सर्वसाधारणपणे आपल्या देशात 12 आकडा शुभ समजला जातो. घड्याळात 12 कधी वाजतायेत याची देखील आतुरतेने वाट पाहिले जाते. मात्र तुम्हाला आश्चर्य वाटेल की, जगात असेही एक घड्याळ ज्यात कधी 12 वाजतच नाही. (Source) हे विचित्र घड्याळ स्विझर्लंडच्या सोलोथर्न शहरात आहे. या शहरातील टाउन स्क्वेअरवर एक घड्याळ आहे. त्या घड्याळात तासांसाठी केवळ अकराच अंक आहेत. त्यातील […]
घड्याळ
जगातील सर्वात महागडे घड्याळ, किंमत 222 कोटी
जिनिव्हा येथील एका चॅरेटी लिलावात पटेक फिलिपच्या एका घड्याळासाठी तब्बल 31 मिलियन डॉलरची (222 कोटी रूपये) बोली लागली. लिलावात विकले गेलेले आतापर्यंतचे सर्वात महागडे मनगटी घड्याळ आहे. ख्रिस्टिनी या लिलाव कंपनीद्वारे आयोजित करण्यात आलेल्या या चॅरेटी लिलावाचा हेतू ड्येचेनी मस्क्यूलर डिस्ट्रोपीच्या (स्नायूंचा आजार) संशोधनासाठी मदत करणे हा होता. यामध्ये पटेक, ऑडेमार्स पिगेट आणि एफ.पी. जॉर्न […]
बहुमूल्य घड्याळांचे शौकिन आहेत ‘हे’ बॉलिवूड सेलिब्रिटी
आजच्या स्मार्टयुगात आपल्यापैकी अनेकांनी मनगटी घड्याळांचा त्याग केलेला आहे. याचा परिणाम देखील आपण पाहत आहोत. पण आपल्यापैकी अनेकजण स्मार्ट वॉचचा पर्याय देखील वापरत आहेत. याला मात्र अपवाद ठरत आहेत बॉलीवूड सेलिब्रेटी. कारण लक्झरी घड्याळांच्या बाबतीत आपले बॉलिवूड सेलिब्रेटीही मागे नाहीत. अनेक बॉलिवूडकरांचा रोलेक्स पासून ओमेगा पर्यंत ब्रँडेड घड्याळं वापरणाऱ्यांच्या यादीत समावेश आहे. पण ब्रँडेड घड्याळांचे […]
एक सिगरेट पडली चक्क 5 कोटींना
फ्रान्सची राजधानी असलेले पॅरिस शहर आपल्या सुंदरतेमुळे आणि पर्यटनामुळे ओळखले जाते. मात्र सध्या पॅरिसमध्ये चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. फ्रान्समध्ये अशीच एक चोरीची घटना घडली असून, या घटनेने सर्वांनाच हैराण केले. एक जापानी व्यक्ती पॅरिसमधील 5 स्टार हॉटेलमधून सिगरेट पिण्यासाठी बाहेर पडताच त्याच्या हातातून 8,40,000 डॉलरचे (5,96,44,620 कोटी रूपये) स्विस घड्याळच चोरी गेले. 30 वर्षीय जापानी […]
एवढ्या कोटींचे घड्याळ घालून हार्दिक पांड्याने केली शस्त्रक्रिया
भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या सध्या पाठीच्या सर्जरीमुळे क्रिकेटपासून लांब आहे. असे असले तरी सोशल मीडियावर हार्दिक पांड्याची जोरदार चर्चा आहे. View this post on Instagram Surgery done successfully 🥳 Extremely grateful to everyone for your wishes ❣️ Will be back in no time! Till then miss me 😉 A post shared by […]
या जुगाऱ्याने घातलेल्या घड्याळाच्या किंमतीत खरेदी केले जाऊ शकते घर आणि कार
अमेरिकन पोकर प्लेयर आणि प्लेबॉय मिलियनेयर डेन बिल्जेरियन आपल्या शानदार लाईफ स्टाईलसाठी नेहमीच चर्चेत असतो. डेन बिल्जेरियन एका प्रोडक्ट लाँचसाठी भारतात आला होता. तो भारतातील सर्वात मोठा पोकर इव्हेंट इंडिया पोकर चॅम्पियनशीपमध्ये देखील उपस्थित होता. मात्र डेन बिल्जेरियन पेक्षा सध्या त्याच्या घड्याळाची चर्चा सर्वत्र रंगली आहे. त्याने एवढे महाग घड्याळ घातले होते की, त्यामध्ये भारतात […]
मिग २१च्या धातूपासून बनले हे खास घड्याळ
बंगलोर वॉच कंपनीने भारताच्या हवाई दलाच्या पहिल्या सुपरसोनिक लढाऊ विमानाच्या म्हणजे मिग २१ च्या धातूपासून बनविलेल्या घड्याळांचे नवे कलेक्शन सादर केले आहे. मिग २१ या लढाऊ विमानांनी भारतीय हवाई दलासाठी मोठे योगदान दिले असून अजूनही देत आहेत. वीरचक्र पुरस्काराने नुकतेच सन्मानित झालेले विंग कमांडर अभिनंदन यांनी मिग २१ मधूनच पाकिस्तानचे एफ १६ विमान पाडले होते. […]
प्रत्येक घड्याळाच्या जाहिरातीत 10:10 हीच वेळ का दाखवतात ?
घड्याळाच्या जाहिराती तुम्ही असंख्य वेळा पाहिल्या असतील. घड्याळांच्या या जाहिरातींमध्ये नेहमी 10:10 अशीच वेळ दाखवण्यात आलेली असते. मात्र तुम्हाला माहित आहे का ? हीच वेळ का दाखवण्यात येते. हीच वेळ दाखवण्यामागे पाच कारणे असू शकतात. याच कारणांबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. असे म्हटले जाते की, 10 वाजून 10 मिनिटांवर घड्याळांचे काटे संतुलित आकारात असतात. मनोविज्ञानानुसार […]
सोमोरॉय बेटावरील रहिवाश्यांना हवी घड्याळापासून सुटका
नॉर्वेतील निसर्गसुंदर आणि शांत पर्यटनस्थळ असलेल्या सोमोरॉय या बेताने त्यांना टाईम फ्री झोन म्हणून जाहीर करावे अशी याचिका दाखल केली असून अशी मागणी करणारे जगातील ते पहिले बेट बनले आहे. या बेटाची लोकसंख्या ५०० च्या जवळपास आहे आणि त्यातील ३०० लोकांनी या याचिकेवर सह्या केल्या आहेत. टाईम फ्री झोन म्हणजे घड्याळाचा जाच नसलेला भाग. म्हणजे […]
हार्दिक पांड्याचे वर्ल्ड कप साठी खास हिरे दागिने
इंग्लंड मध्ये सध्या सुरु असलेल्या क्रिकेट वर्ल्ड कपमधली चुरस वाढू लागली आहे आणि खेळाडूंचे अनेक किस्से सोशल मिडीयावर चर्चेत येऊ लागले आहेत. भारताचा ऑलराउंडर हार्दिक पांड्या त्याच्या चैनीच्या लाइफस्टाइलमुळे तसाही चर्चेत असतोच. आता त्याने या वर्ल्ड कपसाठी खास बनवून घेतलेल्या हिऱ्यांच्या दागिन्यांमुळे चर्चेत आला आहे. हार्दिक पांड्याचे बालपण गरिबीत गेले आहे मात्र आता तो जीवनाचा […]
सुंदर महिला बॉडीगार्डचा ताफा बाळगणाऱ्या गडाफीच्या घड्याळाला विक्रमी किंमत
लिबियाचा माजी हुकुमशहा कर्नल मुआम्मर गडाफी याचे घड्याळ दुबईत नुकतेच लिलावात विकले गेले असून या घड्याळाला अपेक्षेपेक्षा ६७५ पट अधिक किंमत मिळाली असे समजते. हे घड्याळ २५ हजार डॉलर्स पर्यंत विकले जाईल आशी अपेक्षा होती मात्र एका अज्ञात ग्राहकाने या घड्याळासाठी तब्बल १,९३,७५० डॉलर्स म्हणजे १ कोटी ३४ लाख रुपये मोजले. हे घड्याळ कर्नल गडाफी […]
‘या’ बॉलिवूड सेलिब्रिटी आहे ब्रँडेड घड्याळांचा शौक
आपले बॉलिवूड सेलिब्रेटीही लक्झरी घड्याळांच्या बाबतीत मागे नाहीत. अनेक बॉलिवूड सेलेब्रिटी रोलेक्सपासून ओमेगा पर्यंत ब्रँडेड घड्याळे वापरणाऱ्यांच्या यादीत समावेश आहे. पण असे काही बॉलिवूड सेलिब्रेटी ज्यांना ब्रँडेड घड्याळांचे एवढे वेड आहे की त्यांना त्याची किंमत महत्वाची वाटत नाही. आम्ही आज तुम्हाला अशाच काही सेलेब्रिटींची माहिती देणार आहोत, जे महागड्या घड्याळांचे शौकिन आहेत. अभिनेता इमरान हाश्मीचे […]
म्हणून पंतप्रधान मोदी उलट बाजूने बांधतात घड्याळ
निवडणुकांचे बिगुल जोरात वाजू लागले असताना प्रमुख नेत्यांच्या स्टाईल, त्यांच्या सवयी अधिक ठळकपणे लोकांना दिसू लागतात. पंतप्रधान मोदी यांचा ड्रेसिंग सेन्स, लग्झरी ब्रांडच्या वस्तूंचा वापर, सेल्फी प्रेम अश्या अनेक सवयींची चर्चा सुरु झालीच आहे. नेहमी एक बाब नेहमी ठळकपणे नजरेत भरते ती त्यांची घड्याळ बांधायची स्टाईल. बहुतेक सर्व लोक घड्याळाची डायल मनगटाच्या बाहेरच्या बाजूला बांधतात […]
या अवलियाने बनवले वेळ लिहिणारे घड्याळ
टोकिओ : एक अशी घड्याळाची निर्मिती जपानच्या एका विद्यार्थ्याने केली आहे, जे घड्याळ वेळ सांगत नाही, तर वेळ लिहून दाखवते. या १६ सेकंदाच्या व्हिडीओ तुम्हाला दिसेल, ही घड्याळ वेळ लिहिते, तास, मिनिट आणि सेकंदही… थोकू विद्यापिठात शिकणाऱ्या २२ वर्षाच्या सुझुकी काँगो या विद्यार्थ्याने हे घड्याळ बनवले असून यात ४०७ वेगवेगळे लाकडाचे भाग वापरण्यात आले आहेत. […]
विद्यार्थ्याने बनविले जगातील सर्वात मोठे घड्याळ
आपण महागड्या ब्रँडचे घड्याळ बघितले असेल आणि वापरत देखील असाल. मात्र वरील चित्रात हे घड्याळ अनोखे आहे. हे जगातील सर्वात मोठे घड्याळ आहे. हे घड्याळ एका विद्यार्थ्याने बनवले असून याची चर्चा सर्वत्र होत आहे. आगरा येथील दयालबाग शैक्षणिक संस्थेच्या विद्यार्थ्या संपन्न सक्सेना याने 67 इंचाचे घड्याळ बनवले आहे. संपन्नने असा दावा केला आहे की, हे जगातील सर्वात मोठे घड्याळ आहे. यापूर्वी 57-इंचाचे घड्याळ बनविण्यात आला […]
चुकीची वेळ दाखविण्यासाठीच प्रसिद्ध आहे हे घड्याळ
जगभरात अनेक ऐतिहासिक इमारतींवर बसविलेली घड्याळे आपण पाहिली असतील. त्यातील अनेक तर प्रसिद्धही आहेत. हि सारी घड्याळे वर्षानुवर्षे बरोबर वेळ दाखवीत आहेत. स्कॉटलंडची राजधानी एडिनबरो येथील बाल्मोरल हॉटेल वरील एक घड्याळ मात्र चुकीची वेळ दाखविण्यासाठी जगप्रसिद्ध आहे. हे घड्याळ अन्य घड्याळांच्या तुलनेत वेगाने धावणारे असून ते नेहमी तीन मिनिटे पुढे असते. एडिनबरो हे शहर मुळात […]
का बरे महाग असते ‘रोलेक्स’चे घड्याळ ?
सर्व जगभरामध्ये रोलेक्सची घड्याळे अतिशय महाग ब्रँड म्हणून प्रसिद्ध आहेत. हे घड्याळ हातावर असणे, हे ‘स्टेट्स सिम्बॉल’ समजले जाते. खरेतर सर्वसाधारण घड्याळासारखे दिसणारे हे घड्याळ, पण तरीही ते विकत घेण्यासाठी लाखो रुपये का मोजावे लागत असतील बरे? या घड्याळाच्या खासियती जाणून घेऊ या. रोलेक्सची घड्याळे ही अतिशय कौशल्याने तयार केली जाणारी घड्याळे आहेत. हे घड्याळे […]
गुप्तहेराचे घड्याळ परत मिळविण्याचे मोसादचे प्रयत्न यशस्वी
इस्त्रायल या चिमुकल्या देशाच्या गुप्तहेर खात्याची म्हणजे मोसादची कीर्ती जगभरात आहे. या खात्याच्या कामगिरीत मनाचा तुरा नुकताच खोवला गेला असून या यंत्रणेने सतत १४ वशांच्या अथक प्रयत्नातून त्यांच्या हिरो गुप्तहेर इलाई कोहेन याचे घड्याळ परत मिळविले असून यासंदर्भातली घोषणा इस्रायलचे पंतप्रधान बेन्जामिन नेत्यानाहू यांनी नुकतीच केली. या कामगिरीबद्दल त्यांनी मोसादचे अभिनंदन केले आहे. १९६७ साली […]