विशेष

भोपाळचा कर्दनकाळ

१९८४ साली भोपाळमध्ये झालेल्या विषारी वायूच्या दुर्घटनेस जबाबदार असणारा संबंधित युनियन कार्बाईड या कंपनीचा भूतपूर्व मुख्य कार्यकारी अधिकारी वॉरन ऍन्डरसन …

भोपाळचा कर्दनकाळ आणखी वाचा

अपयशातूनही शिकता येते

नवा उद्योग उभारताना आपल्याला काही सक्सेस स्टोरीज सांगितल्या जातात. त्यांच्यापासून काही तरी शिकून आपल्यालाही आपला स्वत:चा काही धंदा उभारण्याची प्रेरणा …

अपयशातूनही शिकता येते आणखी वाचा

हेलपाट्यांतून सुटका

लोकांना सत्ताधारी नेत्यांकडून काय हवे असते ? नेत्यांनी आपले दैनंदिन जीव सोपे आणि सुसह्य करावे अशी त्यांची अपेक्षा असते. त्याला …

हेलपाट्यांतून सुटका आणखी वाचा

यात कोतेपणा काय?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान झाल्यानंतर लोकांच्या कल्पनांना धक्का द्यायला सुरुवात केली आहे. सत्तेवर आलेला कोणताही पंतप्रधान आपल्या आधीच्या राजवटीने …

यात कोतेपणा काय? आणखी वाचा

असे आहे मोदींचे कार्यालय

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एकाधिकारशाहीवादी आहेत अशी त्यांच्यावर टीका होते. परंतु अजून तरी त्यांचा कारभार नेमका कसा आहे याचा निश्‍चित …

असे आहे मोदींचे कार्यालय आणखी वाचा

सरकारची सत्त्वपरीक्षा

महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीचे सरकार सत्तेवर आले आहे. परंतु हे सरकार केवळ भाजपाचे नाही. मध्य प्रदेश, गुजरात, छत्तीसगढ, राजस्थान या …

सरकारची सत्त्वपरीक्षा आणखी वाचा

आदर्श घालून द्या

निवडणुकीच्या प्रचाराच्या काळात ज्या घोषणा वारंवार देऊन लोकप्रिय केल्या जातात त्या घोषणा सत्यात उतरल्या नाहीत किंवा त्यांच्याशी विसंगत कारभार किंवा …

आदर्श घालून द्या आणखी वाचा

नवे राजकीय वादळ

महाराष्ट्रात कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंगे्रस या दोन्ही पक्षांना विधानसभा निवडणुकीत पराभवाचा जबर धक्का बसला असून तो अजून ताजा असतानाच राज्य …

नवे राजकीय वादळ आणखी वाचा

हिंदवी स्वराज्याची राजधानी अंधारात

महाराष्ट्रात दिवाळीचा सण उत्साहाने साजरा होत असतानाच सर्वांच्या नजरेतून एक मोठी विसंगती दुर्लक्षित राहिली आहे. आपण इकडे दिव्यांच्या आराशी करत …

हिंदवी स्वराज्याची राजधानी अंधारात आणखी वाचा

नव्या मुख्यमंत्र्यांपुढील आव्हाने

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेन्द्र फडणवीस यांची निवड सर्वानुमते झाली असली आणि ती स्वागतार्ह असली तरीही ती जेवढी स्वागतार्ह आहे तेवढीच …

नव्या मुख्यमंत्र्यांपुढील आव्हाने आणखी वाचा

ज्वालामुखीच्या तोंडावर पश्‍चिम बंगाल

पश्‍चिम बंगालला हिंसेचे राजकारण नवीन नाही. पूर्वी या राज्यामध्ये मोर्चे, गोळीबार, बॉम्बफेक, दगडफेक, सार्वजनिक मालमत्तेची नासधूस या गोष्टी सरसकट होत …

ज्वालामुखीच्या तोंडावर पश्‍चिम बंगाल आणखी वाचा

उद्योगपती हे समाजाचे शत्रू नव्हेत

शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांनी मुक्त अर्थ व्यवस्थेविषयी एक मार्मिक सत्य सांगितले होते. भारतामध्ये जो पक्ष सत्तेवर असतो तो …

उद्योगपती हे समाजाचे शत्रू नव्हेत आणखी वाचा

कॉंग्रेसचे स्थान काय?

महाराष्ट्रात कॉंग्रेस पक्षाने १५ वर्षे सत्ता गाजवली. परंतु या काळात या पक्षाने केलेल्या वाईट कारभारामुळे पक्षाचा एवढा दारूण पराभव झाला …

कॉंग्रेसचे स्थान काय? आणखी वाचा

शस्त्र निर्मितीत खाजगी भागीदारी

मुक्त अर्थव्यवस्थेच्या क्षेत्रात केंद्र सरकारने एक मोठे धाडसी पाऊल टाकले आहे. भारतात मुक्त अर्थव्यवस्थेचा प्रारंभ करणार्‍या मनमोहनसिंग यांनासुध्दा हे धाडस …

शस्त्र निर्मितीत खाजगी भागीदारी आणखी वाचा

मोदींचे मिशन काश्मीर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यशैलीचे एक वैशिष्ट्य असे की, ते नेहमी लो एम इज क्राईम असे म्हणत असतात. आपल्याला काय …

मोदींचे मिशन काश्मीर आणखी वाचा

काश्मिरी तलावात कमळ उमलेल?

भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या पूर्वसुरी म्हणवल्या जाणार्‍या जनसंघाला ज्या राज्यात कधी पायसुध्दा ठेवायला जागा मिळाली नाही. त्या राज्यामध्ये आगामी …

काश्मिरी तलावात कमळ उमलेल? आणखी वाचा

झारखंड विकासापासून दूर

झारखंड हे २००० साली अस्तित्वात आलेले छोटे राज्य आहे. नोव्हेंबर २००० मध्ये केंद्रातल्या वाजपेयी सरकारने बिहारचे विभाजन करून झारखंड या …

झारखंड विकासापासून दूर आणखी वाचा