर्द्रताहीन, कोरडी होऊ लागली, किंवा त्यामध्ये …

केसांमधील कोंडा कमी करण्यासाठी अवलंबा हे घरगुती उपाय आणखी वाचा

अपचनामुळे भूक लागत नसल्यास करा हे उपाय

जर व्यवस्थित भूक लागत नसेल, किंवा अन्न घेण्याची इच्छा होत नसेल, तर हे लक्षण पचनतंत्रामध्ये बिघाड झाल्याचे किंवा इतर कोणता …

अपचनामुळे भूक लागत नसल्यास करा हे उपाय आणखी वाचा

दातदुखी कमी करण्यासाठी अवलंबा हे उपाय

दातदुखीचा त्रास हा अतिशय हैराण करणारा असतो. एकदा दातदुखी सुरु झाली, की ती दुसरे तिसरे काही सुचू देत नाही. दात …

दातदुखी कमी करण्यासाठी अवलंबा हे उपाय आणखी वाचा

केळी लवकर खराब होऊ नयेत यासाठी हे उपाय अवलंबा

केळे हे फळ फारसे टिकणारे नाही. थंडीच्या दिवसांमध्ये केळी साधारण आठवडा भरापर्यंत ठीक राहतात. पण एकदा का केळी पिकू लागली, …

केळी लवकर खराब होऊ नयेत यासाठी हे उपाय अवलंबा आणखी वाचा

घरामध्ये डासांचा प्रादुर्भाव झाल्यास करा हे उपाय

सध्या हवामान बदलत आहे. अश्या वेळी डासांचा प्रादुर्भाव वाढतो आहे. त्यामुळे डासांना पळविणारी क्रीम्स, कपड्यांवर चिकटविण्याचे पॅच यांच्याशिवाय घराबाहेर पडणे …

घरामध्ये डासांचा प्रादुर्भाव झाल्यास करा हे उपाय आणखी वाचा

फूड पॉयझनिंग झाल्यास…

अनेकदा घराबाहेर पडल्यानंतर आपल्या आवडत्या खाद्य पदार्थांचा स्टॉल समोर दिसतो, आणि त्यावरील चटपटीत खाद्यपदार्थ नजरेला पडल्यानंतर ते चाखण्याचा मोह न …

फूड पॉयझनिंग झाल्यास… आणखी वाचा

काही घरगुती औषधोपचार

आपल्या शरीरामध्ये उद्भविणाऱ्या प्रत्येक लहान सहान आजारासाठी औषधे घेणे योग्य नाही. कारण त्या औषधांनी गुण येत असला, तरी माफक प्रमाणामध्ये …

काही घरगुती औषधोपचार आणखी वाचा

डोके दुखत असल्यास आजमावा हे घरुगुती उपाय

सध्याच्या सततच्या धावपळीच्या काळामध्ये, करावी लागणारी कामे आणि घ्याव्या लागत असणाऱ्या जबाबदाऱ्या यांच्यामुळे शारीरिक आणि मानसिक तणाव असतोच. ह्या तणावामुळे …

डोके दुखत असल्यास आजमावा हे घरुगुती उपाय आणखी वाचा

मासिक पाळी दरम्यान होणाऱ्या वेदना कमी करण्यासाठी करा हे उपाय

महिलांसाठी दर महिन्याला येणारी मासिक पाळी हा मोठा कठीण काळ असतो. पूर्वीच्या काळी स्त्रियांना ‘ बाहेर ‘ बसविण्याची पद्धत होती. …

मासिक पाळी दरम्यान होणाऱ्या वेदना कमी करण्यासाठी करा हे उपाय आणखी वाचा

घरच्या घरी घ्या आपल्या डोळ्यांची काळजी

या ‘ स्क्रीन ‘ युगामध्ये आपल्या सर्वांच्याच डोळ्यांपुढे कुठल्या न कुठल्या स्क्रीन्स सतत असतातच. टीव्ही स्क्रीन, कॉम्प्युटर स्क्रीन, मोबाईल फोनचा …

घरच्या घरी घ्या आपल्या डोळ्यांची काळजी आणखी वाचा

कपड्यांवरील डाग हटविण्याकरिता काही टिप्स

तुमच्या आवडत्या ड्रेसवर कोणत्याही प्रकारचा डाग पडला असल्यास, आणि वारंवार धुवून देखील डाग निघत नसल्यास काय कराल? तुमच्या आवडत्या लेदर …

कपड्यांवरील डाग हटविण्याकरिता काही टिप्स आणखी वाचा

शरीरामध्ये रक्ताभिसरण सुरळीत होत नसल्यास…

शरीरामध्ये रक्ताभिसरण सुरळीत न होणे, हे अनके विकारांचे लक्ष असू शकते. लठ्ठपणा, मधुमेह, उच्चरक्तदाब, आणि सातत्याने धूम्रपान या कारणांमुळे शरीरातील …

शरीरामध्ये रक्ताभिसरण सुरळीत होत नसल्यास… आणखी वाचा

सतत अॅसिडीटी होत असल्यास करा या पदार्थांचे सेवन

अनेक वेळा वेळी अवेळी खाण्यापिण्याने किंवा जास्त मसालेदार पदार्थ खाल्ल्याने पोटदुखी उद्भविणे, पोटामध्ये गॅसेस होणे, मळमळणे, उलटी होणार असल्याची सतत …

सतत अॅसिडीटी होत असल्यास करा या पदार्थांचे सेवन आणखी वाचा

हातांना दुर्गंधी येत आहे का? मग त्यासाठी करा हे उपाय

स्वयंपाक करताना किंवा उग्र वास असणाऱ्या वस्तू हाताळताना त्या वस्तूंचा किंवा पदार्थांचा वास हातांना राहतो. वारंवार साबणाने हात स्वच्छ धुवूनही …

हातांना दुर्गंधी येत आहे का? मग त्यासाठी करा हे उपाय आणखी वाचा

धुळीची अॅलर्जी घरगुती उपायांनी दूर करा

धुळीची अॅलर्जी ही धुळीमध्ये असणाऱ्या ‘डस्ट माईट्स’ शिवाय इतर अनेक गोष्टींमुळे उद्भवू शकते. ह्या अॅलर्जीच्या परिणामस्वरूप सतत शिंका येणे, हातापायांवर …

धुळीची अॅलर्जी घरगुती उपायांनी दूर करा आणखी वाचा