उदय सामंत

शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांच्या कर्मचाऱ्यांचे वेतन ऑनलाईन थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचे निर्देश

मुंबई : शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांच्या कर्मचाऱ्यांचे वेतन ऑनलाईन थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करावे, असे निर्देश उच्च व तंत्र शिक्षण …

शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांच्या कर्मचाऱ्यांचे वेतन ऑनलाईन थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचे निर्देश आणखी वाचा

२० जानेवारीपर्यंत घेतला जाईल राज्यातील सर्व महाविद्यालये सुरू करण्याबाबतचा निर्णय

मुंबई : राज्यातील महाविद्यालये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अद्याप बंद आहेत. शिक्षण आणि परीक्षा ऑनलाइन पद्धतीने होत असल्या तरी प्रत्यक्षात महाविद्यालये सुरू …

२० जानेवारीपर्यंत घेतला जाईल राज्यातील सर्व महाविद्यालये सुरू करण्याबाबतचा निर्णय आणखी वाचा

विद्यापीठातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना किमान वेतन देण्याचे उदय सामंत यांचे निर्देश

मुंबई : डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे येथील कंत्राटी कर्मचाऱ्यांना कामगार कायद्याच्या नियमानुसार किमान वेतन देण्यात यावे, असे निर्देश उच्च …

विद्यापीठातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना किमान वेतन देण्याचे उदय सामंत यांचे निर्देश आणखी वाचा

नेहरू युवा केंद्र आणि राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक राष्ट्र निर्माणाचा पाया – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री

मुंबई : नेहरू युवा केंद्र आणि राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक हे राष्ट्र निर्माणाचा पाया आहेत, असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री …

नेहरू युवा केंद्र आणि राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक राष्ट्र निर्माणाचा पाया – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आणखी वाचा

आजी/माजी सैनिकांच्या पाल्यांना व्यावसायिक अभ्यासक्रमात राखीव जागा

मुंबई – उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अधिपत्याखालील सर्व महाविद्यालयात पदविका व पदवी व्यावसायिक अभ्यासक्रमांकरिता राज्यातील आजी/ माजी सैनिकांच्या पाल्यांना …

आजी/माजी सैनिकांच्या पाल्यांना व्यावसायिक अभ्यासक्रमात राखीव जागा आणखी वाचा

Viral : नितेश राणेंचा सरकारी अधिकाऱ्यांना धमकीवजा इशारा

सिंधुदुर्ग : सध्या सोशल मीडियात भाजप आमदार नितेश राणे हे सरकारी अधिकाऱ्यांना धमकावतानाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला असून पालकमंत्री म्हणजे …

Viral : नितेश राणेंचा सरकारी अधिकाऱ्यांना धमकीवजा इशारा आणखी वाचा

ग्रंथालयाच्या प्रतिनिधींच्या भेटीनंतर राज ठाकरे यांना उदय सामंत यांचे दोन दिवसांत निर्णय घेण्याचे आश्वासन

मुंबई – देशासह राज्यावर ओढावलेल्या कोरोनाच्या संकटामुळे लॉकडाउन लागू करण्यात आला होता. दरम्यान, कोरोनाचा प्रभाव कमी होत असल्यामुळे राज्यात आता …

ग्रंथालयाच्या प्रतिनिधींच्या भेटीनंतर राज ठाकरे यांना उदय सामंत यांचे दोन दिवसांत निर्णय घेण्याचे आश्वासन आणखी वाचा

कोरोनाची परिस्थिती पूर्णपणे निवळत नाही तोपर्यंत एकही महाविद्यालय सुरू होणार नाही -उदय सामंत

पुणे – राज्यावर ओढावलेल्या कोरोना संकटमुळे या रोगाचा संसर्ग होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यादृष्टीने राज्यातील महाविकास आघाडी सरकार अनेक …

कोरोनाची परिस्थिती पूर्णपणे निवळत नाही तोपर्यंत एकही महाविद्यालय सुरू होणार नाही -उदय सामंत आणखी वाचा

उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांना कोरोनाची लागण

ठाकरे सरकारमधील आणखी एका मंत्र्याला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांना कोरोनाची लागण झाली …

उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांना कोरोनाची लागण आणखी वाचा

अंतिम वर्षाच्या परीक्षांसंदर्भात ठाकरे सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई – सर्वोच्च न्यायालयाने अंतिम वर्षाच्या परीक्षांसंबधी दिलेल्या निर्णयानंतर त्यासंदर्भातील पाऊले उचलण्यास राज्य सरकारने सुरुवात केली असून ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात …

अंतिम वर्षाच्या परीक्षांसंदर्भात ठाकरे सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय आणखी वाचा

राज्यात अंतिम वर्षांच्या परीक्षा न घेण्याचा निर्णयावर ठाकरे सरकार ठाम

मुंबई – महाराष्ट्रातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्यात तूर्तास परीक्षा न घेण्याच्या निर्णयावर राज्य सरकार ठाम आहे. यासंदर्भात इतर राज्यांशीही …

राज्यात अंतिम वर्षांच्या परीक्षा न घेण्याचा निर्णयावर ठाकरे सरकार ठाम आणखी वाचा

विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा वगळता इतर विद्यार्थी थेट पुढच्या वर्गात

मुंबई – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात सुरु लॉकडाऊनमुळे महाविद्यालयीन, विद्यापीठांच्या परीक्षा सोबतच इतर स्पर्धा परीक्षा आणि सीईटी परीक्षा लांबणीवर पडल्या होत्या. …

विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा वगळता इतर विद्यार्थी थेट पुढच्या वर्गात आणखी वाचा

दोन दिवसांत जाहीर होणार राज्यातील विद्यापीठे, महाविद्यालये, सीईटी परीक्षेचे वेळापत्रक

मुंबई – राज्यातील विद्यापीठे, महाविद्यालये आणि सीईटी परीक्षांसंदर्भात नियुक्त केलेल्या समितीच्या अहवालावर मंगळवारी सर्व कुलगुरूंशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उच्च व तंत्र …

दोन दिवसांत जाहीर होणार राज्यातील विद्यापीठे, महाविद्यालये, सीईटी परीक्षेचे वेळापत्रक आणखी वाचा

एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या वयोमर्यादेत १ वर्षाची वाढ

मुंबई : अनेक स्पर्धा परीक्षा या राज्यासह देशात सुरु असलेल्या लॉकडाऊनमुळे पुढे ढकलण्यात आल्या आहेत. एमपीएससीच्या अनेक विद्यार्थ्यांसाठी यंदाचे वर्ष …

एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या वयोमर्यादेत १ वर्षाची वाढ आणखी वाचा

बोगस पदवी प्रकरणी विनोद तावडेंकडून उदय सामंत यांची पाठराखण

रत्नागिरी – एकाच विद्यापीठातून राज्याचे सध्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत आणि मी पदवी घेतली असून सामंत यांच्या पदवीबाबत …

बोगस पदवी प्रकरणी विनोद तावडेंकडून उदय सामंत यांची पाठराखण आणखी वाचा

बोगस डिग्री प्रकरणी माझी आणि विनोद तावडेंची चौकशी करा – उदय सामंत

रत्नागिरी – पुण्यातील आरटीआय कार्यकर्ते अभिषेक हरिदास यांनी महाविकास आघाडी सरकारमधील उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पदवी घेतलेले …

बोगस डिग्री प्रकरणी माझी आणि विनोद तावडेंची चौकशी करा – उदय सामंत आणखी वाचा

उदय सामंतांनी सोडली राष्ट्रवादीची साथ

मुंबई – रत्नागिरीचे पालकमंत्री व विद्यमान नगरविकास मंत्री आणि उदय सामंत यांनी राष्ट्रवादी पक्षाला राम राम ठोकला असून सामंत हे …

उदय सामंतांनी सोडली राष्ट्रवादीची साथ आणखी वाचा