सोशल मीडिया

हे ट्रांझेक्शन अॅप्स Google ला सुद्धा देतात धोका

तुम्ही जर ऑनलाईन किंवा डिजिटल ट्रांझेक्शनचा वापर करत असाल, तर आता तुम्हाला पूर्णपणे सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. कारण सध्या काही …

हे ट्रांझेक्शन अॅप्स Google ला सुद्धा देतात धोका आणखी वाचा

नेटफ्लिक्सच्या नव्या नियमामुळे फुकट्यांची होणार पंचाईत

मुंबई : भारतात नेटफ्लिक्स मुख्य युझरला अकाऊंटचा पासवर्ड शेअर न करण्यासाठी नवीन फीचर तयार करत असून या फिचरनुसार नेटफ्लिक्सवर लॉग …

नेटफ्लिक्सच्या नव्या नियमामुळे फुकट्यांची होणार पंचाईत आणखी वाचा

इन्स्टाग्राम लाईट लाँच, टूजी, थ्रीजी युजर्ससाठी चांगली खबर

इन्स्टाग्राम युजर्स साठी एक चांगली खबर आहे. भारतासह जगभरातील १७० देशात फेसबुकने इन्स्टाग्राम लाईट लाँच केले असून स्लो इंटरनेटवर सुद्धा …

इन्स्टाग्राम लाईट लाँच, टूजी, थ्रीजी युजर्ससाठी चांगली खबर आणखी वाचा

व्हिडीओ व्हायरल; ऑर्डर रद्द केली म्हणून झोमॅटो डिलिव्हरी बॉयने महिलेचे फोडले नाक

बंगळुरु – झोमॅटोसाठी फूड डिलिव्हरी करणाऱ्याने ऑर्डर उशिरा आल्याने झालेल्या वादातून आपल्याला मारहाण केल्याचा आरोप बंगळुरुमधील एका महिलेने केला आहे. …

व्हिडीओ व्हायरल; ऑर्डर रद्द केली म्हणून झोमॅटो डिलिव्हरी बॉयने महिलेचे फोडले नाक आणखी वाचा

आता Twitterच्या माध्यमातून करता येणार ‘शॉपिंग’

नवी दिल्ली – लवकरच युजर्सना लोकप्रिय माइक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटरवर ‘शॉपिंग’ची सुविधाही उपलब्ध होणार असल्याचे वृत्त आहे. ट्विटर शॉपिंगच्या सेवेसाठी लवकरच …

आता Twitterच्या माध्यमातून करता येणार ‘शॉपिंग’ आणखी वाचा

ट्विटर सीईओ डोरसी यांच्या पहिल्या ट्विटला १८.२ कोटींची बोली?

ट्विटर या सोशल मिडिया साईटचे सीईओ जॅॅक डोरसी यांचे पाहिले ट्विट विक्रीसाठी आले असून रविवारी त्याला १८.२ कोटींची बोली लागल्याचे …

ट्विटर सीईओ डोरसी यांच्या पहिल्या ट्विटला १८.२ कोटींची बोली? आणखी वाचा

व्हॉट्सअॅपवेब वरुनही आता करता येणार ऑडिओ-व्हिडिओ कॉलिंग

आपल्या युजर्ससाठी लोकप्रिय इंस्टंट मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअॅपकडून सातत्याने नवनवे फिचर्स आणले जात असतात. त्यातच आता अजून एक नवीन फिचर कंपनीने …

व्हॉट्सअॅपवेब वरुनही आता करता येणार ऑडिओ-व्हिडिओ कॉलिंग आणखी वाचा

आता फुकटात वापरात येणार नाही Twitter ?

नवी दिल्ली – आता युजर्सला मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटरवर (Twitter) पूर्णपणे फुकटात वापरता येणार नाही. अशी अफवा सध्या पसरली आहे. पण …

आता फुकटात वापरात येणार नाही Twitter ? आणखी वाचा

अशा पद्धतीने वापरा व्हॉट्सअॅपचे नवीन Mute Video फीचर

नवी दिल्लीः व्हॉट्सअॅप कंपनीने अखेर Mute Video फीचर लाँच केले असून व्हॉट्सअॅपचे हे फीचर याआधी टेस्टिंगसाठी बीटा युजर्संसाठी उपलब्ध करुन …

अशा पद्धतीने वापरा व्हॉट्सअॅपचे नवीन Mute Video फीचर आणखी वाचा

सरकारी योजनेसह या पाच गोष्टी Google वर चुकूनही करू नका सर्च

नवी दिल्लीः सध्याच्या डिजीटल युगात आपल्याला कोणत्याही प्रश्नाचे उत्तर चुटकी सरशी मिळते. त्यातच जाएंट सर्च इंजिन गुगल सर्वात आघाडीवर आहे. …

सरकारी योजनेसह या पाच गोष्टी Google वर चुकूनही करू नका सर्च आणखी वाचा

इंटरनेटवरील गेम्समुळे मुलांचे भविष्य धोक्यात

इंटरनेटचा अतिवापर, सतत गेम्स खेळत बसणे ही सगळी इंटरनेट अॅडिक्शन डिसऑर्डरची लक्षणे आहेत. मानसिक, शारीरिक आजाराबरोबर मुलांच्या शिक्षण आणि करिअरवरही …

इंटरनेटवरील गेम्समुळे मुलांचे भविष्य धोक्यात आणखी वाचा

YouTubeच्या या नव्या फीचरमुळे पालकांना कळणार आपली मुले फोनवर नेमके काय पाहतात?

नवी दिल्ली – आपल्या युजर्सला नेहमी चांगला अनुभव देण्याच्या प्रयत्नात व्हिडीओ स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्म यूट्यूब (YouTube) असते. आता याच दरम्यान युजर्ससाठी …

YouTubeच्या या नव्या फीचरमुळे पालकांना कळणार आपली मुले फोनवर नेमके काय पाहतात? आणखी वाचा

अशा प्रकारे वाचू शकता व्हॉट्सअॅपवर डिलिट झालेले मेसेज

काही वर्षांपूर्वी भारतीय युजर्ससाठी व्हॉट्सअॅपने डिलीट फॉर एव्हरीवन हे फीचर लाँच केले होते. या फीचरमुळे कोणत्याही युजरला, कोणत्याही चॅटमध्ये पाठवलेला …

अशा प्रकारे वाचू शकता व्हॉट्सअॅपवर डिलिट झालेले मेसेज आणखी वाचा

अटी मान्य करा, अन्यथा व्हॉट्सअॅपचा वापर करणे सोडा; प्रायव्हसी पॉलिसीच्या भूमिकेवर व्हॉट्सअॅप ठाम

नवी दिल्ली : प्रायव्हसी पॉलिसीत बदल करण्याच्या भूमिकेवरून युझर्सची नाराजी ओढवून घेतलेल्या व्हॉट्सॲपने पुन्हा एकदा आपलेच घोडे पुढे दामटले आहे. …

अटी मान्य करा, अन्यथा व्हॉट्सअॅपचा वापर करणे सोडा; प्रायव्हसी पॉलिसीच्या भूमिकेवर व्हॉट्सअॅप ठाम आणखी वाचा

सोशल मीडियाबाबत केंद्र सरकारची नियमावली जाहीर!

नवी दिल्ली – सोशल मीडियात अग्रस्थानी असलेल्या ट्विटर, फेसबुक, युट्यूब, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअॅप अशा अनेक सोशल प्लॅटफॉर्म्सवर आक्षेपार्ह मजकूर व्हायरल केला …

सोशल मीडियाबाबत केंद्र सरकारची नियमावली जाहीर! आणखी वाचा

‘या’ तारखेपर्यंत स्वीकारावी लागणार व्हॉट्सअॅपची वादग्रस्त प्रायव्हसी पॉलिसी

मुंबई – नवीन वर्षाच्या सुरूवातीला इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअॅपच्या नव्या प्रायव्हसी पॉलिसीवर प्रचंड टीका झाल्यानंतर आता आपल्या व्यासपीठावर गोपनीयता संबंधित …

‘या’ तारखेपर्यंत स्वीकारावी लागणार व्हॉट्सअॅपची वादग्रस्त प्रायव्हसी पॉलिसी आणखी वाचा

स्वदेशी बनावटीचे Sandes अॅप देणार व्हॉट्सअॅपला टक्कर

जगभरात प्रसिद्ध आणि सर्वाधिक वापर होत असलेल्या व्हॉट्सअॅप या मेसेजिंग अॅपच्या नवीन वर्षात प्रायव्हसी पॉलिसी धोरणाबबातची माहिती समोर आली आणि …

स्वदेशी बनावटीचे Sandes अॅप देणार व्हॉट्सअॅपला टक्कर आणखी वाचा

#आंदोलनजीवी_हूँ_जुमलाजीवी_नहीं हा हॅशटॅग ठरला देशातील टॉप ट्विटर ट्रेण्ड

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभारप्रदर्शक प्रस्तावाला उत्तर देताना वापरलेला आंदोलनजीवी हा शब्द मागील काही दिवसांपासून …

#आंदोलनजीवी_हूँ_जुमलाजीवी_नहीं हा हॅशटॅग ठरला देशातील टॉप ट्विटर ट्रेण्ड आणखी वाचा