क्रीडा

Marathi News,cricket,tennis,football ,badminton,mumbai pune sports news and article from maharashtra in marathi

राजीव शुक्ला ‘तो’ भूखंड परत करणार

मुंबई – मुंबईतील भूखंड घोटाळ्याप्रकरणी संसदीय कामकाज राज्यमंत्री राजीव शुक्ला जोगेश्वरी येथील भूखंड परत करणार आहे. जोगेश्वरी येथील कोट्यावधीचा भूखंड …

राजीव शुक्ला ‘तो’ भूखंड परत करणार आणखी वाचा

प्रतिष्ठा राखण्याचे टीम इंडियापुढे आव्हान

सेंच्युरियन: भारत आणि दक्षिण आफ्रिका संघांमधल्या वन डे मालिकेतला तिसरा आणि अखेरचा सामना बुधवारी खेळवला जाणार आहे. सुरूवातीच्याव दोन सामन्यारत …

प्रतिष्ठा राखण्याचे टीम इंडियापुढे आव्हान आणखी वाचा

मैसूरचे माजी संस्थानिक वडियार यांचे निधन

मैसूर – कर्नाटकातील मैसूर संस्थानचे शेवटचे वारस श्रीकांतदत्त नरसिंहराज वडियार यांचे काल मंगळवारी दुपारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ६० वर्षे …

मैसूरचे माजी संस्थानिक वडियार यांचे निधन आणखी वाचा

सचिन नसल्याने योजना आखणे सोपे

दरबन- टीम इंडियाला सुरूवातीच्या् दोन सामन्याात दक्षिण आफ्रिकेविरूदधची मालिका गमवावी लागली आहे. दौ-यावर सुरूवातीलाच दोन एकदिवसीय सामन्यांमध्ये दारुण पराभव स्वीकारावा …

सचिन नसल्याने योजना आखणे सोपे आणखी वाचा

पराभवाला फलंदाज जबाबादार- धोनी

डरबन: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेत टीम इंडियाचा पराभव झाला आहे. डरबन वन येथील दुस-या वनडे सामन्याात टीम इंडियाच्याड पराभवाला फलंदाजच …

पराभवाला फलंदाज जबाबादार- धोनी आणखी वाचा

अॅशेसच्या दुस-या कसोटीत ऑस्ट्रलिया विजयी

अॅ२डिलेड – अॅशेस मालिकेच्या दुस-या कसोटी सामन्यात इंग्लंडवर ऑस्ट्रलियाने २१८ धावांनी विजय मिळवला आहे. विजयासाठी ५३० धावांचा डोंगर पार करण्याचे …

अॅशेसच्या दुस-या कसोटीत ऑस्ट्रलिया विजयी आणखी वाचा

टीम इंडियासाठी आजचा सामना महत्त्वाचा

दरबन- दक्षिण आफ्रिकेविरूद़धच्या पहिल्या सामन्यात टीम इंडियाला पराभव पत्करावा लागल्याने रविवारी होत असलेला सामना महत्वाचा मानला जात आहे. या मालिकेतील …

टीम इंडियासाठी आजचा सामना महत्त्वाचा आणखी वाचा

क्रीडा संघटनांचे प्रमुख खेळाडूंनीच असावे – सर्वोच्च न्यायालय

नवी दिल्ली – सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी देशातील खेळांच्या स्थितीबद्दल चिंता व्यक्त केली. क्रीडा संघटनांचे प्रमुख उद्योगपतींनी नव्हे खेळाडूंनीच असले पाहिजे …

क्रीडा संघटनांचे प्रमुख खेळाडूंनीच असावे – सर्वोच्च न्यायालय आणखी वाचा

टीम इंडियाची आजपासून आफ्रिकेत परीक्षा

जोहान्सबर्ग- जोहान्सबर्गमधील न्यू वाँडर्स स्टेडियमवर टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन लढतींच्या वनडे मालिकेला आजपासून (५ डिसेंबर) सुरुवात होत …

टीम इंडियाची आजपासून आफ्रिकेत परीक्षा आणखी वाचा

नरसिंग यादव ठरला महाराष्ट्र केसरीचा मानकरी

पुणे- नरसिंग यादवने भोसरी येथे बुधवारी सलग तिस-यांदा महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा जिंकत इतिहास घडवला. तीनवेळा महाराष्ट्र केसरी हा किताब …

नरसिंग यादव ठरला महाराष्ट्र केसरीचा मानकरी आणखी वाचा

अनुष्का शर्मा व विराट कोहलीच्या प्रेमाची चर्चा

नवी दिल्ली – गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री अनुष्का शर्मा व क्रिकेटर विराट कोहली यांच्या प्रेमाची चर्चा सर्वत्र जोमात सुरू आहे. …

अनुष्का शर्मा व विराट कोहलीच्या प्रेमाची चर्चा आणखी वाचा

महेंद्रसिंग धोनी सर्वाधिक महागडा बॅट स्पॉन्सरर

भारतीय क्रिकेट टीमचा कप्तान धोनी हा सर्वाधिक महागडी बॅट वापरणारा पहिला खेळाडू ठरला आहे. अर्थात धोनीच्या बॅटची किंमत अवाजवी नाही …

महेंद्रसिंग धोनी सर्वाधिक महागडा बॅट स्पॉन्सरर आणखी वाचा

शरद पवार यांना उच्च न्यायालयाचा दिलासा

मुंबई – एमसीएच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवडून आलेल्या राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष आणि केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांना उच्च न्यायालयाने आज अंतरिम …

शरद पवार यांना उच्च न्यायालयाचा दिलासा आणखी वाचा

टीम इंडिया आफ्रिका दौ-यासाठी रवाना

मुंबई: वेस्ट इंडिजला घरच्या मैदानात धूळ चारल्यानंतर दक्षिण आफ्रिका दौ-यासाठी रविवारी मध्यरात्री टीम इंडिया रवाना झाली आहे. कर्णधार महेद्रसिंग धोनीच्या …

टीम इंडिया आफ्रिका दौ-यासाठी रवाना आणखी वाचा

सचिनचा विक्रम विराट मोडेल- गावस्कर

नवी दिल्ली– गेल्या काही दिवसांपासून विराट ज्या प्रमाणे फलंदाजी करत शतके जमवत आहे. ते पाहता आगामी काळात मास्ट्र बलास्टािर सचिन …

सचिनचा विक्रम विराट मोडेल- गावस्कर आणखी वाचा

पियुष चावला विवाहबध्द तर कार्तिकचा साखरपुडा

नवी दिल्ली – टीम इंडियाचा बॉलर पियुष चावलाने मेरठ येथील अनुभूती सिंग हिच्याशी सात फेरे घेतले. तर टीम इंडियाचा कार्तिकचा …

पियुष चावला विवाहबध्द तर कार्तिकचा साखरपुडा आणखी वाचा

दक्षिण आफ्रिका दौ-यासाठी टीम इंडियाची परीक्षा

नवी दिल्ली – टीम इंडियाने या वर्षी वनडे मालिकेत विजयी घौडदौड कायम राखली आहे. त्यालमुळे आता आगामी काळात टीम इंडियाला …

दक्षिण आफ्रिका दौ-यासाठी टीम इंडियाची परीक्षा आणखी वाचा

सचिन युनिसेफचा ब्रँड अँबॅसिडर

मुंबई- आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून संन्यास घेतल्यानंतर मास्टरब्लास्टर सचिन तेंडूलकर मैदानाबाहेर आपली सेवा देण्यासाठी सिद्ध झाला असून दक्षिण आशियातील स्वच्छता आणि सफाईसाठी …

सचिन युनिसेफचा ब्रँड अँबॅसिडर आणखी वाचा